MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.06K subscribers
692 photos
156 videos
101 files
511 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
Manifestation ✨
🔥27❤4👌3🥰2😇2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ऑक्टोबर नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) नवीन भरती सुरू होणार आहे! 🔥 #BMC_Soon_2027💯✅ Join - https://t.me/mpsc_learner
कसे वाटले आपले Authentic Updates सर्वात आधी 🔥

आपली प्रतिक्रिया व्यक्त करा 👉
@thenameissahil 🤝
❤70👌8🔥4🆒3🥰2🙏2⚡1
🛑🛑 ATP 🛑🛑

दिनांक १४.१०.२०२६ रोजी १४९ पदांचे मागणीपत्र MPSC कडे गेलेले आहे ✅
👏10🙏3❤1🔥1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥 TPA 2027 Group B ✅ 🔥 ATP 2027 — 150+ 🔥 🔜 मोठ्या संधींसाठी तयारीला लागा! 💯🔥 Join - https://t.me/mpsc_learner
One More Authentic ✅🫡

प्रत्येक जाहिरात, प्रत्येक अपडेटचा उगम आपल्यापासूनच! 🔥💯
🤩27👍6❤3🔥2🙏1
🔴🔴🔴
ऑक्टोबर चे 9 दिवस बाकी आहे
नोव्हेंबर दिवाळी च्या सुट्या
10 दिवसात सिव्हिल बद्दल काही हालचाली झाल्या पाहिजे तर च 2026 मध्ये जागा ऍड होऊ शकता bcz आता काही आलं तर फॉर्म लिंक open साठी पुरेसा कालावधी भेटलं
नाही तर समूजून जा 2027 ✅
👍16💯5❤2💔2
👉# अभियांत्रिकी विभाग 🌟

GAD लवकरच यावर काहीतरी उपाययोजना करणार आहे.. त्यांना असोसिएशन ने काही गोष्टी थोडक्यात सांगून आणि पत्र व्यवहार करून कळवल्या आहेत.

👉पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही..
आपण पाठपुरवठा करा (मेल, ट्विट) येणारी गट क मध्ये संवर्ग ADD होऊन आलीच पाहिजे.

👉# सर्व स्तरावरून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूयात, काही विभागाच्या जागा जाऊन ही थोडीशी अडचण होत आहे.. यावर GAD आणि MPSC ने तोडगा काढणे हाच एकमेव पर्याय.🙏
❤14🙏3💯2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://youtu.be/iDpXyeaPId8?si=Oo0HANGF2w07DfnH
नक्कीच ZP मध्ये सुद्धा सर्वांनी RTI टाकून माहिती मागवावी. जिल्हा परिषदेमध्ये भरतीसंदर्भात काहीतरी हालचाली सुरू झालेल्या आहेत. आम्हाला काही माहिती मिळताच ती चॅनेलवर टाकूच; पण तुमच्या बाजूनेही लक्ष ठेवा आणि RTI नक्की टाका. 🙏✅🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🙏13💯10👏2❤1🤔1
भुतेकर सर नाहीत, असोसिएशनमध्ये इतके रिफॉर्म्स? मनमानीचा कारभार चाललाय का?
❤8🤔4👍1
#BMC AE/SE ची पदे पदोन्नतीने भरण्यास प्राधान्य देण्याची भूमिका घेतली जात आहे Association कडून. असं झाल्यास AE/SE च्या नवीन पदांची भरती होणार नाही आणि फक्त JE पदांच्या रिक्त जागा वाढतील. परिणामी, पुढील वर्षी फक्त JE ची मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्यता आहे.

हे असंच होऊ द्यायचं नसेल, तर आतापासूनच Mail मोहीम, सातत्याने पाठपुरावा आणि एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन देणं आवश्यक आहे. अन्यथा परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाऊ शकते.

वेळीच प्रयत्न केले, तर AE/SE ची भरती होण्याची शक्यता निर्माण होईल; अन्यथा 2028 पूर्वी प्रमाणात फक्त JE पदांचीच भरती दिसू शकते.

त्यामुळे सर्वांनी या विषयाचं गांभीर्य ओळखून एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे! ✊🔥


Join - https://t.me/mpsc_learner
😡19💯14😢2❤1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#BMC AE/SE ची पदे पदोन्नतीने भरण्यास प्राधान्य देण्याची भूमिका घेतली जात आहे Association कडून. असं झाल्यास AE/SE च्या नवीन पदांची भरती होणार नाही आणि फक्त JE पदांच्या रिक्त जागा वाढतील. परिणामी, पुढील वर्षी फक्त JE ची मोठ्या प्रमाणात भरती होण्याची शक्यता आहे.…
मुख्यतः Degree Holders चे जास्त नुकसान होणार आहे या गोष्टीने. SE च्या जागा कमी झाल्यास, तसेच प्रमोशनच्या प्रक्रियेमुळे Diploma JE भरती लांबणीवर जाण्याची शक्यता होती.

आमची मागणी एवढीच आहे की, नियमानुसार प्रमोशन कोट्यातील पदांवर प्रमोशन द्यावे; पण सरळसेवा कोट्यानुसार आमच्यासारख्या बेरोजगार विद्यार्थ्यांनाही संधी द्यावी. 🙏


पुढील आठवड्यात ई-मेल मोहीम करू. 📩

#BMC_SE #BMC_JE
❤24💯12🙏8👍2👏2😢1
Asian Para Games 2026
❤7🔥2⚡1👏1
🔴🔴 MPSC
अभियांत्रिकी संवर्गातील पदांचा गट अ, ब व क सेवांमध्ये समावेश व्हावे या साठी माननीय आमदार रोहित पवार साहेबांमार्फत निवेदन देण्यात आले.
❤16🔥3👏2🙏2
काही विद्यार्थ्यांची मागणी होती की Technical Cadre स्वतंत्र असावे. मात्र, स्वतंत्र Technical Cadre तयार करण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे वेळ वाचावा आणि भरती लवकर व्हावी, यासाठी Civil च्या जागा MPSC गट-क मध्ये समाविष्ट कराव्यात, ही आपली सुरुवातीपासूनची मागणी आहे.

⚠️ स्वतंत्र Technical Cadre मुळे नुकसान फक्त वेळेचेच होणार आहे.

🙏 येत्या काही दिवसांत या संपूर्ण विषयाबाबत स्पष्टता मिळेल.

Join - https://t.me/mpsc_learner
🤯27💯12❤3👍1🙏1