मृद व जलसंधारण' आकृतिबंधाला स्थापत्य अभियंत्यांचा तीव्र विरोध
WCD AE2 अधिकारी/कर्मचारी संघटना आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसली आहे.
WCD AE2 अधिकारी/कर्मचारी संघटना आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसली आहे.
❤29🔥6🤔5🙏5🕊2👍1
सिंचन सहायक....!
👉 जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक, मोजणीदर, दफ्तर कारकून या तीन पदांचे एकत्रीकरण होऊन "सिंचन सहायक" हे एक नवीन पद निर्माण केलेले आहे, आकृतीबंध प्रसिद्ध झाल्यानंतर निश्चित पदसंख्या समजू शकेल, कमीत कमी चार अंकी जाहिरात असण्याची शक्यता आहे
➡️ पात्रता ही Any Degree असू शकते....!

Join - https://t.me/mpsc_learner
💯11🔥4❤1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥 आगामी भरतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स! 1️⃣ PWD CEA: मागणीपत्र MPSC कडे गेले आहे. PWD ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपली पदे असणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. 2️⃣ BMC JE / BMC SE: BMC मधून मिळालेल्या माहितीनुसार, काही अडचणी…
All eyes on 🔥
💥 #MHADA 215+
#RTI
JE - 140 रिक्त पदे (Diploma)
AE - 80+ रिक्त पदे (Degree)
👉 पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे..✅
💥 #MHADA 215+
#RTI
JE - 140 रिक्त पदे (Diploma)
AE - 80+ रिक्त पदे (Degree)
👉 पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे..✅
Join - https://t.me/mpsc_learner
👍42🔥14😢5❤3🤯3🤩2😇1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
June 25 msg 👆 V. राधा समितीची शिफारस ही फक्त शेवटची औपचारिकता होती. वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षेची मागणी तर खूप आधीपासून सुरू होती. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती. म्हणूनच त्याच वेळी आपण संकेत दिले होते की, भविष्यात परीक्षा Objective…
MPSC Gazetted Objective Notification 🔜 💯 ✅
🤔42🔥21❤5💯4🥰3😇2🆒1
📌 Mahagenco RTI अपडेट
महाजेनकोच्या निर्मिती विभागातील Electrical + Instrumentation या शाखांमधील रिक्त पदांबाबत RTI मधून महत्त्वाची माहिती.
▪️ सहाय्यक अभियंता (AE) – सरळसेवेची 154 रिक्त पदे
▪️ कनिष्ठ अभियंता (JE) – सरळसेवेची 173 रिक्त पदे
▪️ AE – पदोन्नतीची 42 रिक्त पदे
🔥 सरळसेवेची AE + JE मिळून एकूण 327 रिक्त पदे आहेत.

❤16🔥2🤔2💯2🙏1
record-1793683256718.wav
662.5 KB
मस्त प्लॅन आहे! दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये MJP JE निकाल लावायचा, बरोबर एक दिवस आधी! 🫡
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
😐21💔9💯5🫡5❤3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 Mahagenco RTI अपडेट महाजेनकोच्या निर्मिती विभागातील Electrical + Instrumentation या शाखांमधील रिक्त पदांबाबत RTI मधून महत्त्वाची माहिती. ▪️ सहाय्यक अभियंता (AE) – सरळसेवेची 154 रिक्त पदे ▪️ कनिष्ठ अभियंता (JE) – सरळसेवेची 173 रिक्त पदे ▪️ AE – पदोन्नतीची…
इलेक्ट्रिकल ग्रुपमध्ये/मित्रांना शेअर करा 👆
👍4❤2💯2
👉 V. राधा समितीचा 3 प्रकारचा अहवाल येणार, प्राथमिक अहवाल डिसेंबर मधे
👉व्ही. राधा समितीचा अहवाल
डिसेंबर मध्ये येईल आणि सरकारच्या सूचनांसाठी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाईल...
सर्व स्पष्टता येण्यासाठी जानेवारी उजाडेल असे अध्यक्षांनी मत व्यक्त केले....✅✅
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-exam-reform-v-radha-committee-report-january-2027-update-rak-94-6228309/

😢31🤯6❤2🔥2💔1
🔥 Agricos सहायक कृषी अधिकारी (कृषी सेवक)
➡️1203 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर करण्यात आले आहे ✅
➡️1203 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर करण्यात आले आहे ✅
Join - https://t.me/mpsc_learner
❤7🔥3👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥 Agricos सहायक कृषी अधिकारी (कृषी सेवक) ➡️1203 जागांचे मागणीपत्र आयोगास सादर करण्यात आले आहे ✅ Join - https://t.me/mpsc_learner
एकतर स्थापत्य (Civil) आणि कृषी ही दोन्ही पदे गट-क 2026 मध्ये समाविष्ट होतील किंवा दोन्ही पदे स्वतंत्र तांत्रिक संवर्गात (Technical Cadre) समाविष्ट होऊन येतील. 💯✅
Join - https://t.me/mpsc_learner
💯23😐5🙏2🆒2
✅ Technical Cadre
• कृषी परीक्षेचा पॅटर्न / अभ्यासक्रम प्रलंबित.
• स्थापत्य (Civil) परीक्षेचा पॅटर्न / अभ्यासक्रम प्रलंबित.
• सध्या केवळ मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत.
• कृषी परीक्षेचा पॅटर्न / अभ्यासक्रम प्रलंबित.
• स्थापत्य (Civil) परीक्षेचा पॅटर्न / अभ्यासक्रम प्रलंबित.
• सध्या केवळ मागणीपत्रे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्यात आली आहेत.
Join - https://t.me/mpsc_learner
🙏30😢7💯5❤2🕊2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «🔥 आगामी भरतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स! 1️⃣ PWD CEA: मागणीपत्र MPSC कडे गेले आहे. PWD ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपली पदे असणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल. 2️⃣ BMC JE / BMC SE: BMC मधून मिळालेल्या माहितीनुसार, काही अडचणी…»
Forwarded from MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आपल्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. 😐
2017 च्या आकृतिबंधानुसार भरती करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, 2017 च्या आकृतिबंधानुसार CEA ची केवळ 302 पदे आहेत, तर 2026 च्या आकृतिबंधानुसार CEA ची एकूण 3,110 पदे (1,866 स्थापत्य + 1,244 कृषी) आहेत.
काहींच्या पदोन्नतीच्या मुद्द्यावरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे हजारो पदे आणि विद्यार्थ्यांच्या संधींचे नुकसान होऊ नये, हीच अपेक्षा. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
#WCD_karmacharisanghatna_andolan

❤2🤔1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कोणीतरी ना कोणीतरी काढा करणारच 😂 राग येतो, पण हसून घेतो! कोणाला आकृतिबंध बदलायचा आहे, तर कोणाला RR रद्द करायचे आहेत. बेरोजगार विद्यार्थ्यांनी इतकी वर्षे RR आणि आकृतिबंधासाठी मरमर केली, निवेदने देत फिरले, डिपार्टमेंटमध्ये पाठपुरावा…
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤3🤩1