📌सध्याची परिस्थिती पाहता…
MPSC करणाऱ्यांना एवढंच सांगीन...🤞
टिकून रहा… 😍
100% जिंकून जाशील. 🔥🔥
Join 👉@mpsc_learner
MPSC करणाऱ्यांना एवढंच सांगीन...🤞
टिकून रहा… 😍
100% जिंकून जाशील. 🔥🔥
Join 👉@mpsc_learner
❤42💯7🔥2🤔1🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कमी कहाँ पे रह गई विचार इसपे तुम करो,
ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।
तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।✨
ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।
तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।✨
❤7💯4🔥2🥰1👌1🕊1
⚡ विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो! 🔥
विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो।
तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।
बस एक लक्ष्य साध कर गगन की ओर उड़ चलो, घटा घिरी अटूट हो मगर सदा सबल रहो।
कमी कहाँ पे रह गई विचार इसपे तुम करो, ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।
बड़ा विचित्र शत्रु है मनुष्य का निराश मन, उदासियों को त्याग कर सबल रहो, प्रबल रहो।
विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो। 🔥💯

👌6🔥2❤1💯1
📊 #WRD आकृतिबंधाला उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता दिलेला प्रस्ताव! 🔥💯
✅ सध्याची मंजूर पदे – ४१,४०९
✅ समर्पित करावयाची पदे – १३,४३५
✅ नव्याने निर्माण करावयाची पदे – ३,८५७
✅एकूण नियमित पदे (मृत संवर्गातील कार्यरत ९९८२ पदांसह) – ३१५४१
📌 दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार!
#WRD #MPSC #सरळसेवा

Join - https://t.me/mpsc_learner
🔥9❤4🤩4🤔1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📊 #WRD आकृतिबंधाला उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता दिलेला प्रस्ताव! 🔥💯 ✅ सध्याची मंजूर पदे – ४१,४०९ ✅ समर्पित करावयाची पदे – १३,४३५ ✅ नव्याने निर्माण करावयाची पदे – ३,८५७ ✅एकूण नियमित पदे (मृत संवर्गातील कार्यरत ९९८२ पदांसह) – ३१५४१ 📌 दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या…
📌 नव्याने निर्माण करावयाची पदे — गटानुसार आकडेवारी
▪️ गट-अ : ४४ पदे
▪️ गट-ब : ६७८ पदे
▪️ गट-क : २,८६५ पदे
▪️ गट-ड : ० पदे
✅ एकूण : ३,५८७ नवीन पदे! 💯🔥
▪️ गट-अ : ४४ पदे
▪️ गट-ब : ६७८ पदे
▪️ गट-क : २,८६५ पदे
▪️ गट-ड : ० पदे
✅ एकूण : ३,५८७ नवीन पदे! 💯🔥
Join - https://t.me/mpsc_learner
🔥9🤩3❤2🙏2💯1
💥"Comeback is always greater than setback"
#Objective पुन्हा🔥
#Objective पुन्हा🔥
🔥29💯11🤔4❤1👏1
📌D gang 2/3 क्लास चालक (काका) लोक... बरच ज्ञान झाडत आहेत...
सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे objective साठी प्रयत्न करा...2027 RS 600+ जागांची जाहिरात येणार आहे...
एकच मिशन, एकच लक्ष्य… OBJECTIVE हाच आमचा पक्ष!
Join @mpsc_learner
सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे objective साठी प्रयत्न करा...2027 RS 600+ जागांची जाहिरात येणार आहे...
एकच मिशन, एकच लक्ष्य… OBJECTIVE हाच आमचा पक्ष!
Join @mpsc_learner
🔥26💯16❤1👍1🙏1
📢 महत्त्वाची अपडेट
Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅
MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯

🔥52❤6👍5🙏4🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅ MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯 Join @mpsc_learner
जाहिरात आणि अभ्यासक्रम (Syllabus) लवकर हवा असेल, तर सगळ्यांनी एकत्र मिळून MPSC कार्यालयात पाठपुरावा करावा लागेल. अन्यथा यामध्ये आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. 💯
Join - https://t.me/mpsc_learner
💯26❤12🙏5🔥2😢2
वरील पत्रानुसार, श्रीमती व्ही. राधा समितीच्या शिफारशींनुसार अंमलबजावणी करण्यात येईल. या समितीचा अहवाल डिसेंबरपर्यंत येईल.
आज MPSC कार्यालयात फोनवर बोलल्यानंतर असे वाटते की, यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे आपली स्वतंत्र Technical Cadre ची जाहिरात निघण्याची शक्यताही दिसत आहे.
तरीही, तुम्ही प्रत्यक्ष MPSC कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करा. अन्यथा, आणखी एक महिना आपण संभ्रमातच राहणार आहोत.
आज MPSC कार्यालयात फोनवर बोलल्यानंतर असे वाटते की, यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे आपली स्वतंत्र Technical Cadre ची जाहिरात निघण्याची शक्यताही दिसत आहे.
तरीही, तुम्ही प्रत्यक्ष MPSC कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करा. अन्यथा, आणखी एक महिना आपण संभ्रमातच राहणार आहोत.
Join - https://t.me/mpsc_learner
💯23🙏4🔥3😁2😇2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅ MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯 Join @mpsc_learner
Confidential असल्यामुळे याचा पुरावा टाकत नाहीये. 🙏
🙏12💯2⚡1🔥1😇1
Forwarded from 🏆 U Win Academy©(Civil Engg.)
👆👆वरील माहिती 100% खरी आहे आम्ही ती क्रॉस व्हेरिफाय केली आहे .
❤️❤️❤️ विद्यार्थ्यांना शंभर टक्के विश्वासनीय माहिती पुरवत असल्याबद्दल MPSC Learner's Admin Sahil यांचे खूप खूप आभार.
🔰 Regards Team U WIN Academy 🔰
❤️❤️❤️ विद्यार्थ्यांना शंभर टक्के विश्वासनीय माहिती पुरवत असल्याबद्दल MPSC Learner's Admin Sahil यांचे खूप खूप आभार.
🔰 Regards Team U WIN Academy 🔰
💯17🔥5❤3🙏3👏2
🏆 U Win Academy©(Civil Engg.)
👆👆वरील माहिती 100% खरी आहे आम्ही ती क्रॉस व्हेरिफाय केली आहे . ❤️❤️❤️ विद्यार्थ्यांना शंभर टक्के विश्वासनीय माहिती पुरवत असल्याबद्दल MPSC Learner's Admin Sahil यांचे खूप खूप आभार. 🔰 Regards Team U WIN Academy 🔰
😇🙏 मनःपूर्वक धन्यवाद! ❤️🙏 विद्यार्थ्यांना नेहमीच अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तुमचे हे शब्द नक्कीच आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देत राहतील. 💯✅
💯23🔥4🙏4👏3❤2🤯2
बोलायला लई काही आहे, पण बोलून आपलंच तोंड कशाला खराब करायचं? चिखलात दगड फेकला की उडणारे शिंतोडे आपल्यावरही येतात.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्यात काही अर्थ नाही; समोरासमोर बोलण्याची प्रवृत्ती ठेवावी.
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्यात काही अर्थ नाही; समोरासमोर बोलण्याची प्रवृत्ती ठेवावी.
💯19👏9🔥3🆒3❤2😁2👌1