MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.06K subscribers
689 photos
156 videos
101 files
508 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
📌 जलसंपदा विभाग

📍 सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 92 जागा रिक्त......

📍 अद्याप महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 साठी मागणीपत्र पाठवण्यात आलेल नाही........

📍 प्रयत्न केल्यास या जागा 2027 साठी येऊ शकतात


Join - https://t.me/mpsc_learner
🔥7🙏4❤2👍2
संध्याकाळी 5 cha अगोदर निकाल येईल.... ✅💯
🔥46🤩7🙏7❤6💔4🤯2😁1🕊1🆒1
Anne Carson wins the Nobel prize in literature 2026

Join - https://t.me/mpsc_learner
❤4👌1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
BMC JE चा निकाल आजच जाहीर होण्याची 99% शक्यता! 🔥💯✅ Join - https://t.me/mpsc_learner
मित्रानो शेवट पर्यंत आले असता परत एक issue झालेला aahe निकाल संदर्भात...
अधिकारी लोकांकडून तो पडताळणी होऊन कसलीही त्रुटी न ठेवता PDF web vr अपलोड होईल...
आपणास जेवढा easy वाटतो निकाल लावणे तेवढा easy nasto...०.१% जरी त्रुटी आढळली तर संबंधित अधिकारी त्यात दोषी पकडला जातो आणि कार्यवाही होऊ शकते...
👍18😱10💔10❤5😁5🔥3🤔1👌1😇1🆒1😡1
MJP, CSMC च्या निकालासाठी २०२७ उजाडतंय की काय, असं वाटतंय! 🥲

CSMC तरी उत्तर देत आहेत की आचारसंहितेमुळे निकाल पुढच्या महिन्यात लागेल. पण दुसरीकडे MJP कडून काहीच उत्तर मिळत नाही! 🤦‍♂️

MJP ने निदान एक परिपत्रक काढून तरी नेमकं काय सुरू आहे, हे स्पष्ट करावं. उगाच मुलांना संभ्रमात ठेवून काय मिळणार आहे? 🙏💢

Join - https://t.me/mpsc_learner
😡22💯10🔥2👏1🙏1
💣
❤7🔥3💔1
एक बातमी शेअर करणार आहे, प्रत्येक ग्रुपवर शेअर झालीच पाहिजे ती बातमी! 💣🔥✅

Join - https://t.me/mpsc_learner
💯31❤10💔3🔥2👏2😡2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
एक बातमी शेअर करणार आहे, प्रत्येक ग्रुपवर शेअर झालीच पाहिजे ती बातमी! 💣🔥✅ Join - https://t.me/mpsc_learner
चॅनेलची लिंक सगळीकडे शेअर झाली पाहिजे! 🔥💯

तुमच्या सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा! 🚀


आजच 3K Members चा टप्पा पार करूया! ✅💯

Join - https://t.me/mpsc_learner
💯19😡16❤6🙏2💔2
BMC JE Result Rankwise.pdf
3.3 MB
BMC JE Civil Rankwise

Join @mpsc_learner
❤6🔥2
ज्यांचं स्वप्न BMC मध्ये लागण्याचं होतं, या भरतीमध्ये ज्यांची निवड झाली नाही किंवा थोडक्यात संधी हुकली, त्यांनी निराश होऊ नका. अजून एक संधी वाट पाहत आहे तुमची! 😇💯
🙏30💔20🤔8💯5🥰2😇2
सर्व नवनियुक्त अभियंत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.... 💐💐💐
❤12🙏4💔1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
एक बातमी शेअर करणार आहे, प्रत्येक ग्रुपवर शेअर झालीच पाहिजे ती बातमी! 💣🔥✅ Join - https://t.me/mpsc_learner
ऑक्टोबर नंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) नवीन भरती सुरू होणार आहे! 🔥
#BMC_Soon_2027💯✅

Join - https://t.me/mpsc_learner
🔥54🤩9❤4🤔3👏1
MAHAJYOTI VANARTI सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थांची निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षांची Response Sheet उपलब्ध

➡️Objection अंतिम तारीख:- 14/10/2026

https://testmahajyoti.thinkexam.com/candidate/login

Join - https://t.me/mpsc_learner
❤3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
https://www.facebook.com/share/r/1C4hY3TXwn/

BMC Municipal Association चे अध्यक्ष रमेश भुतेकर सर 🙏🔥

Join
@mpsc_learner
❤21💯5🔥3👏1
UNDER SECY GOVT OF MAHARASHTRA-2610131717 (1)
<unknown>
MJP कडे JE चा निकाल आलेला आहे. सध्या स्क्रुटिनीचे काम सुरू आहे. निकाल दसरा-दिवाळीपूर्वी जाहीर होईल, असे सांगण्यात आले आहे. 🔥💯

Join @mpsc_learner
❤12😁8🙏5🔥3💯3
RRB JE CBT-1 ✅

Exam Date = 27/28 October ⏳
❤5👍4😢4