MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅ MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯 Join @mpsc_learner
जाहिरात आणि अभ्यासक्रम (Syllabus) लवकर हवा असेल, तर सगळ्यांनी एकत्र मिळून MPSC कार्यालयात पाठपुरावा करावा लागेल. अन्यथा यामध्ये आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. 💯
Join - https://t.me/mpsc_learner
💯26❤12🙏5🔥2😢2
वरील पत्रानुसार, श्रीमती व्ही. राधा समितीच्या शिफारशींनुसार अंमलबजावणी करण्यात येईल. या समितीचा अहवाल डिसेंबरपर्यंत येईल.
आज MPSC कार्यालयात फोनवर बोलल्यानंतर असे वाटते की, यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे आपली स्वतंत्र Technical Cadre ची जाहिरात निघण्याची शक्यताही दिसत आहे.
तरीही, तुम्ही प्रत्यक्ष MPSC कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करा. अन्यथा, आणखी एक महिना आपण संभ्रमातच राहणार आहोत.
आज MPSC कार्यालयात फोनवर बोलल्यानंतर असे वाटते की, यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे आपली स्वतंत्र Technical Cadre ची जाहिरात निघण्याची शक्यताही दिसत आहे.
तरीही, तुम्ही प्रत्यक्ष MPSC कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करा. अन्यथा, आणखी एक महिना आपण संभ्रमातच राहणार आहोत.
Join - https://t.me/mpsc_learner
💯23🙏4🔥3😁2😇2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅ MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯 Join @mpsc_learner
Confidential असल्यामुळे याचा पुरावा टाकत नाहीये. 🙏
🙏12💯2⚡1🔥1😇1
Forwarded from 🏆 U Win Academy©(Civil Engg.)
👆👆वरील माहिती 100% खरी आहे आम्ही ती क्रॉस व्हेरिफाय केली आहे .
❤️❤️❤️ विद्यार्थ्यांना शंभर टक्के विश्वासनीय माहिती पुरवत असल्याबद्दल MPSC Learner's Admin Sahil यांचे खूप खूप आभार.
🔰 Regards Team U WIN Academy 🔰

💯17🔥5❤3🙏3👏2
🏆 U Win Academy©(Civil Engg.)
👆👆वरील माहिती 100% खरी आहे आम्ही ती क्रॉस व्हेरिफाय केली आहे . ❤️❤️❤️ विद्यार्थ्यांना शंभर टक्के विश्वासनीय माहिती पुरवत असल्याबद्दल MPSC Learner's Admin Sahil यांचे खूप खूप आभार. 🔰 Regards Team U WIN Academy 🔰
😇🙏 मनःपूर्वक धन्यवाद! ❤️🙏 विद्यार्थ्यांना नेहमीच अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुमचे हे शब्द नक्कीच आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देत राहतील. 💯✅
💯23🔥4🙏4👏3❤2🤯2
बोलायला लई काही आहे, पण बोलून आपलंच तोंड कशाला खराब करायचं? चिखलात दगड फेकला की उडणारे शिंतोडे आपल्यावरही येतात.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्यात काही अर्थ नाही; समोरासमोर बोलण्याची प्रवृत्ती ठेवावी.

💯19👏9🔥3🆒3❤2😁2👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
बोलायला लई काही आहे, पण बोलून आपलंच तोंड कशाला खराब करायचं? चिखलात दगड फेकला की उडणारे शिंतोडे आपल्यावरही येतात. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्यात काही अर्थ नाही; समोरासमोर बोलण्याची प्रवृत्ती ठेवावी.
आम्ही ज्या संघटनेसाठी काम केलं, ज्या संघटनेला आमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी मोठं केलं, आज तेच आम्हाला शिकवायला चालले आहेत आणि आमच्यावरच टीका-टिप्पणी करायला लागले आहेत.
सगळ्यांचं Character आता माहिती झालेलं आहे. पण आमच्याबद्दल कोणी काहीही बोलणार आणि आम्ही शांतपणे ऐकून घेणार, ही चूक करू नका.
एक गोष्ट नक्की—स्वतः मागे राहून इतरांना खाली खेचत पुढे जाण्याची प्रवृत्ती जेव्हा आपल्या विरोधात येते, तेव्हा मनातही तीच खेकड्याची प्रवृत्ती निर्माण होते— याला परापकर्षवृत्ती असं म्हणतात..
आणखी एक गोष्ट… कोणालाही इतकं मोठं करू नका की त्याला सर्वस्व मानण्याची वेळ यावी. कारण काही लोकांना दुसऱ्यांचं मोठं होणं, दुसऱ्यांचे गुणगान होणं आणि दुसऱ्यांचं कौतुक होणं पचत नाही. 💯✅

