MPSC learner's©(Civil Engg.) 📚
होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका refer करू शकता ✅ खास करून जे विद्यार्थी first time परीक्षा देणार आहेत त्यांनी प्रश्नांची level, परीक्षा पद्धत आणि प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या 👆
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
40% कृषी अभियांत्रिकीकडे गेल्या 🤬😐 सिव्हिलच्या जागांवर कृषी विभागाचा हक्क कसा? हा तर सिव्हिलच्या मुलांवर घोर अन्याय! सिव्हिलच्या मुलांनी तहान, भूक आणि ऊन कशाचीही परवा न करता WCD च्या जागा आणण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. मंत्र्यांच्या गाड्यांमागे धावून निवेदने…
WCD JE (Civil) साठी एकही जागेची अपेक्षा ठेवू नका.
CEA मध्ये 600+ जागांची अपेक्षा आहे.
WCD JE (कृषी) साठी 250+ जागा असण्याची शक्यता आहे, वाढलेल्या जागा कृषीलाच जातील.
Join 👉 @mpsc_learner

😢6💯1
WCD आकृतिबंध मध्ये 933 पोस्ट आहेत, पण कार्यरत JE आधीच 967 आहेत. त्यामुळे Civil JE च्या जागा येणं अवघड दिसत आहे.
❤4
ग्राउंडवर काही काम केलं तरच आपल्या जागावाढीची शक्यता आहे, नाहीतर आपल्या हातात काहीच येणार नाही.
जेव्हा थोडक्यात सिलेक्शन राहील आणि वेटिंगवर राहाल, तेव्हा वाटेल — अजून १-२ जागा असत्या तर आज सिलेक्शन झालं असतं… पण तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल.
आताच ग्राउंडवर काम करा, लोकप्रतिनिधींना निवेदन द्या, पाठपुरावा करा, तरच काहीतरी होऊ शकतं.
तुर्तास एवढंच 🙂🙏

🙏5
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥 Join @mpsc_learner
“आकृतिबंध” म्हणजे फक्त रिक्त पदे नाहीत.
आकृतिबंधाचा अर्थ म्हणजे एखाद्या विभागाची एकूण मंजूर पदरचना —
म्हणजे:
~सध्या कार्यरत असलेली पदे
~रिक्त पदे
~नव्याने वाढवलेली पदे
~काही रद्द/समर्पित (dying cadre) पदे
हे सगळं मिळून आकृतिबंध तयार होतो.
या GR मध्ये स्पष्ट लिहिलंय की आधी 6483 मंजूर पदे होती आणि त्यात 2284 वाढीव पदे add करून एकूण 8767 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर केला आहे.
म्हणजे याचा अर्थ असा नाही की “8767 पदे रिक्त आहेत”.
तर अर्थ असा होतो की:
विभागात एकूण इतकी पदे sanctioned / approved structure मध्ये ठेवली आहेत.
त्यात काही पदांवर आधीपासून कर्मचारी काम करत असतील, काही रिक्त असतील, आणि काही नवीन create केलेली असतील.
तसंच GR मध्ये “काही पदे समर्पित (dying cadre)” करून ती पुढे आपोआप बंद होतील असंही नमूद आहे.
म्हणून साध्या भाषेत:
आकृतिबंध = Total sanctioned structure (working + vacant + newly added posts)

