शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी राहुल तरंगे सर विद्यार्थ्यांच्या सोबत मुंबई , मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागात अभियांत्रिकी संवर्गाच्या बाबत वेग वेगळे मुद्दे मांडण्यात आले....!
सर्वात प्रमुख मागणी होती की गट क परीक्षेत अभियांत्रिकी संवर्ग समाविष्ट करून डिग्री आणि डिप्लोमा दोघांच्यासाठी मा. लोकसेवा आयोगाने फॉर्म लिंक पुन्हा सुरू करावी....आणि विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी ठराविक कालावधी देण्यात यावा....!
मंत्रालयात प्रत्यक्ष मीटिंग होण्यापूर्वी काही उमेदवारांना संबंधित अधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्यारे संपर्क करून पूर्ण मागण्या ऐकून घेतल्या....!
आपल्या सर्वांच्या मागण्यांचा विचार करून गट क परीक्षेत अभियांत्रिकी संवर्ग समाविष्ट करण्यात यावा ही बाब अत्यंत आणि अत्यंत महत्त्वाची आहे...!

🔥22❤5👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
शुक्रवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी राहुल तरंगे सर विद्यार्थ्यांच्या सोबत मुंबई , मंत्रालय येथे सामान्य प्रशासन विभागात अभियांत्रिकी संवर्गाच्या बाबत वेग वेगळे मुद्दे मांडण्यात आले....! सर्वात प्रमुख मागणी होती की गट क परीक्षेत अभियांत्रिकी संवर्ग समाविष्ट करून…
धन्यवाद राहुल सर आणि समीर सर 🙏
🙏17❤2
💥आयोगाकडे जे काही मागणीपत्र गेलेलं असेल त्याबाबत स्पष्टीकरण द्यावे......
📍नव्याने प्रसिद्धीपत्रकाद्वारे किती प्रमाणात जागा वाढल्यात हे विद्यार्थ्यांना कळवावे.......
📍विद्यार्थी खूप संभ्रम अवस्थेत आहे त्यांची चिंता दूर
📍गट क जाहिरात कमीत कमीत 15k+ व्हावी हीच सगळ्या विद्यार्थ्यांची इच्छा आहे.......

Join - https://t.me/mpsc_learner
💯28🔥4❤2😇2😁1
List of the Nobel Prize Winners of 2026.
Join - https://t.me/mpsc_learner
जर ऑक्टोंबर महिना अखेर पर्यंत स्थापत्य पद भरती बद्दल काही Update नाही आली तर रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा
एक दिवस रस्त्यावर उतरून एक वर्ष वाचवायचं का तोच दिवस लायब्ररी मध्ये बसून खुर्ची गरम करायची हा सर्वस्वी निर्णय तुमचा असेल🙏
Join @Mpsc_learner
एक दिवस रस्त्यावर उतरून एक वर्ष वाचवायचं का तोच दिवस लायब्ररी मध्ये बसून खुर्ची गरम करायची हा सर्वस्वी निर्णय तुमचा असेल🙏
Join @Mpsc_learner
❤40💯20🔥5😁3👍2🕊1
येत्या १२ दिवसांत MPSC ची फॉर्म भरण्याची लिंक सुरू झाली, तरच आपल्या PWD CEA च्या जागा गट-क मध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. अन्यथा, या जागांसाठी स्वतंत्र संवर्ग तयार करून पुढील वर्षी जाहिरात येऊ शकते.
स्वतंत्र संवर्ग तयार करण्याची प्रक्रिया खूप मोठी आणि वेळखाऊ असू शकते. त्यामुळे यासाठी किमान 3 ते 4 महिने किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधी लागू शकतो.
तसेच, पुढील महिन्यात दिवाळीमुळे MPSC चे कामकाज जवळपास 10-15 दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे जे काही व्हायचे आहे, ते याच महिन्यात होणे गरजेचे आहे; अन्यथा पुढील प्रक्रिया आणखी लांबणीवर पडू शकते.
त्यामुळे आपल्या PWD CEA च्या जागा याच गट-क भरतीमध्ये समाविष्ट व्हाव्यात आणि फॉर्म भरण्याची लिंक लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी आता MPSC कार्यालयात पाठपुरावा करणे गरजेचे आहे. 🔥💯

