MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
540 photos
129 videos
83 files
371 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
navalkishorram@punecorporation.org,
info@punecorporation.org
dmcgeneral@punecorporation.org,
dmctech@punecorporation.org,
cm@maharashtra.gov.in, dcm@maharashtra.gov.in,  cs@maharashtra.gov.in ,
psec1.cm@maharashtra.gov.in ,
psec.cm@maharashtra.gov.in ,
psec.ud1@maharashtra.gov.in ,
sec.ud2@maharashtra.gov.in,
acs.gadservices@maharashtra.gov.in ,
divcom.pune@maharashtra.gov.in ,
pmcmco@gmail.com , mco@punecorporation.org, 
dcm1@punecorporation.org ,
dcmcspecial@punecorporation.org ,
addmcsploff@punecorporation.org , nagarsachiv@punecorporation.org
🔸सिडकोची भरती प्रक्रिया रखडली.

अंतिम निकाल कधी जाहीर होणार याबाबतीत सिडकोने स्पष्ट माहिती द्यावी. अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

जॉईन 👉 @mpsc_learner
🔴 31 May MPSC Prelims 🔴

➡️ 2 Hall Ticket Xerox

➡️ Original I'd Proof

➡️ 2 Orignal I'd Proof Xerox

➡️ 2 Black Ball Pen
❤7💯3👌2👍1🙏1🤝1
🔹 डिप्लोमा विरुद्ध डिग्री... कोण पात्र, कोण अपात्र, कोणाला संधी मिळावी आणि कोणाला मिळू नये याच मुद्द्यांवर आपण वर्षानुवर्षे वाद घालत राहिलो. ⚖️ कोर्टात केस चालल्या, सोशल मीडियावर चर्चा झाल्या, ग्रुपमध्ये वाद झाले. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरलो.

⚠️ आपण आपल्यातच लढत राहिलो, पण खरा धोका बाहेरून येत होता हेच आपल्याला कळलं नाही.

🏗️ सिव्हिलच्या हक्काच्या जागा वाढवण्यासाठी सिव्हिलच्या मुलांनी संघर्ष केला, पाठपुरावा केला, निवेदने दिली, 📧 ई-मेल कॅम्पेन राबवले. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, आपण अजूनही "कोण पात्र?" यावरच चर्चा करत आहोत आणि तिकडे आपल्या हक्काच्या जागांवर दुसरेच दावा करत आहेत.

😐 आपण आपल्यातच विजेता शोधत राहिलो, आणि तिकडे दुसरेच संपूर्ण मैदान घेऊन जाण्याच्या तयारीत होते.

🤝 आज डिप्लोमा आणि डिग्रीचा वाद करण्याची वेळ नाही. कारण जागाच कमी झाल्या तर ना डिप्लोमा वाल्याचा फायदा होणार, ना डिग्री वाल्याचा. नुकसान मात्र संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राचं होणार आहे.

✊ आता वेळ आली आहे मतभेद बाजूला ठेवून एकत्र उभं राहण्याची. डिप्लोमा असो वा डिग्री, सिव्हिलच्या हक्काच्या जागांसाठी एकजुटीने लढण्याची. कारण हक्काच्या जागा वाचल्या तरच पुढे पात्रता, संधी आणि स्पर्धेचा प्रश्न उरणार आहे.

📢 तसेच भविष्यात WRD किंवा इतर कोणत्याही विभागात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी केवळ सोशल मीडियावर चर्चा करून चालणार नाही; तर गरज पडेल तेव्हा ग्राउंडवर उतरून लढण्याची आणि पाठपुरावा करण्याची तयारीही कायम ठेवावी लागेल.

