MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
540 photos
130 videos
84 files
371 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
स्थापत्य इंजिनीअरिंगच्या लोकसेवा आयोगातर्फे येत्या काळात भरल्या जाणाऱ्या जागा, ह्या खरंच मोठ्या संख्येने येतील की मोठे आकडे दाखवून आपल्या वाट्याला फक्त 'खारीचा तुकडा' येईल, याची सत्यता उघड डोळ्यांनी समजून घेण्याची नितांत गरज आहे.

आज आपल्या डोळ्यासमोर आपल्या हक्काच्या ४०% जागा गेल्या आहेत. हा केवळ आकडा नसून, स्थापत्य इंजिनीअरिंगमधील पद मिळवून बाहेर पडू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मोठा गट मागे राहिला आहे.

> "नुसतं अभ्यास करत राहणं आणि आपल्या हक्कासाठी न लढता जे होईल ते पाहत राहणं, हे तुमच्यातील नाकर्तेपणाचा ठसा आहे!"

येणाऱ्या परीक्षांसाठी २०२७ उजडेल की २०२८, याची शाश्वती कोणालाच नाही. आपली अकार्यक्षमता आपलेच नुकसान करत आहे. केवळ काही मुलांनीच रक्ताचं पाणी करावं, हा कसला न्याय? दोन दिवसांपूर्वी झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात, आयोजकांकडे आपल्या मागण्या श्रीकांतजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली असता, "तुमच्यामध्ये युनिटी कमी आहे, तुमचे मुद्दे प्रभावीपणे पोहोचत नाहीत" असं सांगण्यात आलं. आता तरी एकत्रित या, एकसंघ व्हा!

अर्जुनाला जसे कृष्णाचे मार्गदर्शन लाभले होते, तसेच 'इंजिनीअरिंग असोसिएशन' कायम आपल्या सोबत आहे आणि निस्वार्थपणे प्रयत्नशील आहे. त्यांच्या हाकेला ओ देत चला.

आज ४०% जागा गेल्या आहेत, उद्या १००% जातील. आता तरी जागे व्हा! प्रत्येक फॉलोअपमध्ये, स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटण्यात आपली कार्यशीलता आणि सजगता दाखवा..

#ASPIRANT🙏🏻

#Fwd
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकार निधी देणार असून, यामुळे उर्वरित कामे पूर्ण होतील.
🔥
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत, जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारकडून तब्बल रु. ६,८०० कोटींचा निधी मिळणार असल्याचे जाहीर केले आहे यामुळे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झालेल्या योजनांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील 🙏
❤3🔥3😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Motivation is Temporarily ✨
Discipline is Permanent 💯
💯3🥰2👌2❤1
जलसंधारण विभागातील नऊ पदे मृत संवर्गात.

अधिकाऱ्यांचे पदनाम बदलले.
WCD आकृतिबंध मध्ये 933 पोस्ट आहेत, पण कार्यरत JE आधीच 967 आहेत. त्यामुळे Civil JE च्या जागा येणं अवघड दिसत आहे.
❤4
ग्राउंडवर काही काम केलं तरच आपल्या जागावाढीची शक्यता आहे, नाहीतर आपल्या हातात काहीच येणार नाही.

जेव्हा थोडक्यात सिलेक्शन राहील आणि वेटिंगवर राहाल, तेव्हा वाटेल — अजून १-२ जागा असत्या तर आज सिलेक्शन झालं असतं… पण तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल.

आताच ग्राउंडवर काम करा, लोकप्रतिनिधींना निवेदन द्या, पाठपुरावा करा, तरच काहीतरी होऊ शकतं.

तुर्तास एवढंच 🙂🙏
🙏5
WCD कडून MES 2026 साठीच्या जागाही कमी जाणार .
😢4🔥2👏2
मा. प्रधान सचिव (जलसंपदा) आज सकाळी ११.३० ते दुपारी २.३० (वरील दौरा वेळेनुसार) नागपूरला VIDC Office आणी Pench Rest House ला असेल. तरी नागपूर मधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आकृतीबंध, सेवाप्रवेश नियम व मागणीपत्र संदर्भात निवेदन द्यावे हि विनंती .🙏
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥 Join @mpsc_learner
“आकृतिबंध” म्हणजे फक्त रिक्त पदे नाहीत.
आकृतिबंधाचा अर्थ म्हणजे एखाद्या विभागाची एकूण मंजूर पदरचना —
म्हणजे:
~सध्या कार्यरत असलेली पदे
~रिक्त पदे
~नव्याने वाढवलेली पदे
~काही रद्द/समर्पित (dying cadre) पदे

हे सगळं मिळून आकृतिबंध तयार होतो.

या GR मध्ये स्पष्ट लिहिलंय की आधी 6483 मंजूर पदे होती आणि त्यात 2284 वाढीव पदे add करून एकूण 8767 पदांचा सुधारित आकृतिबंध मंजूर केला आहे.

म्हणजे याचा अर्थ असा नाही की “8767 पदे रिक्त आहेत”.
तर अर्थ असा होतो की:

विभागात एकूण इतकी पदे sanctioned / approved structure मध्ये ठेवली आहेत.