💯36💔11❤7😡7👍5😢4🙏2🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ATP 139 पदे आहेत. लवकरच अपडेट देण्यात येईल. 🔥✅ यामध्ये टायपिंग चुक झालेली आहे.
नवीन मंजूर पदे भरण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. मात्र, जाहिरात कधी निघेल आणि प्रत्यक्ष भरती कधी होईल, हे अद्याप या निर्देशावरून निश्चित होत नाही.
Join - https://t.me/mpsc_learner
❤9👍2🔥1🤩1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MPSC Learner चे Admin गोविंद खरात सर यांनी नगरपरिषद भरतीसंदर्भात आज मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले. धन्यवाद पडळकर साहेब 🙏
एकनाथ शिंदे साहेबांना कळवतो, असं म्हणाले आहेत...
भेट गडबडीत झाली... मी एकटाच गेलो होतो... त्यामुळे CM बरोबर फोटो काढायला विसरलो... 😄
भेट गडबडीत झाली... मी एकटाच गेलो होतो... त्यामुळे CM बरोबर फोटो काढायला विसरलो... 😄
🙏24🔥8👌2❤1🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आम्ही प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत आहोत, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, तर त्याला आम्ही काय करणार! 😁🔥 नाव मोठं होतंय, तसतशी जळणाऱ्यांची संख्याही वाढतेय! 😉💯 स्पर्धा अपडेट्स देण्याची असावी, जळण्याची नाही! 💯🔥 आमचं काम सुरूच राहणार… कारण आमच्या विद्यार्थी…
प्रयत्न न करता एका जागेवर बसून फुकटच्या बातम्या शोधणाऱ्यांपैकी आम्ही नाही. सुरुवातीपासूनच नगरपरिषद (NP) भरतीसाठी निवेदन/पाठपुरावा करत आहोत. तसेच, प्रत्येक गोष्टीची खात्री करून आणि अद्ययावत माहिती मिळवूनच आम्ही पोस्ट करत असतो. 🔥💯
आमच्या ग्राउंड work चा हिशोब काढायला गेलात, तर हाताच्या बोटांवर मोजता मोजता बोटंसुद्धा कमी पडतील! 🙏🔥
आमच्या ग्राउंड work चा हिशोब काढायला गेलात, तर हाताच्या बोटांवर मोजता मोजता बोटंसुद्धा कमी पडतील! 🙏🔥
Reply to some Trollers ✅
❤30💯9🤔2🕊2💔2🙏1😡1
या आठवड्यात MJP किंवा CSMC चा निकाल लागेल, अशी अपेक्षा! 🙏
💔41🙏9🤔4🕊4😡4❤2😢2🤩1
202609151758507128.pdf
679.3 KB
जिल्हा परिषदांतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील सुधारित आकृतीबंधातील स्थायी पदे निश्चित करणेबाबत
Join @Mpsc_learner
Join @Mpsc_learner
❤2🙏2🔥1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
202609151758507128.pdf
दुसऱ्या शेवटच्या कॉलममध्ये स्थायी करावयाच्या पदांची संख्या दिली आहे. आपल्या जागावाढ दिसत आहे. यासाठी मागणी केली पाहिजे. विषय लावून धरला, तर या जागा नक्की येतील! 🔥💯
❤25👏3💯3🔥1
The Headlines - In India, a Food Safety Inspector Is a Rock Star 💯
“if all IAS officers worked honestly. The future of India could change forever. 🇮🇳🔥”
“if all IAS officers worked honestly. The future of India could change forever. 🇮🇳🔥”
🔥22💯3❤2🆒1