MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.07K subscribers
693 photos
156 videos
102 files
513 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
या आठवड्यात एखादी सकारात्मक बातमी मिळेल, अशी आशा ठेवूया! 🙏
Join - https://t.me/mpsc_learner
💯43❤6👍5🔥4🤔3😇2
सर्व गोष्टी निश्चित झाल्याशिवाय चॅनेलवर माहिती शेअर करता येत नाही. कारण आताच काही सांगितलं आणि नंतर ती गोष्ट प्रत्यक्षात घडली नाही, तर विनाकारण ट्रोल केलं जातं. त्यामुळे आणखी थोडा संयम ठेवा.

४-५ नोव्हेंबरला काहीतरी सकारात्मक घडेल, अशी अपेक्षा आहे. 🙏💯


Join - https://t.me/mpsc_learner
🔥30❤5🙏5💯5😐3🤯1
🔥 आज आपल्या चॅनेलचे 4,000 Members पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांच्या भरतीसंदर्भातील एकत्रित अपडेट एकाच पोस्टद्वारे देण्यात येईल.

सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि सद्यस्थिती एकाच ठिकाणी कळवण्यात येईल. 🙏💯


Join - https://t.me/mpsc_learner
🔥22🫡6🤩3🙏3❤2🤯2
स्थापत्य अभियांत्रिकी सेवेचे 2 descriptive mains देऊन काय भेटला आम्हाला? २०२३ ला court case २०२५ ला paper चौकशी.... आमचा आणि आमचा कुटुंबाचा वाया गेलेला वेळ पैसा संधी ...दळवी निंबाळकर धर्माधिकारी d gang आणि coaching mafia आणून देणार काय ????

Objective pattern असता तर ह्या क्षेत्रातून केव्हाच बाहेर पडलो असतो...

भविष्यात कोणत्या ही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ..नये.. ह्या साठी पारदर्शक आणि जलद निकाल लावणारी व्यवस्था पाहिजे... objective pattern परत यायलाच पाहिजे

योग्य मत 💯🫡🫡
💯44🫡5❤3🙏3🤔1
Objective fix झालं आहे 🔥

आता coaching माफिया कडून रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
🔥34❤3👏2🤩2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
भविष्यात राजपत्रित पदांच्या परीक्षाही online वस्तुनिष्ठ (Objective) पद्धतीने झाल्या, तर आश्चर्य वाटणार नाही. 🌚 लक्षात असू द्या.
June 25 msg 👆

V. राधा समितीची शिफारस ही फक्त शेवटची औपचारिकता होती. वस्तुनिष्ठ (Objective) परीक्षेची मागणी तर खूप आधीपासून सुरू होती. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली होती.

म्हणूनच त्याच वेळी आपण संकेत दिले होते की, भविष्यात परीक्षा Objective पद्धतीने झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

बघा आपली दूरदृष्टी! 🔥 प्रत्यक्षात आज चर्चेत असलेली प्रत्येक गोष्ट आपण आपल्या चॅनेलवर यापूर्वीच मांडलेली आहे. 💯

अनुमान म्हणा किंवा काहीही म्हणा, आपण बोललेल्या सगळ्या गोष्टी भविष्यात खऱ्या ठरतात. 😇
💯33🔥8❤4🙏3🫡2😱1👌1😇1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आणखी एक मागणीपत्र Group-C पदांसाठी पाठविण्यात आले आहे. पात्रता 👉 स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (Diploma in Civil) आणि पदवी (Degree in Civil). अधिक सविस्तर माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. 🙏🔥 Join - https://t.me/mpsc_learner
💥पाणीपुरवठा विभाग एकूण 233🔥 पदाचे मागणीपत्र गट क २०२६ साठी गेले आहे

पद 👉 भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक

पात्रता 👉 स्थापत्य अभियांत्रिकी पदविका आणि पदवी

छत्रपती संभाजीनगर विभाग – प्रादेशिक उपसंचालक कार्यालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, छत्रपती संभाजीनगर

👉वरिष्ठ सहाय्यक ०१
👉भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक ११
👉वरिष्ठ लिपिक ०१
👉दोरखंडवाला ०५

