MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.12K subscribers
701 photos
158 videos
106 files
524 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
स_से_भरती_2025_नि_आदेश_27_दि_02_11_2026.pdf
5.7 MB
📍 भूमि अभिलेख संभाजी नगर

👉 Waiting वाले उमेदवार यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इतर विभागातील वेटींग मधील मुलांनी त्या त्या विभागीय कार्यालयांना भेट देऊन वेटींग क्लिअर करून घ्यावे...भूमी अभिलेख मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत सोबत कंत्राटी कामगार भरती पण चालू आहे...!

Join - https://t.me/mpsc_learner
❤5🙏3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
CET पेपर फोडणाऱ्या यंत्रणेविरोधात स्टिंग ऑपरेशन !

आधी NEET, मग TET, त्यानंतर MPSC आणि आता CET!

एवढे ठोस पुरावे देऊनसुद्धा फडणवीस साहेब चूप ? केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपची भ्रष्टाचारी किड
🔥31🤯11😐5❤3😱2🕊1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून CET पेपर लीक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न!
😐20❤5💔4
📍 बातमी ही नाही की KPSC ex - chairman ३५ कोटीचा dream Project करत आहेत, तर बातमी ही आहे की जर KPSC मधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ED ची Entry होते.

📍 झारखंड मध्ये देखील CBI ची Entry झाली होती मग MPSC प्रकरणात नेमकी अडचण काय...?

📍 उलट KPSC,JPSC पेक्षा जास्त विद्यार्थी MPSC देतात.

📍 सध्या राज्यात अनेक प्रकरणात SIT आहे परंतु अद्याप याबाबत उमेदवार समाधानी असल्याचे निदर्शनास येत नाही....!

📍 वरील मत योग्य आहे का....?रणात ED ची Entry होते.

📍 झारखंड मध्ये देखील CBI ची Entry झाली होती मग MPSC प्रकरणात नेमकी अडचण काय...?

📍 उलट KPSC,JPSC पेक्षा जास्त विद्यार्थी MPSC देतात.

📍 सध्या राज्यात अनेक प्रकरणात SIT आहे परंतु अद्याप याबाबत उमेदवार समाधानी असल्याचे निदर्शनास येत नाही....!

📍 वरील मत योग्य आहे का....?

Frwd mpsccVishwa
💯6❤3🔥2
47ce8994-132f-4126-ac87-914544697c35 (1).pdf
889.9 KB
उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) लघुटंकलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-क  या संवर्गाच्या परिक्षा योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Civil च पण लवकर काही तरी येईल अशी अपेक्षा.🙏🏻


Join - https://t.me/mpsc_learner
💯11❤3🙏2
जेव्हा स्वतःची हार मान्य होत नाही त्यावेळी रडीचा डाव खेळला जातो 😡

# गोकुळ


Join 👉 @mpsc_learner
💯55🔥3😇1🫡1
Corruption करण्यासाठी ह्यांना descriptive पाहिजे 😡

हे यांचे विचार
🫡

Join 👉 @mpsc_learner
😱22💯5🦄4😐3❤2👌2🤔1🎉1
मोठमोठे चॅनेल अचानक शांत का झाले? एकदम असं काय झालं की त्यांच्या चॅनेलवर मेसेज येण्याचं प्रमाण कमी झालं? त्यांच्याकडे काही माहिती नाही का? की माहिती असूनही ती विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायची नाही? 👀

काहींना प्रत्येक भरतीच्या हालचालींबद्दल माहिती असते, तरीही ते सर्वांपासून माहिती लपवून बसतात. ते जे प्लॅटफॉर्म चालवत आहेत, ते अप्रत्यक्षपणे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रतिनिधित्व करत आहे. जर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ते कुठेतरी आपल्या मागण्या मांडत असतील, तर त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी प्रत्येक घडामोडीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी.

