MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
121 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
अन्नत्याग 🙏
🔥35🙏5❤3👏1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥🔥🔥विवेकानंद पाटील..... मै गद्दार नही हू

जॉईन 👉@officersfactory2026
❤12🔥5👏1
📌 संजय राऊत साहेब .....
🔥15❤2🙏1👌1
एकदा साहेबांना MPSC चा अध्यक्ष बनवा बघा सगळे सुतासारखे सरळ होतील ✅✅

मुंडे साहेब ❤️❤️
❤43🔥10💯7🙏1
अभिजित दीपके आंदोलन स्थळी 🔥🔥
🔥16❤3😁1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
PMC मुद्दा
🔥34❤3🙏3👏2
❤21🔥4💯4😁1
पुस्तकांवर झिजली बोटं,
डोळ्यांत स्वप्नं मोठी होती,
आमच्या कष्टांची किंमत मात्र,
पेपरफुटीच्या बाजारात होती!

रात्र जागून अभ्यास केला,
भविष्य घडवायचं होतं,
पण सत्तेच्या सावलीत कुणाला,
आमचं स्वप्न विकायचं होतं?

पेपर फुटला — विश्वास फुटला,
विद्यार्थ्यांचा आवाज फुटला!
मेहनतीच्या छातीत आज,
अन्यायाचा आक्रोश उठला!

आम्ही भीक मागत नाही,
आम्ही आमचा हक्क मागतोय!
पारदर्शक परीक्षा, न्याय्य निकाल—
एवढंच तर आम्ही मागतोय!

एकाची सेटिंग, हजारांची राख,
ही व्यवस्था आता सहन नाही!
मेहनतीचा अपमान करणाऱ्यांना,
विद्यार्थ्यांची शांतता कायम नाही!

पेपरफुटी बंद झालीच पाहिजे,
दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे!
कारण हा फक्त पेपरचा प्रश्न नाही—
हा महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे! 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤11🔥3💯3🕊1
Rahul Gandhi 🇮🇳🇮🇳🔥🔥
🔥22❤4👍1🙏1
Forwarded from 🚨CIVIL'S KATTA🚨
💥💥आज MPSC आंदोलनातील गर्दीचे सगळे रेकॉर्ड मोडणार.. 🫡

राजसाहेब ठाकरे ही महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ आज  MPSC आंदोलनात येणार आहे

कालची अभिजीत दीपके आल्यावरची गर्दी तर Trailor होती.😍

Picture तर आज राजसाहेब ठाकरे Release करतील....🔥


https://t.me/Civils_Katta
🔥22💯10❤2😁2
📢 आजचा दिवस महत्त्वाचा आहे! 🔥

Link सर्व मित्रांना/मैत्रिणींना शेअर करा.
आज चॅनेलवर महत्त्वाची माहिती मिळेल.

त्यामुळे चॅनेल Pin करून ठेवा 📌
अपडेट चुकवू नका! ✅


Join - https://t.me/mpsc_learner
👍21🔥8🥰3❤1
💣
🔥30😁7🤯5
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MJP निकालाबाबत रोहित दादा पवार लवकरच MJP चे CEO गजानन गुरव तसेच MJP मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत. निकालाबाबतची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाही यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. ✅ पुढील अपडेट मिळताच Channel वर कळवण्यात येईल. 🔥 Join -…
🔥 MJP निकालाबाबत रोहित पवार आक्रमक!

“MJP चा निकाल लावा; अन्यथा निकालात घोळ आहे किंवा पेपर फुटला आहे, असं जाहीर करा!”

— रोहित पवार यांनी MJP CEO गजानन गुरव साहेबांना थेट सुनावलं. 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🔥49🙏4❤2💯2
आंदोलनामुळे सर्व मागण्या मार्गी लागणार 💯💯🔥🔥
❤10🔥4💯3🙏1
🔥 TPA 2027 Group B ✅
🔥 ATP 2027 — 150+ 🔥 🔜

मोठ्या संधींसाठी तयारीला लागा! 💯🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥32❤10🥰3🤩2
🇮🇳 Asian Games
Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2
😁18🔥6😱1👌1