MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.07K subscribers
693 photos
156 videos
102 files
513 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
येत्या १२ दिवसांत MPSC ची फॉर्म भरण्याची लिंक सुरू झाली, तरच आपल्या PWD CEA च्या जागा गट-क मध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अन्यथा, या जागांसाठी स्वतंत्र संवर्ग तयार करून पुढील वर्षी जाहिरात येऊ शकते.

स्वतंत्र संवर्ग तयार करण्याची प्रक्रिया खूप मोठी आणि वेळखाऊ असू शकते. त्यामुळे यासाठी किमान 3 ते 4 महिने किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो.

तसेच, पुढील महिन्यात दिवाळीमुळे MPSC चे कामकाज जवळपास 10-15 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे जे काही व्हायचे आहे, ते याच महिन्यात होणे गरजेचे आहे; अन्यथा पुढील प्रक्रिया आणखी लांबणीवर पडू शकते.

त्यामुळे आपल्या PWD CEA च्या जागा याच गट-क भरतीमध्ये समाविष्ट व्हाव्यात आणि फॉर्म भरण्याची लिंक लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आता MPSC कार्यालयात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 🔥💯

Join - https://t.me/mpsc_learner
💯36💔11❤7😡7👍5😢4🙏2🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ATP 139 पदे आहेत. लवकरच अपडेट देण्यात येईल. 🔥✅ यामध्ये टायपिंग चुक झालेली आहे.
नवीन मंजूर पदे भरण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. मात्र, जाहिरात कधी निघेल आणि प्रत्यक्ष भरती कधी होईल, हे अद्याप या निर्देशावरून निश्चित होत नाही.
Join - https://t.me/mpsc_learner
❤9👍2🔥1🤩1
MPSC Learner चे Admin गोविंद खरात सर यांनी नगरपरिषद भरतीसंदर्भात आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले.

धन्यवाद पडळकर साहेब 🙏
🔥25❤6🙏6💯3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC Learner चे Admin गोविंद खरात सर यांनी नगरपरिषद भरतीसंदर्भात आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. धन्यवाद पडळकर साहेब 🙏
एकनाथ शिंदे साहेबांना कळवतो, असं म्हणाले आहेत...

भेट गडबडीत झाली... मी एकटाच गेलो होतो... त्यामुळे CM बरोबर फोटो काढायला विसरलो... 😄
🙏24🔥8👌2❤1🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आम्ही प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत आहोत, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, तर त्याला आम्ही काय करणार! 😁🔥 नाव मोठं होतंय, तसतशी जळणाऱ्यांची संख्याही वाढतेय! 😉💯 स्पर्धा अपडेट्स देण्याची असावी, जळण्याची नाही! 💯🔥 आमचं काम सुरूच राहणार… कारण आमच्या विद्यार्थी…
प्रयत्न न करता एका जागेवर बसून फुकटच्या बातम्या शोधणाऱ्यांपैकी आम्ही नाही. सुरुवातीपासूनच नगरपरिषद (NP) भरतीसाठी निवेदन/पाठपुरावा करत आहोत. तसेच, प्रत्येक गोष्टीची खात्री करून आणि अद्ययावत माहिती मिळवूनच आम्ही पोस्ट करत असतो. 🔥💯

आमच्या ग्राउंड work चा हिशोब काढायला गेलात, तर हाताच्या बोटांवर मोजता मोजता बोटंसुद्धा कमी पडतील! 🙏🔥


Reply to some Trollers ✅
❤30💯9🤔2🕊2💔2🙏1😡1
या आठवड्यात MJP किंवा CSMC चा निकाल लागेल, अशी अपेक्षा! 🙏
💔41🙏9🤔4🕊4😡4❤2😢2🤩1
202609151758507128.pdf
679.3 KB
जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदे निश्चित करणेबाबत

Join
@Mpsc_learner
❤2🙏2🔥1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
202609151758507128.pdf
दुसऱ्या शेवटच्या कॉलममध्ये स्थायी करावयाच्या पदांची संख्या दिली आहे. आपल्या जागावाढ दिसत आहे. यासाठी मागणी केली पाहिजे. विषय लावून धरला, तर या जागा नक्की येतील! 🔥💯
❤25👏3💯3🔥1
💯51😢9🔥4🆒2🤔1
The Headlines - In India, a Food Safety Inspector Is a Rock Star 💯

“if all IAS officers worked honestly. The future of India could change forever. 🇮🇳🔥”
🔥22💯3❤2🆒1
President Droupadi Murmu has announced a reshuffle and new appointments of governors across six Indian states.
❤6👍2🤔2🤩1🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
The Iconic Debate over Language In Court
🔥15🆒2❤1🕊1
प्रस्तावित जी गट क परीक्षा आहे त्यामध्ये अभियांत्रिकी विभाग समाविष्ट झाला पाहिजे.
काही विभागाच्या जागा लवकर जाऊन ही अजून MPSC आणि सामान्य प्रशासन विभाग यावर तोडगा काढत नाही.
💯36🕊2❤1🔥1🙏1
Teleग्राम + Instaग्राम मुळे Successग्राम कमी होते, हे लक्षात असू द्या..🙏🏻

फालतू गोष्टींमध्ये आपला Valuable Time वाया घालवू नका.

Already Gone 💔 TPA | MIDC | CIDCO | BMC | PMC | TRANSCO

PCMC | MHADA | SMC | NMC | GENCO | MPSC Group B/C : हे पण जाईल आणि मग उरेल फक्त Telegram आणि Instagram.

So, Stop Scrolling & Start Preparing
💯37❤17🔥6💔4🙏3