MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
538 photos
127 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask -
Download Telegram
वरिल process नीट पाहून घ्या 🙏
आपल्या भविष्यासाठी स्वतःचे फक्त ५ मिनिटे द्या ⏳📩
आज आपणच पुढाकार घेतला तर उद्या त्याचा नक्की फायदा होईल 💯
“कोणी तरी करेल” असा विचार करू नका, प्रत्येकाचा छोटासा प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतो 🔥
थोडा वेळ काढा आणि सहकार्य करा 🤝
💯2🔥1
मृदा व जलसंधारण आकृतीबंध जाहीर 🔥🔥

Join @mpsc_learner
❤2
5_6102563295372255221.pdf
953.4 KB
#WCD 💥
मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत.
40% कृषी अभियांत्रिकीकडे गेल्या 🤬😐
सिव्हिलच्या जागांवर कृषी विभागाचा हक्क कसा? हा तर सिव्हिलच्या मुलांवर घोर अन्याय!
सिव्हिलच्या मुलांनी तहान, भूक आणि ऊन कशाचीही परवा न करता WCD च्या जागा आणण्यासाठी स्वतःला झोकून दिलं. मंत्र्यांच्या गाड्यांमागे धावून निवेदने देण्यापासून ते आकृतिबंध मंजूर करेपर्यंत,आधुनिक पद्धतीने ई-मेल कॅम्पेन चालवण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर फक्त आणि फक्त सिव्हिलच्या मुलांनीच संघर्ष केला.
पण आज जेव्हा या कष्टाचं फळ मिळण्याची वेळ आली आहे, तेव्हा या जागांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे. जर सिव्हिलच्या हक्काच्या जागा कृषी विभागाला दिल्या, तर तो आमच्या सिव्हिलच्या तरुण मुलांवर आणि त्यांच्या प्रामाणिक कष्टावर झालेला सगळ्यात मोठा अन्याय ठरेल.
आमचा संघर्ष आमच्या हक्काच्या जागांसाठी होता. आमच्या जागा दुसऱ्या कोणालाही दिलेल्या आम्ही खपवून घेणार नाही!
❤3💯2🔥1
सुधारित पदनाम...!
Join
@mpsc_learner
Class चालकांना नम्र विनंती
Video घेऊन YouTube Add revenue कमावणे,
Batches विकून पैसा कमावणे ठीक आहे
विद्यार्थी हिताचे बोलणे त्यांना साथ देणे याला एक नैतिक जबाबदारी समजावी 🙏
💯11🔥4
लवकरच एक योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे आता. ✅
💯11🔥4❤1
🔴 आजची CSMC अपडेट 📢

आज CSMC आस्थापना विभागाला भेट दिल्यास असे समजले की, CSMC Exam जून महिन्यात घेण्याची तयारी सुरू आहे. एवढे दिवस उशीर होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे Sanitary Inspector तसेच अजून काही विद्यार्थ्यांनी exam मराठीमध्येही घेण्यात यावी यासाठी mail केले होते. सुरुवातीला IBPS वाले त्यासाठी तयार नव्हते, मात्र आता परीक्षा मराठीमध्येही घेतली जाणार आहे. ✅

तसेच काही विद्यार्थ्यांनी २-३ संवर्गांसाठी form भरले असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा एकाच दिवशी येऊ नयेत याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी त्यांनी manually सर्व data check केला असून यामध्येच बराच वेळ गेला.

आचारसंहितेचा काही परिणाम होईल का याबाबत त्यांनी संभ्रम असल्याचे सांगितले, मात्र सध्या तरी कोणतीही अडचण येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

Engineers Association (EA) तर्फे exam center बाबत निवेदन देण्यात आले होते. त्याबाबत sir यांनी सांगितले की आयुक्त साहेब स्वतः center ची list check करणार आहेत. तसेच Exam TCS iON वर घेण्यात यावी यासाठी सेंटरची list आयुक्त साहेबांकडे पाठवली जाणार आहे. संबंधित centers योग्य आहेत का नाही याकडे त्यांचे विशेष लक्ष आहे असेही सांगण्यात आले.

तसेच परीक्षा होण्याच्या साधारण १५ दिवस आधी exam date publish केली जाईल असे त्यांनी सांगितले.