Join - https://t.me/mpsc_learner
🔥10❤6👏3🫡3
Air Marshal Inderpal Singh Walia has been appointed as the Vice Chief of the Air Staff (VCAS) of the Indian Air Force
Join - https://t.me/mpsc_learner
🔥4❤2👏2
PWD MES RTI Reply

महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविण्यात आल्याबाबतची माहिती गोपनीय स्वरूपाची असल्याने आपणांस देता येणे शक्य नाही. कारण सदरहू माहिती प्रकट केल्यास गोपनियतेचा भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Join - https://t.me/mpsc_learner
❤10💔10😇4🤔3😐2
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔥
🔥25⚡3👏2👌2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥 आज आपल्या चॅनेलचे 4,000 Members पूर्ण झाल्यानंतर सर्व विभागांच्या भरतीसंदर्भातील एकत्रित अपडेट एकाच पोस्टद्वारे देण्यात येईल. सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि सद्यस्थिती एकाच ठिकाणी कळवण्यात येईल. 🙏💯 Join - https://t.me/mpsc_learner
🔥 आगामी भरतीसंदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स!

1️⃣ PWD CEA: मागणीपत्र MPSC कडे गेले आहे. PWD ची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये आपली पदे असणार का, हेही लवकरच स्पष्ट होईल.

2️⃣ BMC JE / BMC SE: BMC मधून मिळालेल्या माहितीनुसार, काही अडचणी उद्भवल्या नाहीत तर येत्या 2 ते 3 महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होऊ शकते.

3️⃣ ZP भरती: भरती होणार आहे, मात्र यासाठी आणखी साधारण 5-6 महिने लागू शकतात.

4️⃣ MHADA: भरतीची तयारी सुरू आहे.

5️⃣ WRD CEA: सर्व प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आहे. मात्र यापूर्वीचा इतिहास पाहता जाहिरात नेमकी कधी येईल, हे सांगता येत नाही.

6️⃣ WCD CEA: काल राठोड साहेबांनी लवकरच भरती प्रक्रिया गतिमान करण्याचे आश्वासन दिले आहे. याबाबत त्यांची भूमिका सकारात्मक होती.

7️⃣ नगर परिषद: नगर परिषदेकडून सर्व प्रक्रिया ठीक आहे. आता पुढील निर्णय आयोगाच्या स्तरावर होईल.

🔥 एकंदरीत सगळं ओकेमध्ये आहे, मात्र प्रयत्न थांबता कामा नयेत! 💯

आल्या तर दणादण इतक्या जाहिराती येतील की अभ्यासालाही वेळ मिळणार नाही आणि नाही आल्या तर वर्षभर कुंभमेळ्यात डुबक्या मारत बसावं लागेल! 💯

त्यामुळे तयारी सुरू ठेवा परिस्थिती कधीही बदलू शकते! 💯🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🔥63❤27💯6😐5🙏4🆒4❤‍🔥2🫡2
♦️#MPSC मध्ये गुजरातच्या धर्तीवर बदल - व्ही. राधा समिती..

👉 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षा पद्धतीत मोठ्या सुधारणेसाठी व्ही. राधा समिती सक्रिय..

👉 समितीने नुकतीच NTA (दिल्ली) आणि गुजरात लोकसेवा आयोग (GPSC)ला भेट दिली..
🔥5❤3👏2⚡1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 आपले चॅनल Pin to Top करून ठेवा! येणाऱ्या Divsat महत्त्वाच्या आणि सकारात्मक अपडेट्स मिळणार आहेत. आपले Admin आणि आपले मित्र नेहमीच Ground Work सुरू ठेवत असतात. 💪 👉तुमच्या मित्रांनाही आपल्या चॅनलवर नक्की जोडा. चॅनलची लिंक तुमच्या Friends Circle आणि Groups…
🎯 4K Members Completed! 🔥

अवघ्या काही महिन्यांत आपल्या चॅनेलने 4,000+ सदस्यांचा टप्पा पार केला आहे.

आपण हा चॅनेल सुरू केला, आजूबाजूला फक्त नकारात्मक वातावरण होते. सकारात्मक गोष्टी भरपूर होत्या, मात्र त्या समोर येत नव्हत्या. याच उद्देशाने आपण हा चॅनेल सुरू केला.

