MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.07K subscribers
693 photos
156 videos
102 files
513 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
BMC JE Result Rankwise.pdf
3.3 MB
BMC JE Civil Rankwise

Join @mpsc_learner
❤6🔥2
ज्यांचं स्वप्न BMC मध्ये लागण्याचं होतं, या भरतीमध्ये ज्यांची निवड झाली नाही किंवा थोडक्यात संधी हुकली, त्यांनी निराश होऊ नका. अजून एक संधी वाट पाहत आहे तुमची! 😇💯
🙏30💔20🤔8💯5🥰2😇2
सर्व नवनियुक्त अभियंत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.... 💐💐💐
❤12🙏4💔1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
एक बातमी शेअर करणार आहे, प्रत्येक ग्रुपवर शेअर झालीच पाहिजे ती बातमी! 💣🔥✅ Join - https://t.me/mpsc_learner
ऑक्टोबर नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) नवीन भरती सुरू होणार आहे! 🔥
#BMC_Soon_2027💯✅

Join - https://t.me/mpsc_learner
🔥54🤩9❤4🤔3👏1
MAHAJYOTI VANARTI सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची Response Sheet उपलब्ध

➡️Objection अंतिम तारीख:- 14/10/2026

https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

Join - https://t.me/mpsc_learner
❤3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://www.facebook.com/share/r/1C4hY3TXwn/

BMC Municipal Association चे अध्यक्ष रमेश भुतेकर सर 🙏🔥

Join
@mpsc_learner
❤21💯5🔥3👏1
UNDER SECY GOVT OF MAHARASHTRA-2610131717 (1)
<unknown>
MJP कडे JE चा निकाल आलेला आहे. सध्या स्क्रुटिनीचे काम सुरू आहे. निकाल दसरा-दिवाळीपूर्वी जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे. 🔥💯

Join @mpsc_learner
❤12😁8🙏5🔥3💯3
RRB JE CBT-1 ✅

Exam Date = 27/28 October ⏳
❤5👍4😢4
📌सध्याची परिस्थिती पाहता…
MPSC करणाऱ्यांना एवढंच सांगीन...🤞

टिकून रहा… 😍

100% जिंकून जाशील. 🔥🔥

Join 👉
@mpsc_learner
❤42💯7🔥2🤔1🙏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कमी कहाँ पे रह गई विचार इसपे तुम करो,
ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।


तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।✨
❤7💯4🔥2🥰1👌1🕊1
⚡ विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो! 🔥

विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो।

तपा है जो जला है जो चमक उसी में आई है, समस्त ताप-तम में भी बढ़े चलो सफल रहो।

बस एक लक्ष्य साध कर गगन की ओर उड़ चलो, घटा घिरी अटूट हो मगर सदा सबल रहो।

कमी कहाँ पे रह गई विचार इसपे तुम करो, ये स्वप्न भी न देखना कि तुम कभी विफल रहो।

बड़ा विचित्र शत्रु है मनुष्य का निराश मन, उदासियों को त्याग कर सबल रहो, प्रबल रहो।

विपत्ति में, विरोध में अडिग रहो, अटल रहो, विषम समय के चक्र में भी साहसी प्रबल रहो। 🔥💯
👌6🔥2❤1💯1
Classes = Business 💯
Descriptive काढून टाकण्याचा सर्वात मोठा फटका क्लासचालकांना होतो 😁, म्हणूनच क्लासवाले Objective पॅटर्नसाठी काही बोलत नाहीत! 😌
💯20🤔6❤3🔥1
📊 #WRD आकृतिबंधाला उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता दिलेला प्रस्ताव! 🔥💯

✅ सध्याची मंजूर पदे – ४१,४०९
✅ समर्पित करावयाची पदे – १३,४३५
✅ नव्याने निर्माण करावयाची पदे – ३,८५७
✅एकूण नियमित पदे (मृत संवर्गातील कार्यरत ९९८२ पदांसह) – ३१५४१

📌 दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या प्रस्तावानुसार!

#WRD #MPSC #सरळसेवा

Join - https://t.me/mpsc_learner
🔥9❤4🤩4🤔1🙏1