This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC कथित पेपरफुटी प्रकरण, कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला 🔥
🔥12👍5💯3
V. राधा मॅडम समितीचे अहवाल दोन टप्प्यात येणार आहेत असे ते स्वतः बोलले होते...🤝
तरीही पहिल्या टप्प्यातील अहवाल दिवाळी आधी जाहीर करावा ' ह्यासाठी आपण प्रयत्न करू...🙏🏻🙏🏻
तरीही पहिल्या टप्प्यातील अहवाल दिवाळी आधी जाहीर करावा ' ह्यासाठी आपण प्रयत्न करू...🙏🏻🙏🏻
❤23🔥4🙏3👍1
MJP, CSMC, MMRDA यांवर अवलंबून राहू नका, जरी पेपर चांगला गेला असला तरी...
तुम्ही सुज्ञ आहातच..!!
गेलेली वेळ आणि संधी पुन्हा येत नाही..
17 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर — UNDERGROUND व्हा 🔥
मित्रांची कंपनी, Social Media, Gym, Timepass, सर्व काही त्याग करा.
सफलता बलिदान मांगती है
They are waiting for you..

💯51😡11🤔4❤3🔥2🙏2💔2
आम्ही स्वतःचा वेळ काढून RTI आणि Grievance टाकत असतो आणि तुम्हाला अद्ययावत माहिती पुरवत असतो. इतर चॅनेल्ससुद्धा बऱ्याच वेळा कॉपी करतात, पण त्याला आमचा विरोध नाही.
तुम्हीही आमचे RTI तुमच्या चॅनेलवर टाका. तुमचे मेंबर्स जास्त आहेत, त्यामुळे नक्कीच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचेल. फक्त इच्छा एवढीच आहे की नावासह किंवा लिंकसह फॉरवर्ड करत जा. तेवढंच मोटिव्हेशन आम्हालाही मिळतं. 🙏
असो, U Win Academy सोडून आजपर्यंत आपल्या चॅनेलला कोणीच क्रेडिट दिलं नाही किंवा सपोर्ट केला नाही. 😇 कोणतीही अपेक्षा न ठेवता विद्यार्थ्यांसाठी काम करत आहोत; मात्र आपल्या कामाची योग्य दखल घेतली गेली, तर नक्कीच आनंद होईल. 😇

💯59👏8😡4❤3⚡2🙏2🥰1🕊1😇1
✨ #Important
उद्या MMRDA चौकशी तसेच SIT संदर्भात रोहित पवार सर आणि प्रमोद पाटील सर नगरविकास विभागात भेट देणार आहेत तर आपल्या अभियांत्रिकी विभागाचा मुद्दा मांडण्यासाठी जायचे आहे तर DM करा @PratikM_13
उद्या MMRDA चौकशी तसेच SIT संदर्भात रोहित पवार सर आणि प्रमोद पाटील सर नगरविकास विभागात भेट देणार आहेत तर आपल्या अभियांत्रिकी विभागाचा मुद्दा मांडण्यासाठी जायचे आहे तर DM करा @PratikM_13
❤18🔥4🤔2🙏1
🔥13🤩5🙏3❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅ MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯 Join @mpsc_learner
AUD-20261014-WA0016
<unknown>
Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅
Join @mpsc_learner
Join @mpsc_learner
❤22😡9😢3🙏3💔3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
<unknown> – AUD-20261014-WA0016
रेकॉर्डिंग 10 दिवस आधी ची आहे अजून पण कोणता च ठोस निर्णय झालं नाही...
ऑक्टोबर मध्ये होणी इम्पॉर्टन्ट आहे नाही तर अवघड आहे 2027 मध्ये च सिव्हिल च्या जागा येणार
जे खरं ते च माहिती देत असतो ✅
ऑक्टोबर मध्ये होणी इम्पॉर्टन्ट आहे नाही तर अवघड आहे 2027 मध्ये च सिव्हिल च्या जागा येणार
जे खरं ते च माहिती देत असतो ✅
👍11❤4😢1🙏1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
First channel To tell About BMC New advertisement ✅ #Authentic #BMC
प्रस्तावित पदे टाकू का? 😁✅
❤106👍34🔥9🤩4🥰3💯3😡2🙏1
bmc JE SE UPDATE 2027.pdf
1.4 MB
BMC मधील JE/SE/AE संवर्गातील एकूण पदे आणि रिक्त जागांचा तपशील गोळा केला जात आहे.
पृष्ठ 2 वरील सूचनेनुसार, माहिती Excel फॉरमॅटमध्ये तात्काळ पाठवण्यास सांगितले आहे. तसेच, बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम अत्यंत तातडीने असल्याचे नमूद केले आहे.
Join @mpsc_learner
पृष्ठ 2 वरील सूचनेनुसार, माहिती Excel फॉरमॅटमध्ये तात्काळ पाठवण्यास सांगितले आहे. तसेच, बिंदुनामावली अद्ययावत करण्याचे काम अत्यंत तातडीने असल्याचे नमूद केले आहे.
Join @mpsc_learner
🔥11🤩6❤3🙏2🥰1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
bmc JE SE UPDATE 2027.pdf
📌 📌 📌 📌 📌 📌 📌 📌
Recruitment Rules ✅
AE - 5 years Experience
SE - Degree
JE - Diploma
Recruitment Rules ✅
AE - 5 years Experience
SE - Degree
JE - Diploma
❤38💯9😱6🔥5🙏3👏2🥰1