MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.11K subscribers
696 photos
158 videos
103 files
518 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
📌 Mahagenco RTI अपडेट

महाजेनकोच्या निर्मिती विभागातील Electrical + Instrumentation या शाखांमधील रिक्त पदांबाबत RTI मधून महत्त्वाची माहिती.

▪️ सहाय्यक अभियंता (AE) – सरळसेवेची 154 रिक्त पदे
▪️ कनिष्ठ अभियंता (JE) – सरळसेवेची 173 रिक्त पदे
▪️ AE – पदोन्नतीची 42 रिक्त पदे

🔥 सरळसेवेची AE + JE मिळून एकूण 327 रिक्त पदे आहेत.


Join - https://t.me/mpsc_learner
❤16🔥2🤔2💯2🙏1
गुरुवारी पासून Diwali 🪔 सुटी सुरु
❤4🥰2🫡2
record-1793683256718.wav
662.5 KB
मस्त प्लॅन आहे! दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये MJP JE निकाल लावायचा, बरोबर एक दिवस आधी! 🫡

Join @mpsc_learner
😐21💔9💯5🫡5❤3
👉 V. राधा समितीचा 3 प्रकारचा अहवाल येणार, प्राथमिक अहवाल डिसेंबर मधे

👉व्ही. राधा समितीचा अहवाल
डिसेंबर मध्ये येईल आणि सरकारच्या सूचनांसाठी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाईल...
सर्व स्पष्टता येण्यासाठी जानेवारी उजाडेल असे अध्यक्षांनी मत व्यक्त केले....✅✅

https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-reform-v-radha-committee-report-january-2027-update-rak-94-6228309/
😢31🤯6❤2🔥2💔1
दिवाळीपूर्वी 'एफडीए'ची धडक मोहीम; 9 कोटींचा अन्नसाठा जप्त 🔥

मुंढे साहेब ❤️🫡
🔥14❤2🫡2🆒2
🔥 Agricos सहायक कृषी अधिकारी (कृषी सेवक)

➡️1203 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर करण्यात आले आहे ✅

Join - https://t.me/mpsc_learner
❤7🔥3👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥 Agricos सहायक कृषी अधिकारी (कृषी सेवक) ➡️1203 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर करण्यात आले आहे ✅ Join - https://t.me/mpsc_learner
एकतर स्थापत्य (Civil) आणि कृषी ही दोन्ही पदे गट-क 2026 मध्ये समाविष्ट होतील किंवा दोन्ही पदे स्वतंत्र तांत्रिक संवर्गात (Technical Cadre) समाविष्ट होऊन येतील. 💯✅

Join - https://t.me/mpsc_learner
💯24😐5🙏2🆒2❤1
✅ Technical Cadre

• कृषी परीक्षेचा पॅटर्न / अभ्यासक्रम प्रलंबित.

• स्थापत्य (Civil) परीक्षेचा पॅटर्न / अभ्यासक्रम प्रलंबित.

• सध्या केवळ मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत.

Join - https://t.me/mpsc_learner
🙏30😢7💯4❤3🕊2
छत्तीसगडमधील 'खैर' देशातील पहिले 100 टक्के सौरग्राम !
❤5👏4🔥3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «🔥 आगामी भरतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स! 1️⃣ PWD CEA: मागणीपत्र MPSC कडे गेले आहे. PWD ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपली पदे असणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. 2️⃣ BMC JE / BMC SE: BMC मधून मिळालेल्या माहितीनुसार, काही अडचणी…»
आपल्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. 😐

2017 च्या आकृतिबंधानुसार भरती करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, 2017 च्या आकृतिबंधानुसार CEA ची केवळ 302 पदे आहेत, तर 2026 च्या आकृतिबंधानुसार CEA ची एकूण 3,110 पदे (1,866 स्थापत्य + 1,244 कृषी) आहेत.

काहींच्या पदोन्नतीच्या मुद्द्यावरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे हजारो पदे आणि विद्यार्थ्यांच्या संधींचे नुकसान होऊ नये, हीच अपेक्षा. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.