त्यात काही पदांवर आधीपासून कर्मचारी काम करत असतील, काही रिक्त असतील, आणि काही नवीन create केलेली असतील.

तसंच GR मध्ये “काही पदे समर्पित (dying cadre)” करून ती पुढे आपोआप बंद होतील असंही नमूद आहे.

म्हणून साध्या भाषेत:

आकृतिबंध = Total sanctioned structure (working + vacant + newly added posts)
💯4❤1🔥1😁1🙏1
classes वाले YouTube वर “आकृतिबंध म्हणजे रिक्त पदे” असं सांगत आहेत,ते चुकीचे आहे.
👌4💯3🤯2🔥1🤔1😢1🙏1
“उड़ने दो परिंदों को अभी शोख हवा में,
फिर लौट के बचपन के ज़माने नहीं आते…”


शब्दांना भावना देणारा, साध्या ओळींमधून आयुष्याचं गूढ सांगणारे महान शायर बशीर बद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली… 💐
विषय : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 169 पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल लवकरात लवकर याच आठवड्यात म्हणजेच मे 2026 मध्ये प्रसिद्ध करण्याबाबत विनंती...
प्रति,
मा. आयुक्त साहेब,
पुणे महानगरपालिका, पुणे.

मा. अतिरिक्त आयुक्त साहेब,
पुणे महानगरपालिका, पुणे.

विषय : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 169 पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल लवकरात लवकर याच आठवड्यात म्हणजेच मे 2026 मध्ये प्रसिद्ध करण्याबाबत विनंती.

महोदय,
पुणे महानगरपालिकेमार्फत कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) 169 पदांची भरती प्रक्रिया IBPS संस्थेमार्फत  TCS iON केंद्रांवर घेण्यात आली आहे.
          सदर परीक्षेचा निकाल 2 आठवडे मध्ये प्रसिद्ध करून नवीन अभियंते जून मध्ये नियुक्त होतील अशी अधिकृत जाहिरात आपण news पेपर ला प्रसिद्ध केली होती .आपला हा निर्णय कौतुकास्पद आहे .
         परंतु,  आज या गोष्टीला 20 दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. तरी देखील आपणा मार्फत अजून result declare झालेला नाही.  
        सर्व परीक्षार्थी आपण result प्रसिद्ध करणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आपण 2 आठवडे मध्ये result declare करणार असे संबोधित तर केले आहे परंतु अद्याप 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी होऊन पण  result declare n केलेमुळे परीक्षार्थींचे मनोधैर्य खचत चालले आहे.
          जाहिरात प्रसिद्ध झाले पासून exam होईपर्यंत आणि नंतर result declare होईपर्यंत आणि नंतर joining मिळेपर्यंत 2 ते 2.5 वर्ष एवढा कालावधी उलटून जात आहे यामुळे परीक्षार्थींना खूप परिस्थितींना सामोरे जावे लागत आहे...... याचा आपण  गांभीर्याने विचार करावा.🙏

.........त्यामुळे कृपा करून लवकरात लवकर याच आठवड्यात pmc je civil या पदाचा result प्रसिद्ध करावा 🙏.....तसेच परीक्षार्थी उमेदवारांनी अनेक महिने मेहनत व अपेक्षेने या परीक्षेची तयारी केलेली आहे. त्यामुळे निकाल अधिकृत IBPS Format मध्ये प्रसिद्ध झाल्यास उमेदवारांना त्यांच्या कामगिरीचे स्पष्ट मूल्यमापन समजू शकेल.

सदर विषय आपण सकारात्मक दृष्टीकोनातून घेऊन याच आठवड्यात result प्रसिद्ध कराल, ही नम्र अपेक्षा.

धन्यवाद.

आपला विश्वासू,
PMC JE Civil परीक्षार्थी उमेदवार
navalkishorram@punecorporation.org,
info@punecorporation.org
dmcgeneral@punecorporation.org,
dmctech@punecorporation.org,
cm@maharashtra.gov.in, dcm@maharashtra.gov.in,  cs@maharashtra.gov.in ,
psec1.cm@maharashtra.gov.in ,
psec.cm@maharashtra.gov.in ,
psec.ud1@maharashtra.gov.in ,
sec.ud2@maharashtra.gov.in,
acs.gadservices@maharashtra.gov.in ,
divcom.pune@maharashtra.gov.in ,
pmcmco@gmail.com , mco@punecorporation.org, 
dcm1@punecorporation.org ,
dcmcspecial@punecorporation.org ,
addmcsploff@punecorporation.org , nagarsachiv@punecorporation.org
🔸सिडकोची भरती प्रक्रिया रखडली.

अंतिम निकाल कधी जाहीर होणार याबाबतीत सिडकोने स्पष्ट माहिती द्यावी. अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.

जॉईन 👉 @mpsc_learner
🔴 31 May MPSC Prelims 🔴

➡️ 2 Hall Ticket Xerox

➡️ Original I'd Proof

➡️ 2 Orignal I'd Proof Xerox

➡️ 2 Black Ball Pen
❤7💯3👌2👍1🙏1🤝1