थोडा Telegram वरील वेळ कमी करणार आहे. महत्त्वाचे भरती Updates असल्यास Channel वर नक्की कळवले जातील. 📢
मी खूप आधीपासून सांगतोय — Good days coming soon! 🔥
आता तुम्हीही Telegram चा वेळ कमी करून अभ्यासाला जोरदार सुरुवात करा. 📚💯
आपणही Underground होत आहोत, तुम्हीही व्हा! 😎
Channel Unmute ठेवa महत्त्वाचे Updates मिळतील. बाकी, Channel इतर Admins कडून Handle करण्यात येईल.
Selection पाहिजे असेल तर आजपासूनच Telegram कमी करा! 🔥

👍27💯7🙏3❤2
खूप मित्रांचे भरतीबाबत Messages येतात. तुम्हाला वेळ काढून Reply द्यायला नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात राहू नका. ❤️
आता सगळ्यांनी आपला Study Zone तयार करा आणि अभ्यासाला लागा. 📚🔥
Selection साठी आता पूर्ण Focus अभ्यासावरच ठेवा! 💯
आता सगळ्यांनी आपला Study Zone तयार करा आणि अभ्यासाला लागा. 📚🔥
Selection साठी आता पूर्ण Focus अभ्यासावरच ठेवा! 💯
💯24🙏4❤1🥰1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «🔥MPSC Group C — संभाव्य परीक्षा पॅटर्न 📝 Prelims — Non-Technical 🔹 MPSC Combine Pattern प्रमाणे परीक्षा 📚 Mains — Technical 🔹 Technical Subjects वर आधारित परीक्षा 🔹 150 प्रश्न | 300 गुण 🔹 ⏱️ 90 मिनिटे 🔹 ✅ 1/4 Negative Marking 🔴 मराठी-इंग्रजी विषय नाहीत…»
❤1👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📢 Civil Engineering चे महत्त्वाचे मुद्दे रोहित दादा पवार यांच्या समोर मांडण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली 👇
🔹 WRD व WCD भरतीबाबत
🔹 Civil Engineering चा अद्याप Syllabus जाहीर झालेला नाही
🔹 MJP निकालाबाबत
🔹 Municipal Corporation भरतीबाबत
पुढील अपडेट्स मिळताच आपल्या Channel वर कळवण्यात येतील. 🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥23❤4👏3👌1
MJP निकालाबाबत रोहित दादा पवार लवकरच MJP चे CEO गजानन गुरव तसेच MJP मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत.
निकालाबाबतची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाही यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. ✅
पुढील अपडेट मिळताच Channel वर कळवण्यात येईल. 🔥
निकालाबाबतची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाही यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. ✅
पुढील अपडेट मिळताच Channel वर कळवण्यात येईल. 🔥
Join - https://t.me/mpsc_learner
👍20🔥10❤3🙏2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 Civil Engineering चे महत्त्वाचे मुद्दे रोहित दादा पवार यांच्या समोर मांडण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली 👇 🔹 WRD व WCD भरतीबाबत 🔹 Civil Engineering चा अद्याप Syllabus जाहीर झालेला नाही 🔹 MJP निकालाबाबत 🔹 Municipal Corporation…
MPSC Learner चे Admin गोविंद खरात सर यांनी योग्य ठिकाणी आपल्या Civil Engineering चे मुद्दे मांडले. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏😇
🔥26❤5🙏4👍3
📢 #WCD बाबत सर्व काही #Positive आहे. लवकरच News मिळेल. 🔥✅
🔔 Notification On ठेवा आणि Channel Pin करून ठेवा.
महत्त्वाचा Update मिळताच आपल्या Channel वर कळवण्यात येईल. 🙏🔥
🔔 Notification On ठेवा आणि Channel Pin करून ठेवा.
महत्त्वाचा Update मिळताच आपल्या Channel वर कळवण्यात येईल. 🙏🔥
Join - https://t.me/mpsc_learner
🔥37❤7🤯3🕊1
Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤12🔥4👏1