#WCD_karmacharisanghatna_andolan

Join - https://t.me/mpsc_learner
❤6🤔1💯1
स_से_भरती_2025_नि_आदेश_27_दि_02_11_2026.pdf
5.7 MB
📍 भूमि अभिलेख संभाजी नगर

👉 Waiting वाले उमेदवार यांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इतर विभागातील वेटींग मधील मुलांनी त्या त्या विभागीय कार्यालयांना भेट देऊन वेटींग क्लिअर करून घ्यावे...भूमी अभिलेख मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत सोबत कंत्राटी कामगार भरती पण चालू आहे...!

Join - https://t.me/mpsc_learner
❤5🙏3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
CET पेपर फोडणाऱ्या यंत्रणेविरोधात स्टिंग ऑपरेशन !

आधी NEET, मग TET, त्यानंतर MPSC आणि आता CET!

एवढे ठोस पुरावे देऊनसुद्धा फडणवीस साहेब चूप ? केंद्रापासून राज्यापर्यंत भाजपची भ्रष्टाचारी किड
🔥31🤯11😐5❤3😱2🕊1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून CET पेपर लीक प्रकरण दडपण्याचा प्रयत्न!
😐20❤5💔4
📍 बातमी ही नाही की KPSC ex - chairman ३५ कोटीचा dream Project करत आहेत, तर बातमी ही आहे की जर KPSC मधील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ED ची Entry होते.

📍 झारखंड मध्ये देखील CBI ची Entry झाली होती मग MPSC प्रकरणात नेमकी अडचण काय...?

📍 उलट KPSC,JPSC पेक्षा जास्त विद्यार्थी MPSC देतात.

📍 सध्या राज्यात अनेक प्रकरणात SIT आहे परंतु अद्याप याबाबत उमेदवार समाधानी असल्याचे निदर्शनास येत नाही....!

📍 वरील मत योग्य आहे का....?रणात ED ची Entry होते.

📍 झारखंड मध्ये देखील CBI ची Entry झाली होती मग MPSC प्रकरणात नेमकी अडचण काय...?

📍 उलट KPSC,JPSC पेक्षा जास्त विद्यार्थी MPSC देतात.

📍 सध्या राज्यात अनेक प्रकरणात SIT आहे परंतु अद्याप याबाबत उमेदवार समाधानी असल्याचे निदर्शनास येत नाही....!

📍 वरील मत योग्य आहे का....?

Frwd mpsccVishwa
💯6❤3🔥2
47ce8994-132f-4126-ac87-914544697c35 (1).pdf
889.9 KB
उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित), निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) लघुटंकलेखक (मराठी) व (इंग्रजी), गट-क  या संवर्गाच्या परिक्षा योजना व अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Civil च पण लवकर काही तरी येईल अशी अपेक्षा.🙏🏻


Join - https://t.me/mpsc_learner
💯11❤3🙏2
Technical स्वतंत्र संवर्ग येणार आहे, मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार. त्यामुळे सध्या केवळ आशेवर बसणे चुकीचे आहे.

इतर चॅनेलवरील मेसेज दुर्लक्षित करा आणि त्यांचे मेसेज आम्हाला फॉरवर्ड करू नका. एवढेच सांगायचे आहे. कोणाकडेही सध्या कोणतीही अधिकृत किंवा खात्रीशीर माहिती नाही. सगळ्या हवेतल्या गोष्टी सुरू आहेत.

आज एक महत्त्वाची बैठक होणार आहे. त्याकडे लक्ष द्या.
💯51🔥5👏4😢4❤2
जेव्हा स्वतःची हार मान्य होत नाही त्यावेळी रडीचा डाव खेळला जातो 😡

# गोकुळ


Join 👉 @mpsc_learner
💯54🔥3😇1🫡1
Corruption करण्यासाठी ह्यांना descriptive पाहिजे 😡

हे यांचे विचार
🫡

Join 👉 @mpsc_learner
😱22💯4🦄4😐3❤2👌2🤔1🎉1