पण त्या घडामोडींची माहितीच आपल्याला दिली जात नसेल, तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मचा काय उपयोग? याचा विचार करा. यापलीकडे मी अजून स्पष्टपणे काही सांगू शकत नाही तुम्हाला. 🙏

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं चॅनेलवर का दिली जात नाहीत? एखादी Negative गोष्ट असेल तर सर्वात आधी चॅनेलवर मेसेज टाकणार; मग Positive गोष्टींबाबत माहिती का लपवली जाते? जरा विचार करा मित्रांनो! 🤔

कोण तुमच्यासाठी Telegram Channel चालवत आहे आणि कोण स्वतःच्या फायद्यासाठी Telegram Channel चालवत आहे, याचा विचार करा. 🙏

आपलं चॅनेल सुरू केल्यापासून प्रत्येक विद्यार्थ्याच्या शंकांचं उत्तर आपण आपल्या चॅनेलवर देत आलो आहोत. प्रत्येक विद्यार्थी मित्राच्या मेसेजला आपण आवर्जून रिप्लाय दिला आहे. 😇

आमच्याकडे सध्या 3 Jan च्या पेपरसंदर्भात कोणतेही अपडेट्स नाहीत, हे आम्ही स्पष्टपणे सांगत आहोत. पण ज्यांच्याकडे माहिती आहे, ते ती का लपवून बसले आहेत? याचाही विचार करा मित्रांनो!
🙏
💯92❤9🙏5🔥3😢3
सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. सगळेच संभ्रमात आहेत. नेमकं काय सुरू आहे, पुढे काय होणार आहे, याबाबत कोणालाच काही स्पष्ट माहिती नाही. या परिस्थितीची कोणीतरी गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. पण दुर्दैवाने, विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर करण्याऐवजी उलट त्यांना आणखी संभ्रमात टाकण्याचं काम सुरू आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे! 🙏
💯40❤2😢2🙏2
PWD ची जाहिरात लवकरच येणार असल्याचं ऐकलं आहे. त्यामध्ये आपली पदं आहेत का, ते पाहूया.

To the point update 👆


Join - https://t.me/mpsc_learner
🙏45❤14🤔4⚡2🔥2
लवकरच २०२७ मध्ये अपेक्षित असलेल्या पदभरतीच्या जागांबाबतची माहिती टप्प्याटप्प्याने (One by One) कळवण्यात येईल.

📌 एकूण 7 RTI अर्ज दाखल केले आहेत.

1) WRD – JE, CEA, MES

2) PWD – JE, (CEA ✅), MES

3) WCD – JE, CEA, MES

4) MJP – JE, CEA, MES

5) ZP – JE, CEA, MES

6) नगर परिषद (NP) – JE

7) MHADA – AE/JE

२०२७ च्या भरतीच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती लवकरच समोर आणू. 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🔥50❤9💯6👏3⚡2
इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, स्थापत्य आणि इतर तांत्रिक शाखेतील विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या विभागातील भरतीसंदर्भात RTI अर्ज दाखल करावेत.

RTI कसा दाखल करायचा, कोणती माहिती मागवायची आणि योग्य उत्तर मिळण्यासाठी अर्ज कसा तयार करायचा, याबाबत मी तुम्हाला मार्गदर्शन करेन. तसेच RTI चा योग्य फॉरमॅट तयार करून देईन.

इच्छुक विद्यार्थ्यांनी
@thenameissahil या Telegram ID वर संपर्क साधावा.

सर्वांनी पुढाकार घ्या! 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🙏9❤5🥰3💯2👍1😇1
आधी परीक्षा योजना त्या नंतर सर्व होईल ✅

MPSC कोणाला काहीच सांगत नाही Direct notification येत.

त्यामुळे अंदाज लावण चुकीच ठरेल.

Wait करा 4/5 दिवस आजून.🙏🏻

हळू हळू Syllabus बाहेर येत आहे.👍🏻


Join - https://t.me/mpsc_learner
🤔32❤8💯5🔥3👌3
MJP Advertisement 1 Year Anniversary 🌹💐

Still No Result 😡


Join - https://t.me/mpsc_learner
😡31😢10🎉4❤3😐3🔥2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/MahaDGIPR/status/2118228511102312665
Fast Comments करा...🔥🔥
Civil Engineering च्या जागा तात्काळ add करण्याच्या संदर्भात...
लवकरच good News... ❤️❤️
Do fast... 🔥🔥🔥
❤7🔥1💯1
अहवाल शासनास सादर..🔥

गट क 16K+ ❤️💯🔥

गट-क परीक्षा 2026 परीक्षेसाठी अतिरिक्त पदांकरीता व वयोमर्यादा सवलतीमुळे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी अर्ज प्रक्रिया एकदा पुन्हा सुरू करण्याची शिफारस करण्यात आली आहे....✅

MAHARASHTRA DGIPR
🔥9💯3👍1