🔥 एक गोष्ट लक्षात ठेवा —
आपण आपल्यातच कोण पात्र आणि कोण अपात्र याचा निकाल लावत बसलो, आणि तिकडे आपल्या हक्काच्या जागांवरच दुसऱ्यांनी कब्जा करायला सुरुवात केली. ✊😐


Join @mpsc_learner
🔥9💯3🫡2
#PWD
१-२ महिन्यांपूर्वीही हाच रिप्लाय दिला होता. यात कोणतीही नवीन माहिती नाही. RTI मध्ये वारंवार जुनेच रिप्लाय कॉपी-पेस्ट करून दिले जात आहेत. त्यामुळे विभागात नेमकं काय सुरू आहे आणि सध्याची स्थिती काय आहे, हेच समजत नाही. या रिप्लायमध्ये MPSC कडे प्रस्ताव पाठवला आहे की नाही, अथवा भरती प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.
Civil engineering ची कोणतीही जाहिरात येण्यासाठी मुल व मुली सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील .. आताच्य घडीची सर्व परिस्थिती  पाहता सरकार किती जागा पदभरती काढेल ही पण शंका  येत आहे. ( महाभरती फक्त telegram you tube वरच होऊ नये म्हणजे झाल)
आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा एक पर्याय म्हणजे 22 जून पासून विधानसभा अधिवेशन आहे. त्यात Engineering पदभरती
#WRD #WCD #PWD मुद्दा आला पाहिजे. यासाठी आमदार यांची भेट घेणे गरजेचं आहे.दुसरा कोण तर करेल असे करत बसलो तर 3 एप्रिल 2023 ल WRD JE अपेक्षित होती आज 3 वर्ष 2 महिने झाले तरी तपास नाही.
याआधी आपण आपले प्रश्न आमदार महोदय मार्फत पोहचवले पण त्यावेळी अधिवेशन चालू झाले होते त्यामुळे प्रश्न पटलावर येऊ शकले नाही. याकारणामुळेच  1 जून पासून च आपल्याला आमदार महोदय यांना भेटून आपले प्रश्न आणि मुद्दा पटवून द्यावा लागेल. याआधी आपण केलेले संविधानिक प्रयत्न मग आंदोलन असो की निवेदन त्यांना दाखवाव लागेल. आताच अधिवेशन उरकले की मग डायरेक्ट डिसेंबर मध्ये अधिवेशन असेल. बाकी आपण सुज्ञ आहात.
एक गोष्ट सांगावीशी वाटते की याआधी प्रामाणिक पणे प्रयत्न करणारे EA चे सदस्य यांचे कुठेना कुठ selection झाले आहे त्यामुळे त्यांना प्रोटोकॉल मुळे ग्राउंड वर आपल्याला मदत करणे शक्य नाही.
नवीन मुलानी तसेच ज्यांना जाहिराती यावी अशी तळमळ आहे त्यांनी निकराचे प्रयत्न करण्याची तयारी ठेवा.
एक गोष्ट लक्षात ठेवा बेरोजगार तरुण यांचे कोणत्याही dept ल काहीही देणे घेणे नाही. तिथ फक्त पदोन्नती, बदल्या यांचं बघितले जाते.
सगळ्यांनी प्रयत्न केले तर इंजिनीयर काय करू शकतो हे आपण आधी पण द्खवले आहे.
© जाहिराती आल्या पाहिजेत हे वाटणारा सामान्य बेरोजगार उमेदवार
❤2
यंदा पाऊस कमी होऊ शकतो कारण एल निनो परिणाम असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे..
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका refer करू शकता ✅ खास करून जे विद्यार्थी first time परीक्षा देणार आहेत त्यांनी प्रश्नांची level, परीक्षा पद्धत आणि प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या 👆»
📌 PMC कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) निकालाबाबत नवीन अपडेट
पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षेचा निकाल अद्याप आचारसंहितेमुळे प्रलंबित आहे. निवडणूक विभागाकडून स्पष्ट भूमिका न मिळाल्याने महापालिकेने आता थेट भारत निवडणूक आयोगाकडे (ECI) मार्गदर्शन मागण्याचा निर्णय घेतला आहे.
१६९ जागांसाठी झालेल्या या भरतीचा निकाल लवकर जाहीर करण्याची उमेदवारांची मागणी असून, आता सर्वांचे लक्ष ECI च्या निर्णयाकडे लागले आहे. ✅
#PMCJE #ResultUpdate #PunePMC #JuniorEngineer
📌शपथ आणि राजीनामा

𝟏. राष्ट्रपती -
शपथ- सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
राजीनामा- उपराष्ट्रपती