💯34😁7🔥5👏5😡4❤3🆒1
📍मुख्यपृष्ठ
https://grievances.maharashtra.gov.in/mr
विषय: MPSC द्वारे गट ब(अराजपत्रित) आणि क सरळसेवा भरतीतील तांत्रिक पदांच्या परीक्षा पॅटर्न/अभ्यासक्रम जाहीर न झाल्याबाबत.
महाराष्ट्र शासनाने सर्व सरळसेवा भरती पदे (गट ब अराजपत्रीत आणि गट क ) MPSC मार्फत घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार GAD ने कॅडर बकेटिंग केले आहे. तरीही MPSC ने अद्याप तांत्रिक पदांच्या परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम जाहीर केलेला नाही. यामुळे हजारो उमेदवारांच्या तयारीवर परिणाम होत आहे.
विनंती: MPSC ला तांत्रिक पदांच्या गट ब (अराजपत्रीत) आणि गट क परीक्षा पॅटर्न, अभ्यासक्रम आणि संभाव्य वेळापत्रक तात्काळ जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, जेणेकरून निष्पक्ष भरती प्रक्रिया सुनिश्चित होईल.
आपल्या सकारात्मक व तातडीच्या कार्यवाहीची अपेक्षा आहे.
धन्यवाद.

❤7🙏2👍1
आम्ही प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत आहोत, त्यामुळे काहींच्या पोटात दुखत असेल, तर त्याला आम्ही काय करणार! 😁🔥
नाव मोठं होतंय, तसतशी जळणाऱ्यांची संख्याही वाढतेय! 😉💯
स्पर्धा अपडेट्स देण्याची असावी, जळण्याची नाही! 💯🔥
आमचं काम सुरूच राहणार… कारण आमच्या विद्यार्थी मित्रांचा आमच्या अपडेट्सवर पूर्ण विश्वास आहे. ❤️🙏
बाकीच्यांसारख्या गोष्टी लपवून ठेवायची आम्हाला सवय नाही! 💯🔥
विद्यार्थ्यांना अचूक, वेळेवर आणि विश्वासार्ह माहिती देणं, तसेच विद्यार्थीहित जपणं, हेच आमचं ध्येय आहे! ❤️💯
— MPSC Learner's 💯✅

❤59🔥16💯5😁4🤔2🥰1👌1🆒1
खूप दिवस झाले .. Postpone करायला Exam नाही, Reexam करायला Result नाही.. अभ्यास करायला जाहिरात नाही..
मग करतील तरी काय..
लावा ताकद..😂
Best comment - ©miller_10 😂✅
मग करतील तरी काय..
लावा ताकद..😂
Best comment - ©miller_10 😂✅
😁60💯12🔥3🤩2😢1😡1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
व्ही. राधा मॅडम यांचा एक अहवाल याच महिन्यात येणार आहे. त्यावरच आपले लक्ष असेल. परीक्षा पद्धती, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादींबाबतची माहिती लवकरच कळेल. 🔥💯
🔥17💯3🙏2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://www.facebook.com/share/r/1C4hY3TXwn/ BMC Municipal Association चे अध्यक्ष रमेश भुतेकर सर 🙏🔥 Join @mpsc_learner
BMC JE 2024 ची जाहिरात ही प्रत्यक्षात 2021 मधील होती. COVID, Promotion आणि इतर कारणांमुळे ही भरती प्रक्रिया उशिरा झाली. आता 2024 च्या जाहिरातीचा निकाल 2026 च्या अखेरीस लागला आहे.
याआधी BMC ची जाहिरात 2019 मध्ये आली होती. म्हणजेच 2019 नंतरची ही दुसरी जाहिरात आहे.
या कालावधीत मोठ्या प्रमाणात कर्मचारी निवृत्त झाले आहेत. BMC ला मनुष्यबळाची गरज भासणार आहे आणि 2027 साठीच्या नवीन भरती प्रक्रियेला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. 🔥💯
आता ही भरती नेमकी कधी येणार 2027 or 28, हे सर्वस्वी भरती प्रक्रियेच्या गतीवर अवलंबून असेल! ✅
आणि शेवटी पाठपुरावा आणि फॉलोअप घ्यावा लागेल.

🔥18💯7❤5🙏3👏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
PWD बाबतची माहिती आहे. PWD CEA च्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ✅ सध्या एवढेच सांगू शकतो की PWD CEA जागा येतील. मात्र त्यासाठी आपल्याला मागणी व निवेदन मोहीम सुरू ठेवावी लागेल. अन्यथा विभाग हा विषय सहज घेऊ शकतो किंवा टाळाटाळ करू शकतो. विभागाची कामे सहसा…
१३ जूनलाच आपण PWD CEA बद्दल बोललो होतो की भरती येणार म्हणून! 🔥💯
या तारखेपूर्वी इतर कोणत्या चॅनेलने अपडेट दिली नाही; पण PWD CEA भरती येणार असल्याची माहिती सर्वात आधी आपल्याच चॅनेलवर देण्यात आली होती. ✅
PWD हे प्रत्येक सिव्हिल इंजिनिअरचं ड्रीम डिपार्टमेंट आहे! ❤️🔥💯
Join @mpsc_learner

❤40💯10🔥2😁2🤔2🤩2🙏2😡1
🔴 MH Civil AE/JE/CEA Exam Discussion Group 🔴
( 4500+ Aspirants ✅ )
Join = https://t.me/AE_JE_CEA_Exam_Discussion
Join = @AE_JE_CEA_Exam_Discussion

❤7👍1👏1👌1💯1💔1