सर्व सदस्यांचे स्वागत! 📚
हे चॅनेल खास नवीन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे.
TCS/IBPS कडून MPSC पॅटर्नमध्ये झालेल्या बदलानंतर अनेक विद्यार्थ्यांमध्ये नवीन Exam Pattern, Syllabus आणि Preparation Strategy बाबत संभ्रम आहे.
या चॅनेलचा उद्देश:
✅ नवीन Exam Pattern समजावून सांगणे
✅ Updated Syllabus ची माहिती देणे
✅ भरती व GR Updates देणे
✅ PYQs व Practice Questions उपलब्ध करून देणे
✅ योग्य Strategy व Study Guidance देणे
हे फक्त अपडेट्स चॅनेल नाही, तर गंभीरपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अभ्यासमंच आहे. 🎯
सातत्य ठेवा, अभ्यास करत रहा आणि एकमेकांना मदत करा.
आपली तयारी — आपलं लक्ष्य — सरकारी नोकरी!
Join - https://t.me/mpsc_learner

❤2
202605051824209807.pdf
3.4 MB
पदभरती MPSC मार्फत भरण्यासाठी ची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «सर्व सदस्यांचे स्वागत! 📚 हे चॅनेल खास नवीन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आले आहे. TCS/IBPS कडून MPSC पॅटर्नमध्ये झालेल्या बदलानंतर अनेक विद्यार्थ्यांमध्ये नवीन Exam Pattern, Syllabus आणि Preparation Strategy बाबत संभ्रम आहे. या चॅनेलचा…»