MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.11K subscribers
696 photos
158 videos
103 files
518 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
Zero Share 😌

थोड्याच दिवसांत तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स देऊ. त्यामुळे आपला चॅनेल आताच Pin करून ठेवा. 📌

आपल्या मित्रांना आणि मैत्रिणींना वरील मेसेज/लिंक शेअर करा आणि त्यांनाही आपल्या चॅनेलसोबत जोडा.
💯15❤5😢5😇2🙏1😐1
📌 गट क मध्ये जागा ADD झाल्या तर ह्याच आठवड्यात होतील अन्यथा होणार नाही....✅✅

सर्वांनी आपल्या level वर प्रयत्न करा..🙏

#Reality
💯25🙏3❤1💔1
📙📘 स्थापत्य सेवाप्रवेश नियम 🚨स्थापत्य अभियंता भरतीबाबत महत्त्वाचे आवाहन!

📌 5 मे च्या शासन निर्णयानुसार लवकरात लवकर भरती होणे गरजेचे आहे. मात्र, काही गट सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यासाठी CM साहेबांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या त्या गटाचा नुकत्याच एका परीक्षेच्या संविधानिक कोर्ट लढाईत विजय सुद्धा झाला आहे.

⚠️ या सर्व गोष्टींमुळे भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची किंवा भविष्यात वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

🔎 आम्ही कोणत्या गोष्टींबाबत बोलत होतो, हे येत्या काही दिवसांत सर्वांसमोर स्पष्ट होईल.

आम्हाला कोणताही वाद नको, तर पुन्हा संपूर्ण प्रक्रिया करण्यापेक्षा, उपलब्ध नियमांनुसार लवकर पदभरती कशी पूर्ण करता येईल, यावर भर दिला पाहिजे.

JE, CEA जर आपण हुकलो तर option राहील AE & MES. (Don't take lightly)

✅येत्या काही दिवसांत अनेक गोष्टी स्पष्ट होतील. जाहिरात येण्यासाठी ताबडतोब प्रयत्न करा..
🙏15💯5😢4🤔3🔥2🦄2
India finished fourth at the Asian Para Games 2026 in Aichi-Nagoya, Japan, with a best-ever tally of 114 medals - 30 gold, 35 silver and 49 bronze.

Join - https://t.me/mpsc_learner
🔥4❤3🆒2👏1🦄1
झाली एकदाची सुरुवात 🔥

श्रीमती सुनंदा घड्याळे ह्या मॅडम दिव्यांग विभाग येथे उपसचिव या पदावर कार्यरत असून, श्री तुकाराम मुंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काम केले आहे🔥🔥
🔥19👏4🆒3❤1💯1
📌 #MES_2027

१) पूर्णपणे V. Radha Mam यांच्या समिती चा जो रिपोर्ट येईल त्यावर बरेच काहीसे अवलंबून राहील.
२) प्रेलिम्स सुद्धा आणि मेन्स पण.
सध्या रिपोर्ट येणे आणि वाट पाहणे हेच उचित ठरेल.
३) 60: 40 MES प्रेलिम्स साठी प्रस्ताव गेला आहे असे आम्हाला कळले यातून सर्व गोष्टी सविस्तरपणे रिपोर्ट मध्ये येतील.
४) Objective की Descriptive हे पण रिपोर्ट वर अवलंबून राहील..
५) जागा आणणे आणि पाठपुरवठा करणे स्वतःचे काम आहे सर्व गोष्टी लायब्ररी मध्ये बसून भेटत नाहीत.

सध्या थोडेसे जागरूक रहा. अवतीभवती काय होते याची पण जाणीव ठेवा..🙏


Join - https://t.me/mpsc_learner
❤6💯2🙏1
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कोणीतरी ना कोणीतरी काढा करणारच 😂 राग येतो, पण हसून घेतो!

कोणाला आकृतिबंध बदलायचा आहे, तर कोणाला RR रद्द करायचे आहेत. बेरोजगार विद्यार्थ्यांनी इतकी वर्षे RR आणि आकृतिबंधासाठी मरमर केली, निवेदने देत फिरले, डिपार्टमेंटमध्ये पाठपुरावा केला, मंत्रालयाच्या पायऱ्या चढल्या... सगळं काही केलं!

पण या वेळी या प्रयत्नांना यश मिळालं, तर आता १-२ संघटना येतात आणि त्यांची मनमानी सुरू होते. या संघटना म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून डिपार्टमेंटमधीलच काही अधिकारी लोक आहेत, ज्यांना स्वतःच्या प्रमोशनची पडली आहे. यांचे कॉन्टॅक्ट खूप मोठे आहेत, वेळ आहे, पैसा आहे आणि सगळं काही निवांत आहे.

पण आपण बेरोजगार आहोत, हे कधी लक्षात घेणार? आम्हाला २०२६ मध्ये भरती अपेक्षित होती. इतकी वर्षे मरमर करून तयारी केली, पाठपुरावा केला आणि आता तुम्ही येऊन म्हणता, आकृतिबंध रद्द करा, RR रद्द करा!

या आंदोलनामुळे पुन्हा भरती प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता वाढली आहे. शेवटी नुकसान कोणाचं होणार? तर आपल्यासारख्या बेरोजगार विद्यार्थ्यांचंच!

आपण मात्र लायब्ररीमध्ये बसून AC ची हवा खात अभ्यास करत बसायचं आणि भरती कधी येतेय याची वाट बघायची. 😂

भरती यायची तेव्हा येईल, WRD आणि WCD ची भरती आरामात येईल! 😌


Join - https://t.me/mpsc_learner
💯12😢4❤3🔥2🙏1
🎉💐 BMC JE Selection 2026 ✅

मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (JE) म्हणून निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🎊👏

तुमच्या मेहनतीला आणि संघर्षाला अखेर यश मिळाले. तुमच्या पुढील शासकीय सेवेसाठी खूप खूप शुभेच्छा! 💐✨

तुमची पुढील वाटचाल यशस्वी आणि उज्ज्वल होवो, हीच सदिच्छा! ❤️🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤7👏3🕊1💔1
🔴🔴 SSC JE
PRE Revised Exam Dates: 2 to 6 November, 30 November & 1 December 2026
( No change in civil)

It's for Telecommunication exam Dates

All the best for RRB JE CBT 1
🔥7❤2😡1
आपल्या जागा कमी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. 😐

2017 च्या आकृतिबंधानुसार भरती करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, 2017 च्या आकृतिबंधानुसार CEA ची केवळ 302 पदे आहेत, तर 2026 च्या आकृतिबंधानुसार CEA ची एकूण 3,110 पदे (1,866 स्थापत्य + 1,244 कृषी) आहेत.

काहींच्या पदोन्नतीच्या मुद्द्यावरून घेतल्या जाणाऱ्या निर्णयांमुळे हजारो पदे आणि विद्यार्थ्यांच्या संधींचे नुकसान होऊ नये, हीच अपेक्षा. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.


#WCD_karmacharisanghatna_andolan

Join - https://t.me/mpsc_learner
🤯10😢5❤3💯3🙏2
WCD Akrutiband Comparison 2017vs2026
Join - https://t.me/mpsc_learner
❤11🤯6🙏2👌1
💣
😡31😱13🔥7💔6🤯1