💯4❤1🔥1😁1🙏1
classes वाले YouTube वर “आकृतिबंध म्हणजे रिक्त पदे” असं सांगत आहेत,ते चुकीचे आहे.
👌4💯3🤯2🔥1🤔1😢1🙏1
विषय : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 169 पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल लवकरात लवकर याच आठवड्यात म्हणजेच मे 2026 मध्ये प्रसिद्ध करण्याबाबत विनंती...
प्रति,
मा. आयुक्त साहेब,
पुणे महानगरपालिका, पुणे.
मा. अतिरिक्त आयुक्त साहेब,
पुणे महानगरपालिका, पुणे.
विषय : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 169 पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल लवकरात लवकर याच आठवड्यात म्हणजेच मे 2026 मध्ये प्रसिद्ध करण्याबाबत विनंती.
महोदय,
पुणे महानगरपालिकेमार्फत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 169 पदांची भरती प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत TCS iON केंद्रांवर घेण्यात आली आहे.
सदर परीक्षेचा निकाल 2 आठवडे मध्ये प्रसिद्ध करून नवीन अभियंते जून मध्ये नियुक्त होतील अशी अधिकृत जाहिरात आपण news पेपर ला प्रसिद्ध केली होती .आपला हा निर्णय कौतुकास्पद आहे .
परंतु, आज या गोष्टीला 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरी देखील आपणा मार्फत अजून result declare झालेला नाही.
सर्व परीक्षार्थी आपण result प्रसिद्ध करणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण 2 आठवडे मध्ये result declare करणार असे संबोधित तर केले आहे परंतु अद्याप 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन पण result declare n केलेमुळे परीक्षार्थींचे मनोधैर्य खचत चालले आहे.
जाहिरात प्रसिद्ध झाले पासून exam होईपर्यंत आणि नंतर result declare होईपर्यंत आणि नंतर joining मिळेपर्यंत 2 ते 2.5 वर्ष एवढा कालावधी उलटून जात आहे यामुळे परीक्षार्थींना खूप परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे...... याचा आपण गांभीर्याने विचार करावा.🙏
.........त्यामुळे कृपा करून लवकरात लवकर याच आठवड्यात pmc je civil या पदाचा result प्रसिद्ध करावा 🙏.....तसेच परीक्षार्थी उमेदवारांनी अनेक महिने मेहनत व अपेक्षेने या परीक्षेची तयारी केलेली आहे. त्यामुळे निकाल अधिकृत IBPS Format मध्ये प्रसिद्ध झाल्यास उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे स्पष्ट मूल्यमापन समजू शकेल.
सदर विषय आपण सकारात्मक दृष्टीकोनातून घेऊन याच आठवड्यात result प्रसिद्ध कराल, ही नम्र अपेक्षा.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
PMC JE Civil परीक्षार्थी उमेदवार

navalkishorram@punecorporation.org,
info@punecorporation.org
dmcgeneral@punecorporation.org,
dmctech@punecorporation.org,
cm@maharashtra.gov.in, dcm@maharashtra.gov.in, cs@maharashtra.gov.in ,
psec1.cm@maharashtra.gov.in ,
psec.cm@maharashtra.gov.in ,
psec.ud1@maharashtra.gov.in ,
sec.ud2@maharashtra.gov.in,
acs.gadservices@maharashtra.gov.in ,
divcom.pune@maharashtra.gov.in ,
pmcmco@gmail.com , mco@punecorporation.org,
dcm1@punecorporation.org ,
dcmcspecial@punecorporation.org ,
addmcsploff@punecorporation.org , nagarsachiv@punecorporation.org

🔸सिडकोची भरती प्रक्रिया रखडली.
अंतिम निकाल कधी जाहीर होणार याबाबतीत सिडकोने स्पष्ट माहिती द्यावी. अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
जॉईन 👉 @mpsc_learner

🔹 डिप्लोमा विरुद्ध डिग्री... कोण पात्र, कोण अपात्र, कोणाला संधी मिळावी आणि कोणाला मिळू नये याच मुद्द्यांवर आपण वर्षानुवर्षे वाद घालत राहिलो. ⚖️ कोर्टात केस चालल्या, सोशल मीडियावर चर्चा झाल्या, ग्रुपमध्ये वाद झाले. पण या सगळ्यात आपण एक गोष्ट विसरलो.
⚠️ आपण आपल्यातच लढत राहिलो, पण खरा धोका बाहेरून येत होता हेच आपल्याला कळलं नाही.
🏗️ सिव्हिलच्या हक्काच्या जागा वाढवण्यासाठी सिव्हिलच्या मुलांनी संघर्ष केला, पाठपुरावा केला, निवेदने दिली, 📧 ई-मेल कॅम्पेन राबवले. पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, आपण अजूनही "कोण पात्र?" यावरच चर्चा करत आहोत आणि तिकडे आपल्या हक्काच्या जागांवर दुसरेच दावा करत आहेत.
😐 आपण आपल्यातच विजेता शोधत राहिलो, आणि तिकडे दुसरेच संपूर्ण मैदान घेऊन जाण्याच्या तयारीत होते.
🤝 आज डिप्लोमा आणि डिग्रीचा वाद करण्याची वेळ नाही. कारण जागाच कमी झाल्या तर ना डिप्लोमा वाल्याचा फायदा होणार, ना डिग्री वाल्याचा. नुकसान मात्र संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्राचं होणार आहे.
✊ आता वेळ आली आहे मतभेद बाजूला ठेवून एकत्र उभं राहण्याची. डिप्लोमा असो वा डिग्री, सिव्हिलच्या हक्काच्या जागांसाठी एकजुटीने लढण्याची. कारण हक्काच्या जागा वाचल्या तरच पुढे पात्रता, संधी आणि स्पर्धेचा प्रश्न उरणार आहे.
📢 तसेच भविष्यात WRD किंवा इतर कोणत्याही विभागात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी केवळ सोशल मीडियावर चर्चा करून चालणार नाही; तर गरज पडेल तेव्हा ग्राउंडवर उतरून लढण्याची आणि पाठपुरावा करण्याची तयारीही कायम ठेवावी लागेल.
🔥 एक गोष्ट लक्षात ठेवा —
आपण आपल्यातच कोण पात्र आणि कोण अपात्र याचा निकाल लावत बसलो, आणि तिकडे आपल्या हक्काच्या जागांवरच दुसऱ्यांनी कब्जा करायला सुरुवात केली. ✊😐
Join @mpsc_learner

