MPSC learner's©(Civil Engg.) 📚
4.07K subscribers
693 photos
157 videos
102 files
513 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Share updates/info to - @thenameissahil
Download Telegram
आज गोष्टी मार्गी लागतील, आजचा दिवस निर्णायक ठरू शकतो! 🔥💯

सर्वांचे लक्ष आजच्या उपस्थितीकडे! 👀✊

Join - https://t.me/mpsc_learner
💯11🔥5👍1🥰1🙏1
📌💥आमदार सदाभाऊ खोत यांना अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या वतीने विविध प्रश्नासंदर्भात निवेदन निवेदन देण्यात आले..
❤8🔥2👏1🙏1
🔴 Attention 🔴

चॅनेल वर हॆ अश्या कोणत्याही प्रकारचे दिसणारे मेसेज हॆ टेलिग्राम advertise/ जाहिरात आहेत.

स्पर्धा परीक्षा करणारे सुज्ञ विद्यार्थी म्हणून आपल्याला जाहिराती कळायला हव्यात 🙏

Telegram Channels वर अशा प्रकारच्या ज्या Ads येतात, त्यांवर कोणीही click करू नये. आपल्या चॅनेल चा आणि Ads चा काहीही संबंध नसतो. 🙏

या जाहिराती "ऑटो जनरेटड"असल्याने त्या थेटपणे आम्हाला नियंत्रित करता येत नाही.

कोणत्याही जाहिरातींना भुलू नका..🙏


Join - https://t.me/mpsc_learner
❤3👍2🕊1
😐💯🙏
❤6👏1😢1🕊1
तुकाराम मुंडे साहेब


सचिव म्हणून काम पाहणार
🤩🥳🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥32❤6💯1
1600+ पेक्षा जास्त जागा आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठवलेल्या आहेत : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

यामध्ये
#PWD_CEA आणि क्लर्क जागा जास्त असतील.....!

Join - https://t.me/mpsc_learner
🔥17👏4❤2💔1
आता सगळे चॅनलवाले पोस्ट टाकत आहेत की PWD च्या जागा गेल्या म्हणून! 🤦‍♂️

पण आम्ही जेव्हा सर्वात आधी मागणीपत्र दिलं आणि त्याबाबत पोस्ट केली, तेव्हा इतर चॅनल मधील लोकांनी आमची टीका केली होती!

म्हणजे एवढी माहिती गोळा करून ती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवायची आणि वर हे लोक म्हणतात, “लॉलीपॉप आहे!” 🤦‍♂️

आम्ही हव्यात बोलत आहोत, असं म्हणणाऱ्यांनी आता जरा थांबावं! 🔥

आणि काही चॅनल्स हट्टाने नकारात्मक वातावरण तयार करत होते. 🤦‍♂️स्वतः विचार करा, या सगळ्या गोष्टींमुळे तुमचा अभ्यास होत आहे का? Self-realisation is necessary! बाकी तुम्ही समजदार आहात. 🙏

वाट पाहा, सगळे अपडेट्स इथेच मिळणार — सर्वात आधी आणि विश्वासार्ह! 💯🤝


Join - https://t.me/mpsc_learner
👍22💯9🔥4😁2💔1
Waiting list संदर्भात

Preferance link

तयार केली जाईल
✅✅
❤12🔥2💯2
भीमनवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा गोंधळ 💯✅🔥
🔥21💯8❤3🤯1
CMO Maharashtra loading...
चौकशी होईपर्यंत अध्यक्ष त्या पदावर राहणार नाहीत....👍👍

सक्तीच्या रजेवर जाणार...🔥🔥

- सरकार
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Bhimanvar ट्विट
🔥12😁2❤1🥰1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
“Not all battles are fought for victory. Some are fought simply to tell the world that someone was there on the battlefield.” ✊🔥

“प्रत्येक लढाई विजयासाठी लढली जात नाही; काही लढाया केवळ जगाला हे सांगण्यासाठी लढल्या जातात की, त्या रणांगणात अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी कोणीतरी उभं होतं!” 💯🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤10🔥7💯3👏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
१७४ पदे CEA ची आहेत असे या बातमीत स्पष्टपणे नमूद केलेले नाही. 👉 निश्चित माहिती मिळण्यासाठी मागणीपत्रात पदाचे नाव/संवर्ग पाहावे .
ह्या कात्रजवरून लय चॅनल/ग्रुपवाल्यांनी पोरांना येड्यात काढलं होतं 😅

ह्यामध्ये PWD मधील १६२९ पदे रिक्त असल्याचे म्हटले आहे. पण प्रत्यक्षात तेवढ्या जागांचे मागणीपत्र गेले आहे.

बऱ्याच वेळा RTI किंवा न्यूजमध्ये चुकीची माहिती छापली जाते. तरीही बऱ्याच जणांना वस्तुस्थिती माहीत असूनसुद्धा काही जण नकारात्मक गोष्टी आधी शेअर करून टाकतात. 🤦‍♂️


Join - https://t.me/mpsc_learner
💯11😢3❤2🙏2👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
१७४ पदे CEA ची आहेत असे या बातमीत स्पष्टपणे नमूद केलेले नाही. 👉 निश्चित माहिती मिळण्यासाठी मागणीपत्रात पदाचे नाव/संवर्ग पाहावे .
मला त्यावेळी ज्यांनी DM करून विचारलं होतं, “सर, हे तर १७४ पदांचं गेलंय म्हणे?” त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं, एकदा रिक्त पदांकडेसुद्धा लक्ष द्या. इतक्या मोठ्या विभागात फक्त १६२९ जागा रिक्त असू शकतात का? ही पूर्ण न्यूज चुकीची आहे.

आणि त्यामध्ये १७४ पदे CEA ची आहेत, असा कुठेच उल्लेख नाही. तरीसुद्धा इतर चॅनलवाले १७४ पदे CEA ची म्हणून का टाकत आहेत, हेच मला कळत नाहीये! 🤦‍♂️

बाकी, ज्याला समजलं त्यालाच समजेल शहाणपण! 😅


Join - https://t.me/mpsc_learner
❤16👏5💯5🙏2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
Vivekanand Patil | चौकशी समितीत तुकाराम मुंढे असल्याने आम्ही समाधानी आहोच - विवेकनंद 💯✅
💯17❤2🙏2🔥1