Media is too big
VIEW IN TELEGRAM
Vivekanand Patil | चौकशी समितीत तुकाराम मुंढे असल्याने आम्ही समाधानी आहोच - विवेकनंद 💯✅
💯17❤2🙏2🔥1
The 2026 Nobel Prize in Physics was awarded to the Belgian-American particle physicist Francis Halzen.
Join - https://t.me/mpsc_learner
❤2👍2
Forwarded from Diploma Rights Association official
#BMCJE
💣💣💣
BMC JE RESULT — MOVING TOWARDS THE FINISH LINE !
🎯Join for next update
@DiplomaRightsAssociation
@DiplomaRightsDiscuss

👍11❤5🔥5⚡2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
👉🏻जलसंपदा विभाग (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत ) सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणे बाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा व जलसंपदा विभागाच्या प्रस्तावित आकृतीबंधाचे सादरीकरण करणे बाबत आढावा बैठक दिनांक -१३/१०/२०२६ वेळ - ३ वा.
ही इमेज Real आहे. ✅
आधीच्या फोटोमधील वॉटरमार्क AI च्या माध्यमातून रिमूव्ह केल्यामुळे तारीख बदलली होती. 🙏

🔥11🙏4❤3
🚨 Descriptive Pattern पुन्हा Exposed झाला!
📌 कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पेपरची पुन्हा Rechecking होणार?
⚖️ MAT चा Stay आणि परीक्षा प्रक्रियेबाबत निर्माण झालेले प्रश्न यामुळे Descriptive Pattern च्या पारदर्शकतेवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
❗ पुढेही प्रत्येक परीक्षेत असेच घडत राहिले तर?
🔹 निकाल लागल्यानंतर विद्यार्थी Rechecking ची मागणी करतील.
🔹 RTI अंतर्गत उत्तरपत्रिकांची मागणी केली जाईल.
🔹 गुणांकनावर आक्षेप घेतले जातील.
🔹 वाद निर्माण होऊन MAT आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊ शकतात.
🔹 भरती प्रक्रिया न्यायालयीन प्रकरणांमुळे प्रलंबित राहण्याची शक्यता निर्माण होईल.
⏳ परिणाम काय?
एकाच परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 वर्षे लागण्याची भीती विद्यार्थ्यांना वाटत आहे.
📢 विद्यार्थ्यांना केवळ परीक्षा नको, तर वेळेत निकाल, पारदर्शक गुणांकन आणि वेळेत नियुक्तीही हवी आहे.
🎯 म्हणूनच Objective Pattern पुन्हा लागू करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
❓ MPSC ने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून परीक्षा पद्धतीबाबत पुनर्विचार करावा का?
#MPSC #ObjectivePattern #MPSCStudents #अभियांत्रिकी
#MPSCExam #कृषीसेवा

💯10❤3🔥3👏2🕊1
#BMC_JE चा Diploma धारकांसाठीचा निकाल अखेर तयार झाला आहे! ✅🔥
लवकरच निकाल जाहीर होईल. 💯
लवकरच निकाल जाहीर होईल. 💯
Join - https://t.me/mpsc_learner
👍30❤8🤩4🕊3🔥2🆒2
📌 जलसंपदा विभाग
📍 सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 92 जागा रिक्त......
📍 अद्याप महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 साठी मागणीपत्र पाठवण्यात आलेल नाही........
📍 प्रयत्न केल्यास या जागा 2027 साठी येऊ शकतात
📍 सहायक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 92 जागा रिक्त......
📍 अद्याप महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2027 साठी मागणीपत्र पाठवण्यात आलेल नाही........
📍 प्रयत्न केल्यास या जागा 2027 साठी येऊ शकतात
Join - https://t.me/mpsc_learner
🔥7🙏4❤2👍2
संध्याकाळी 5 cha अगोदर निकाल येईल.... ✅💯
🔥46🤩7🙏7❤6💔4🤯2😁1🕊1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
BMC JE चा निकाल आजच जाहीर होण्याची 99% शक्यता! 🔥💯✅ Join - https://t.me/mpsc_learner
मित्रानो शेवट पर्यंत आले असता परत एक issue झालेला aahe निकाल संदर्भात...
अधिकारी लोकांकडून तो पडताळणी होऊन कसलीही त्रुटी न ठेवता PDF web vr अपलोड होईल...
आपणास जेवढा easy वाटतो निकाल लावणे तेवढा easy nasto...०.१% जरी त्रुटी आढळली तर संबंधित अधिकारी त्यात दोषी पकडला जातो आणि कार्यवाही होऊ शकते...

👍18😱10💔10❤5😁5🔥3🤔1👌1😇1🆒1😡1
MJP, CSMC च्या निकालासाठी २०२७ उजाडतंय की काय, असं वाटतंय! 🥲
CSMC तरी उत्तर देत आहेत की आचारसंहितेमुळे निकाल पुढच्या महिन्यात लागेल. पण दुसरीकडे MJP कडून काहीच उत्तर मिळत नाही! 🤦♂️
MJP ने निदान एक परिपत्रक काढून तरी नेमकं काय सुरू आहे, हे स्पष्ट करावं. उगाच मुलांना संभ्रमात ठेवून काय मिळणार आहे? 🙏💢
CSMC तरी उत्तर देत आहेत की आचारसंहितेमुळे निकाल पुढच्या महिन्यात लागेल. पण दुसरीकडे MJP कडून काहीच उत्तर मिळत नाही! 🤦♂️
MJP ने निदान एक परिपत्रक काढून तरी नेमकं काय सुरू आहे, हे स्पष्ट करावं. उगाच मुलांना संभ्रमात ठेवून काय मिळणार आहे? 🙏💢
Join - https://t.me/mpsc_learner
😡22💯10🔥2👏1🙏1
एक बातमी शेअर करणार आहे, प्रत्येक ग्रुपवर शेअर झालीच पाहिजे ती बातमी! 💣🔥✅
Join - https://t.me/mpsc_learner
💯31❤10💔3🔥2👏2😡2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
एक बातमी शेअर करणार आहे, प्रत्येक ग्रुपवर शेअर झालीच पाहिजे ती बातमी! 💣🔥✅ Join - https://t.me/mpsc_learner
चॅनेलची लिंक सगळीकडे शेअर झाली पाहिजे! 🔥💯
तुमच्या सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा! 🚀
आजच 3K Members चा टप्पा पार करूया! ✅💯

💯19😡16❤6🙏2💔2