MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.07K subscribers
693 photos
156 videos
102 files
513 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
Asian Para Games 2026
❤7🔥2⚡1👏1
🔴🔴 MPSC
अभियांत्रिकी संवर्गातील पदांचा गट अ, ब व क सेवांमध्ये समावेश व्हावे या साठी माननीय आमदार रोहित पवार साहेबांमार्फत निवेदन देण्यात आले.
❤16🔥3👏2🙏2
काही विद्यार्थ्यांची मागणी होती की Technical Cadre स्वतंत्र असावे. मात्र, स्वतंत्र Technical Cadre तयार करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे वेळ वाचावा आणि भरती लवकर व्हावी, यासाठी Civil च्या जागा MPSC गट-क मध्ये समाविष्ट कराव्यात, ही आपली सुरुवातीपासूनची मागणी आहे.

⚠️ स्वतंत्र Technical Cadre मुळे नुकसान फक्त वेळेचेच होणार आहे.

🙏 येत्या काही दिवसांत या संपूर्ण विषयाबाबत स्पष्टता मिळेल.

Join - https://t.me/mpsc_learner
🤯27💯12❤3👍1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – UNDER SECY GOVT OF MAHARASHTRA-2610131717 (1)
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये निकाल लावणार वाटतंय आता हे लोक… कारण तुम्हाला माहीतच आहे! 😡🔥

आधी बोलले की IBPS कडून निकाल आला आहे आणि Scrutiny चे काम सुरू आहे. आता म्हणता की IBPS कडून निकाल आलाच नाही! बाकी तुम्ही समजून जा, आपल्यासोबत हा कसा खेळ खेळला जात आहे.

नक्कीच घोळ आहे!
😡

Join - https://t.me/mpsc_learner
😡30💯7🤯3❤1
❤10🕊3👍2👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी अधिकारी रोहित कोलटक्केला अटक ✅

😳महाशय ASO होते.
🤯9❤1🔥1😐1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
औषध निरीक्षक पेपर फुटी प्रकरणी अधिकारी रोहित कोलटक्केला अटक ✅ 😳महाशय ASO होते.
👆महाशय ASO रोहित कोलटक्के हे राज्यसेवा 2025 च्या मुलाखतीस पण पात्र आहेत.
😡19🕊10❤2😐2🤯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#BMC AE/SE ची पदे पदोन्नतीने भरण्यास प्राधान्य देण्याची भूमिका घेतली जात आहे Association कडून. असं झाल्यास AE/SE च्या नवीन पदांची भरती होणार नाही आणि फक्त JE पदांच्या रिक्त जागा वाढतील. परिणामी, पुढील वर्षी फक्त JE ची मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्यता आहे.…
ज्यांचं स्वप्न BMC मध्ये नोकरी मिळवण्याचं आहे, त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं. आपल्या स्वप्नांवर पाणी फेरण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक विद्यार्थ्यांनी या विषयात नक्की लक्ष घालून ठोस पाठपुरावा करावा. 🙏

Join - https://t.me/mpsc_learner
💯12🙏4❤2👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – AUD-20261014-WA0016
Source -GAD
अभियांत्रिकी कॅडर चे काम चालू आहे
🔥25🙏3🦄3❤1😢1
वातावरण पेटतंय 🔥 ३० ऑक्टोबरपर्यंत Do or Die परिस्थिती! ✊
🔥30🙏3💯3❤2🤔2
📌 अभियांत्रिकी विभाग

👉जे गट क बाबतीत तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या याच आठवड्यात करून घ्या..🙏

👉अभ्यास ही करायचा आहे, पण जागा येणे, लिंक ओपन होणे, अभ्यासक्रम जाहीर होणे या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत.
विचार करा,
मेल,ट्विट, मंत्रालय ,GAD सर्व याच आठवड्यात करा.

#गट_क
#Engineering
सदैव आम्ही सोबत राहून मदत करू.✌️🙏
💯14👏3😢2🙏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आता सुद्धा सांगतोय, Group C Pre चा syllabus target करा; regret करणार नाही. 💯✅🔥 High chances आहेत की ही पदे Group C मध्ये add होतील किंवा स्वतंत्र Technical Cadre येईल! 🔥💯 Join - https://t.me/mpsc_learner
जसजशी कानावर गोष्ट पडते, माहिती मिळते, तसतशी आपण तुमच्यापर्यंत माहिती शेअर करत असतो.

PWD चे मागणीपत्र ज्या वेळी गेले, त्या वेळी Group C मध्येच भरती होणार, असे वाटले होते. पण कालांतराने Separate Cadre होण्याची शक्यता वाटू लागली, तेव्हासुद्धा आपण सर्वात आधी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली.

बाकी अजूनही काहीच निश्चित झालेले नाही. 30 ऑक्टोबरपर्यंत प्रयत्न करावे लागतील. भरती लवकर हवी असेल, तर सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. 🔥
💯34❤7🙏5🦄4😇2
जंगलराज सुरू
😡60😱4❤2👍2🕊2
प्रत्येक गोष्ट चांगल्यासाठीच होते, लक्षात ठेवा. 💯🔥#Cadre
🤔60❤8😢7👍5👏3😇2🦄2💯1