𝟐. उपराष्ट्रपती -
शपथ- राष्ट्रपती
राजीनामा- राष्ट्रपती

𝟑. पंतप्रधान-
शपथ-राष्ट्रपती
राजीनामा-राष्ट्रपती

𝟒. मुख्य न्यायाधीश-
शपथ-राष्ट्रपती
राजीनामा-राष्ट्रपती

𝟓. लोकसभा अध्यक्ष-
शपथ- लोकसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत
राजीनामा- लोकसभा उपाध्यक्षाला

𝟔. राज्यपाल-
शपथ- उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
राजीनामा-राष्ट्रपती

𝟕. मुख्यमंत्री-
शपथ-राज्यपाल
राजीनामा- राज्यपाल

𝟖. विधानसभा अध्यक्ष-
शपथ-विधानसभा अध्यक्ष शपथ घेत नाहीत
राजीनामा-विधानसभा उपाध्यक्षाला..
👏3❤2👌1
उद्या होणाऱ्या ‘महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी मनःपूर्वक शुभेच्छा... 💐💐
🥰2
#NEW_OMR PATTERN..
♦️आता OMR मध्ये Subject code,परीक्षा नाव,आणी परीक्षा नंबर चे initial टाकायची गरज नाही.. गट ब मुख्य पासून change झाले आहे..
MPSC Pre 🌚🔥
😁12🤯5❤2
Maharashtra_Civil_Services_Gazetted_Combined_Preliminary_Examination.pdf
15.4 MB
आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

सामान्य अध्ययन (GS) पेपर

Join 👉 @mpsc_learner
Toughest paper till date MPSC 🔥

आतुरता फक्त आता जागावाढीची 200+ 🤩 अपेक्षित. Cut off कमी लागणार असं चित्र दिसतंय.

उम्मीद पे दुनिया कायम है ✨

तयारी सुरू ठेवा, जागावाढ झालीच पाहिजे! 🥶🚀


Join @mpsc_learner
❤7😁1🤯1
MPSC पूर्व परीक्षा झाली, पण सध्या आपल्या समोर कोणतेही तातडीचे टार्गेट नाही. हाच योग्य वेळ आहे प्रलंबित जाहिरातींसाठी प्रयत्न करण्याचा. निवेदने देणे, मेल कॅम्पेन राबवणे, तसेच WCD, WRD, PWD मधील जास्तीत जास्त पदांची मागणी MPSC कडे पोहोचवणे गरजेचे आहे.
सर्वात आधी WRD चा आकृतिबंध लवकरात लवकर मंजूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला व्यापक निवेदन मोहीम सुरू करावी लागेल. प्रत्येक जिल्ह्यातून टीम तयार करून लोकप्रतिनिधींना निवेदने द्यावीत, जेणेकरून येत्या पावसाळी अधिवेशनात आपला मुद्दा प्रभावीपणे मांडला जाईल.
फक्त ग्रुपवर चर्चा करून काही साध्य होणार नाही. प्रत्येकाने ग्राउंडवर उतरून काम करणे गरजेचे आहे. जर आपण आत्ताच प्रयत्न केले नाहीत आणि पुढे MPSC मार्फत जागा कमी आल्या, तर त्यावेळी पश्चात्ताप करून काहीही उपयोग होणार नाही.
ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. आज केलेले प्रयत्नच उद्याच्या जागावाढीचा पाया ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, वेळ द्यावा आणि या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा.
नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आज कृती करणे अधिक महत्त्वाचे आहे. ही शेवटची संधी गमावू नका. 💯🔥
👍4❤1😢1💯1🤝1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
BMC JE Case – 22 June ⚖️ PMC JE result - June first week✅ CSMC ची परीक्षा July First week✅ TMC June नंतर ✅ Mahatransco AE Result June end ⚡⏳ MJP Result 10 June ✅ MPSC नवीन Syllabus/Pattern July मध्ये WCD आकृतिबंध Soon ✅ WRD RR Soon Join @mpsc_learner
जून महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक प्रलंबित कामे या महिन्यात पूर्ण होतील, तसेच नवीन कामांनाही याच महिन्यात गती देऊन मार्गी लावावे लागेल. वेळ न दवडता प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. 💯🔥
🔥2