MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.14K subscribers
705 photos
158 videos
106 files
527 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. सगळेच संभ्रमात आहेत. नेमकं काय सुरू आहे, पुढे काय होणार आहे, याबाबत कोणालाच काही स्पष्ट माहिती नाही. या परिस्थितीची कोणीतरी गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. पण दुर्दैवाने, विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्याऐवजी उलट त्यांना आणखी संभ्रमात टाकण्याचं काम सुरू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे! 🙏
💯40❤2😢2🙏2
PWD ची जाहिरात लवकरच येणार असल्याचं ऐकलं आहे. त्यामध्ये आपली पदं आहेत का, ते पाहूया.

To the point update 👆


Join - https://t.me/mpsc_learner
🙏45❤14🤔4⚡2🔥2
लवकरच २०२७ मध्ये अपेक्षित असलेल्या पदभरतीच्या जागांबाबतची माहिती टप्प्याटप्प्याने (One by One) कळवण्यात येईल.

📌 एकूण 7 RTI अर्ज दाखल केले आहेत.

1) WRD – JE, CEA, MES

2) PWD – JE, (CEA ✅), MES

3) WCD – JE, CEA, MES

4) MJP – JE, CEA, MES

5) ZP – JE, CEA, MES

6) नगर परिषद (NP) – JE

7) MHADA – AE/JE

२०२७ च्या भरतीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती लवकरच समोर आणू. 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🔥50❤9💯6👏3⚡2
इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्थापत्य आणि इतर तांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या विभागातील भरतीसंदर्भात RTI अर्ज दाखल करावेत.

RTI कसा दाखल करायचा, कोणती माहिती मागवायची आणि योग्य उत्तर मिळण्यासाठी अर्ज कसा तयार करायचा, याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तसेच RTI चा योग्य फॉरमॅट तयार करून देईन.

इच्छुक विद्यार्थ्यांनी
@thenameissahil या Telegram ID वर संपर्क साधावा.

सर्वांनी पुढाकार घ्या! 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🙏9❤5🥰3💯2👍1😇1
आधी परीक्षा योजना त्या नंतर सर्व होईल ✅

MPSC कोणाला काहीच सांगत नाही Direct notification येत.

त्यामुळे अंदाज लावण चुकीच ठरेल.

Wait करा 4/5 दिवस आजून.🙏🏻

हळू हळू Syllabus बाहेर येत आहे.👍🏻


Join - https://t.me/mpsc_learner
🤔32❤8💯5🔥3👌3
MJP Advertisement 1 Year Anniversary 🌹💐

Still No Result 😡


Join - https://t.me/mpsc_learner
😡31😢10🎉4❤3😐3🔥2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/MahaDGIPR/status/2118228511102312665
Fast Comments करा...🔥🔥
Civil Engineering च्या जागा तात्काळ add करण्याच्या संदर्भात...
लवकरच good News... ❤️❤️
Do fast... 🔥🔥🔥
❤7🔥2💯1
अहवाल शासनास सादर..🔥

गट क 16K+ ❤️💯🔥

गट-क परीक्षा 2026 परीक्षेसाठी अतिरिक्त पदांकरीता व वयोमर्यादा सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अर्ज प्रक्रिया एकदा पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे....✅

MAHARASHTRA DGIPR
🔥9💯3❤1👍1
5112026jr-engineer-civil_261105_130138.pdf
7.8 MB
महाराष्ट्र जिवन प्राधिकरण MJP JE Result Declared
😢24🔥8❤1
नव्याने समाविष्ट होणाऱ्या संवर्गाचे मुख्य परीक्षेचे अभ्यासक्रम लवकरच जाहीर
🔥5❤3💯3
आत्ताच्या घडामोडी पाहता तुम्हाला सांगू इच्छितो की, Group C च्या 3 जानेवारीच्या परीक्षेला टार्गेट करा. आपल्या जागा याच भरतीमध्ये समाविष्ट होतील, ही आशा ठेवून तयारी सुरू ठेवा.

मी सुरुवातीपासूनच सांगत आलो आहे की, आपली पदे Group C मध्ये समाविष्ट होतील. मध्ये फक्त स्वतंत्र Technical Cadre चा विषय सुरू होता. त्यावेळीही मी तुम्हाला सांगितले होते की, स्वतंत्र Technical Cadre येऊ शकते, कारण आम्ही MPSC कडे याबाबत विचारणा केली होती.

पुढे MPSC काय निर्णय घेणार, हे सध्या निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे आपल्या समोर 3 जानेवारीची परीक्षा आहे, तिला टार्गेट करून अभ्यास करणे गरजेचे आहे.

MPSC काय निर्णय घेईल, हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात न राहता परीक्षेची तयारी सुरू ठेवा. 💯

Join - https://t.me/mpsc_learner
👍27❤11💯7😱3🙏3🤔2🔥1
🔥🔥 जलसंपदा विभाग 🔥🔥

👉
#MES Class 1 , Class 2 Gazetted Posts

👉 सरळसेवा Class 2 , Class 3 Nongazetted Posts

Join - https://t.me/mpsc_learner
🥰38❤8🔥8🤔5🙏5