आपल्या अपडेट्समुळे आणि तुमच्या पाठिंब्यामुळे आज चॅनेल इतक्या वेगाने वाढला आहे. आम्ही प्रत्येक विभागातील घडामोडींवर लक्ष ठेवून सातत्याने पाठपुरावा केला आणि नकारात्मक वातावरण दूर करून सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला.

PWD च्या जागांची माहिती असो, आगामी BMC भरती असो किंवा इतर भरतीसंदर्भातील अपडेट्स असोत, प्रत्येक अपडेटमागे सातत्याने केलेला पाठपुरावा आहे.

आपल्या चॅनेलवर सुरुवातीपासून असलेल्या सदस्यांना माहीतच आहे की, आपली एकही अपडेट चुकीची ठरलेली नाही. प्रत्येक महत्त्वाची माहिती सर्वात आधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या सदस्यांचा आपल्या प्रत्येक अपडेटवर असलेला विश्वास हीच आपली खरी ताकद आहे. 🙏

जागा नक्की येणार आहेत! काही गोष्टींना वेळ लागतो, पण जेव्हा येतील तेव्हा अपेक्षेपेक्षाही मोठ्या संधी घेऊन येतील, असा विश्वास आहे. 💯

सर्वांचे मनःपूर्वक आभार! ❤️🙏
❤22👌5🔥3🙏2💯1
#WRD_CEA
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) या पदाबाबतचे मागणीपत्र अद्याप महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे सादर करण्यात आलेले नाही. मात्र, त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू आहे. मागणीपत्र आयोगाकडे प्राप्त होताच याबाबतची अपडेट लवकरच आपल्याला कळविण्यात येईल.

इतर विभागांतील पदभरतीबाबतही आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. कालच विविध विभागांमध्ये आणखी ५ ते ६ RTI दाखल केले आहेत.

येत्या महिन्याभरात आणखी काही विभागांकडून माहिती प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. माहिती मिळताच ती पुराव्यासह आपल्या चॅनेलवर प्रसिद्ध करण्यात येईल.

पाठपुरावा सुरू आहे, प्रयत्न थांबलेले नाहीत! 🙏🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤26🤔5👏2🙏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
BMC JE 2024 ची जाहिरात ही प्रत्यक्षात 2021 मधील होती. COVID, Promotion आणि इतर कारणांमुळे ही भरती प्रक्रिया उशिरा झाली. आता 2024 च्या जाहिरातीचा निकाल 2026 च्या अखेरीस लागला आहे. याआधी BMC ची जाहिरात 2019 मध्ये आली होती. म्हणजेच 2019 नंतरची ही दुसरी जाहिरात…
BMC JE आणि SE भरतीची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होण्यासाठी आपल्याला सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे. सध्या नवीन जाहिरातीची प्रक्रिया सुरू आहे.
BMC JE + SE मिळून (Civil + Mech + Elect) जवळपास 500+ पदे येण्याची शक्यता आहे. 🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥33💯4👏3🎉3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
भुतेकर सर नाहीत, असोसिएशनमध्ये इतके रिफॉर्म्स? मनमानीचा कारभार चाललाय का?
आम्ही स्वतः Mumbai Engineers Association (MEA) चे अभि. नवनाथ घाडगे सर (कार्याध्यक्ष) यांच्याकडे याबाबत विचारणा केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जाहिरात लवकरच प्रसिद्ध होऊ शकते.

📌 फेब्रुवारीच्या आसपास जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेसाठी सातत्याने पाठपुरावा करणे महत्त्वाचे आहे.

Technical Cadre आल्यास त्याच्या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तोपर्यंत आपण BMC भरतीवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवू शकतो.

सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवूया! 🙏🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥38❤6💯5🥰1🙏1
The 11th edition of the India-Indonesia Joint Special Forces Exercise GARUDA SHAKTI has commenced at Banyuwangi, Indonesia.
Join - https://t.me/mpsc_learner
❤5🔥2👍1
मृद व जलसंधारण' आकृतिबंधाला स्थापत्य अभियंत्यांचा तीव्र विरोध

WCD AE2 अधिकारी/कर्मचारी संघटना आझाद मैदानात बेमुदत आंदोलनाला बसली आहे.
❤29🔥6🤔5🙏5🕊2👍1