MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.12K subscribers
697 photos
158 videos
103 files
519 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
MAHAJYOTI VANARTI सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची Response Sheet उपलब्ध

➡️Objection अंतिम तारीख:- 14/10/2026

https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

Join - https://t.me/mpsc_learner
❤3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://www.facebook.com/share/r/1C4hY3TXwn/

BMC Municipal Association चे अध्यक्ष रमेश भुतेकर सर 🙏🔥

Join
@mpsc_learner
❤21💯5🔥3👏1
UNDER SECY GOVT OF MAHARASHTRA-2610131717 (1)
<unknown>
MJP कडे JE चा निकाल आलेला आहे. सध्या स्क्रुटिनीचे काम सुरू आहे. निकाल दसरा-दिवाळीपूर्वी जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे. 🔥💯

Join @mpsc_learner
❤12😁8🙏5🔥3💯3
RRB JE CBT-1 ✅

Exam Date = 27/28 October ⏳
❤5👍4😢4
📌सध्याची परिस्थिती पाहता…
MPSC करणाऱ्यांना एवढंच सांगीन...🤞

टिकून रहा… 😍

100% जिंकून जाशील. 🔥🔥

Join 👉
@mpsc_learner
❤42💯7🔥2🤔1🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कमी कहाँ पे रह गई विचार इसपे तुम करो,
ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।


तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।✨
❤7💯4🔥2🥰1👌1🕊1
⚡ विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो! 🔥

विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो।

तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।

बस एक लक्ष्य साध कर गगन की ओर उड़ चलो, घटा घिरी अटूट हो मगर सदा सबल रहो।

कमी कहाँ पे रह गई विचार इसपे तुम करो, ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।

बड़ा विचित्र शत्रु है मनुष्य का निराश मन, उदासियों को त्याग कर सबल रहो, प्रबल रहो।

विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो। 🔥💯
👌6🔥2❤1💯1
Classes = Business 💯
Descriptive काढून टाकण्याचा सर्वात मोठा फटका क्लासचालकांना होतो 😁, म्हणूनच क्लासवाले Objective पॅटर्नसाठी काही बोलत नाहीत! 😌
💯20🤔6❤3🔥1
📊 #WRD आकृतिबंधाला उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता दिलेला प्रस्ताव! 🔥💯

✅ सध्याची मंजूर पदे – ४१,४०९
✅ समर्पित करावयाची पदे – १३,४३५
✅ नव्याने निर्माण करावयाची पदे – ३,८५७
✅एकूण नियमित पदे (मृत संवर्गातील कार्यरत ९९८२ पदांसह) – ३१५४१

📌 दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार!

#WRD #MPSC #सरळसेवा

Join - https://t.me/mpsc_learner
🔥9❤4🤩4🤔1🙏1
📍 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे देण्यात आला आहे.
❤4🔥3👍1
💥"Comeback is always greater than setback"
#Objective पुन्हा🔥
🔥29💯11🤔4❤1👏1
📌D gang 2/3 क्लास चालक (काका) लोक... बरच ज्ञान झाडत आहेत...

सर्व विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे objective साठी प्रयत्न करा...2027 RS 600+ जागांची जाहिरात येणार आहे...

एकच मिशन, एकच लक्ष्य… OBJECTIVE हाच आमचा पक्ष!

Join
@mpsc_learner
🔥26💯16❤1👍1🙏1
📢 महत्त्वाची अपडेट

Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅

MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯

Join @mpsc_learner
🔥52❤6👍5🙏4🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 महत्त्वाची अपडेट Technical ची पदे गट-क भरतीमध्ये समाविष्ट करायची की स्वतंत्र जाहिरात काढायची, याबाबत आयोगाकडून कार्यवाही सुरू आहे. 💯✅ MPSC कार्यालयात फोन करून विचारणा केली असता ही माहिती मिळाली आहे. 💯 Join @mpsc_learner
जाहिरात आणि अभ्यासक्रम (Syllabus) लवकर हवा असेल, तर सगळ्यांनी एकत्र मिळून MPSC कार्यालयात पाठपुरावा करावा लागेल. अन्यथा यामध्ये आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. 💯

Join - https://t.me/mpsc_learner
💯26❤12🙏5🔥2😢2
वरील पत्रानुसार, श्रीमती व्ही. राधा समितीच्या शिफारशींनुसार अंमलबजावणी करण्यात येईल. या समितीचा अहवाल डिसेंबरपर्यंत येईल.

आज MPSC कार्यालयात फोनवर बोलल्यानंतर असे वाटते की, यासाठी आणखी वेळ लागू शकतो. त्यामुळे आपली स्वतंत्र Technical Cadre ची जाहिरात निघण्याची शक्यताही दिसत आहे.

तरीही, तुम्ही प्रत्यक्ष MPSC कार्यालयात जाऊन याबाबत चौकशी करा. अन्यथा, आणखी एक महिना आपण संभ्रमातच राहणार आहोत.


Join - https://t.me/mpsc_learner
💯23🙏4🔥3😁2😇2❤1