आम्ही RTI टाकलेली होती की प्रत्येक post साठी category wise किती अर्ज आले आहेत. त्याबाबत त्यांनी सांगितले की आज रात्रीपर्यंत category wise applications चा data publish केला जाईल व तो site वर available करून दिला जाणार आहे. 📄

Join
@mpsc_learner
❤8🔥1
CSMC ची परीक्षा जून एंडमध्ये होणार आहे. ✅
🙏4🔥3❤1
CSMC category wise form received
Join
@mpsc_learner
स्थापत्य इंजिनीअरिंगच्या लोकसेवा आयोगातर्फे येत्या काळात भरल्या जाणाऱ्या जागा, ह्या खरंच मोठ्या संख्येने येतील की मोठे आकडे दाखवून आपल्या वाट्याला फक्त 'खारीचा तुकडा' येईल, याची सत्यता उघड डोळ्यांनी समजून घेण्याची नितांत गरज आहे.

आज आपल्या डोळ्यासमोर आपल्या हक्काच्या ४०% जागा गेल्या आहेत. हा केवळ आकडा नसून, स्थापत्य इंजिनीअरिंगमधील पद मिळवून बाहेर पडू शकणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक मोठा गट मागे राहिला आहे.

> "नुसतं अभ्यास करत राहणं आणि आपल्या हक्कासाठी न लढता जे होईल ते पाहत राहणं, हे तुमच्यातील नाकर्तेपणाचा ठसा आहे!"

येणाऱ्या परीक्षांसाठी २०२७ उजडेल की २०२८, याची शाश्वती कोणालाच नाही. आपली अकार्यक्षमता आपलेच नुकसान करत आहे. केवळ काही मुलांनीच रक्ताचं पाणी करावं, हा कसला न्याय? दोन दिवसांपूर्वी झालेल्या कृतज्ञता सोहळ्यात, आयोजकांकडे आपल्या मागण्या श्रीकांतजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याची विनंती केली असता, "तुमच्यामध्ये युनिटी कमी आहे, तुमचे मुद्दे प्रभावीपणे पोहोचत नाहीत" असं सांगण्यात आलं. आता तरी एकत्रित या, एकसंघ व्हा!

अर्जुनाला जसे कृष्णाचे मार्गदर्शन लाभले होते, तसेच 'इंजिनीअरिंग असोसिएशन' कायम आपल्या सोबत आहे आणि निस्वार्थपणे प्रयत्नशील आहे. त्यांच्या हाकेला ओ देत चला.

आज ४०% जागा गेल्या आहेत, उद्या १००% जातील. आता तरी जागे व्हा! प्रत्येक फॉलोअपमध्ये, स्थानिक लोकप्रतिनिधींना भेटण्यात आपली कार्यशीलता आणि सजगता दाखवा..

#ASPIRANT🙏🏻

#Fwd
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकार निधी देणार असून, यामुळे उर्वरित कामे पूर्ण होतील.
🔥
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत, जलजीवन मिशनसाठी केंद्र सरकारकडून तब्बल रु. ६,८०० कोटींचा निधी मिळणार असल्याचे जाहीर केले आहे यामुळे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त कामे पूर्ण झालेल्या योजनांची उर्वरित कामे तातडीने पूर्ण केली जातील 🙏
❤3🔥3😁1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Motivation is Temporarily ✨
Discipline is Permanent 💯
💯3🥰2👌2❤1
जलसंधारण विभागातील नऊ पदे मृत संवर्गात.

अधिकाऱ्यांचे पदनाम बदलले.
WCD आकृतिबंध मध्ये 933 पोस्ट आहेत, पण कार्यरत JE आधीच 967 आहेत. त्यामुळे Civil JE च्या जागा येणं अवघड दिसत आहे.
❤4
ग्राउंडवर काही काम केलं तरच आपल्या जागावाढीची शक्यता आहे, नाहीतर आपल्या हातात काहीच येणार नाही.

जेव्हा थोडक्यात सिलेक्शन राहील आणि वेटिंगवर राहाल, तेव्हा वाटेल — अजून १-२ जागा असत्या तर आज सिलेक्शन झालं असतं… पण तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल.

आताच ग्राउंडवर काम करा, लोकप्रतिनिधींना निवेदन द्या, पाठपुरावा करा, तरच काहीतरी होऊ शकतं.

तुर्तास एवढंच 🙂🙏
🙏5
WCD कडून MES 2026 साठीच्या जागाही कमी जाणार .
😢4🔥2👏2