🔥9💯3🫡2
#PWD
१-२ महिन्यांपूर्वीही हाच रिप्लाय दिला होता. यात कोणतीही नवीन माहिती नाही. RTI मध्ये वारंवार जुनेच रिप्लाय कॉपी-पेस्ट करून दिले जात आहेत. त्यामुळे विभागात नेमकं काय सुरू आहे आणि सध्याची स्थिती काय आहे, हेच समजत नाही. या रिप्लायमध्ये MPSC कडे प्रस्ताव पाठवला आहे की नाही, अथवा भरती प्रक्रियेबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिलेली नाही.

Civil engineering ची कोणतीही जाहिरात येण्यासाठी मुल व मुली सर्वांनी मिळून प्रयत्न करावे लागतील .. आताच्य घडीची सर्व परिस्थिती पाहता सरकार किती जागा पदभरती काढेल ही पण शंका येत आहे. ( महाभरती फक्त telegram you tube वरच होऊ नये म्हणजे झाल)
आपल्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवण्याचा एक पर्याय म्हणजे 22 जून पासून विधानसभा अधिवेशन आहे. त्यात Engineering पदभरती #WRD #WCD #PWD मुद्दा आला पाहिजे. यासाठी आमदार यांची भेट घेणे गरजेचं आहे.दुसरा कोण तर करेल असे करत बसलो तर 3 एप्रिल 2023 ल WRD JE अपेक्षित होती आज 3 वर्ष 2 महिने झाले तरी तपास नाही.
याआधी आपण आपले प्रश्न आमदार महोदय मार्फत पोहचवले पण त्यावेळी अधिवेशन चालू झाले होते त्यामुळे प्रश्न पटलावर येऊ शकले नाही. याकारणामुळेच 1 जून पासून च आपल्याला आमदार महोदय यांना भेटून आपले प्रश्न आणि मुद्दा पटवून द्यावा लागेल. याआधी आपण केलेले संविधानिक प्रयत्न मग आंदोलन असो की निवेदन त्यांना दाखवाव लागेल. आताच अधिवेशन उरकले की मग डायरेक्ट डिसेंबर मध्ये अधिवेशन असेल. बाकी आपण सुज्ञ आहात.
एक गोष्ट सांगावीशी वाटते की याआधी प्रामाणिक पणे प्रयत्न करणारे EA चे सदस्य यांचे कुठेना कुठ selection झाले आहे त्यामुळे त्यांना प्रोटोकॉल मुळे ग्राउंड वर आपल्याला मदत करणे शक्य नाही.
नवीन मुलानी तसेच ज्यांना जाहिराती यावी अशी तळमळ आहे त्यांनी निकराचे प्रयत्न करण्याची तयारी ठेवा.
एक गोष्ट लक्षात ठेवा बेरोजगार तरुण यांचे कोणत्याही dept ल काहीही देणे घेणे नाही. तिथ फक्त पदोन्नती, बदल्या यांचं बघितले जाते.
सगळ्यांनी प्रयत्न केले तर इंजिनीयर काय करू शकतो हे आपण आधी पण द्खवले आहे.
© जाहिराती आल्या पाहिजेत हे वाटणारा सामान्य बेरोजगार उमेदवार

❤2