This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मेरे बापू अमर हैं.. ❤️
यह देश बापू के ही सिद्धांतों पर चलेगा, कल भी, आज भी और आने वाले भविष्य में भी #Gandhi

❤9🔥2💯2🙏1
📢 Objective vs Descriptive — सध्या हा मुद्दा चर्चेत आहे!
सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी MPSC मध्ये Objective पद्धतीची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पॅटर्न, पारदर्शकता, मनुष्यबळाची कमतरता (Insufficient Manpower), वेळेचे नियोजन आणि सर्वांना समान संधी या मुद्द्यांवर Objective पद्धतीची मागणी केली जात आहे.
सर्वात जास्त नुकसान 2019–2022 चे Passout झालेल्या विद्यार्थ्यांचे झाले आहे. Objective पॅटर्ननुसार अभ्यासाची चांगली तयारी झाल्यानंतर अचानक Descriptive पॅटर्न लागू झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागली, तर काही जुन्या विद्यार्थ्यांनी Descriptive पॅटर्नमुळे हे क्षेत्रच सोडून दिले.
विशेषतः Mains मध्ये Descriptive पद्धतीचा सर्वाधिक फटका Technical विद्यार्थ्यांना बसत आहे. अनियमित Marks Distribution असो किंवा Technical पेपर तपासण्यासाठी पुरेसे Technical Manpower उपलब्ध नसणे — हे गंभीर मुद्दे आहेत. Technical विषयांचा पेपर तपासण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांकडूनच मूल्यांकन होणे अपेक्षित आहे.
मात्र दुसरीकडे, काही Class/Coaching वाले Descriptive Pattern च्या समर्थनात भूमिका मांडताना दिसत आहेत. यामागे विद्यार्थ्यांचे हित आहे की स्वतःचा व्यावसायिक फायदा, हेच कळत नाही.
Descriptive Pattern कसा चांगला आहे, याचे स्पष्टीकरण मोठ्या प्रमाणात केले जाते; पण या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नेमके काय नुकसान होत आहे, यावर मात्र बोलायला फारसे कोणी तयार नाही.
👉 आम्हाला Objective Pattern पुन्हा यावा, असे मनापासून वाटते. ✅
परीक्षा पद्धतीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा, पारदर्शक आणि सर्वांना समान संधी देणारा असणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी भावनेपेक्षा तथ्यांच्या आधारावर या मुद्द्याची चर्चा करावी. 🤝

Join - https://t.me/mpsc_learner
🔥20❤3💯3👏1🤔1👌1
🔥101👍36💯21❤6🙏3🆒2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Most Expected MPSC Technical Pattern टाकायचा का Channel वर? 📚 Join - https://t.me/mpsc_learner
थोड्या वेळात टाकतो. तुमच्या 4-5 मित्रांना नक्की शेअर करा, त्यांच्यासाठीही helpful राहील. 🤝🔥
Join - https://t.me/mpsc_learner
❤30👍4🙏2🔥1
🔥MPSC Group C — संभाव्य परीक्षा पॅटर्न
📝 Prelims — Non-Technical
🔹 MPSC Combine Pattern प्रमाणे परीक्षा
📚 Mains — Technical
🔹 Technical Subjects वर आधारित परीक्षा
🔹 150 प्रश्न | 300 गुण
🔹 ⏱️ 90 मिनिटे
🔹 ✅ 1/4 Negative Marking
🔴 मराठी-इंग्रजी विषय नाहीत (RTO AMVI Technical Pattern प्रमाणे).
🎯 Technical विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न महत्त्वाचा ठरू शकतो.
⚠️ वरील पॅटर्न संभाव्य असून अंतिम पॅटर्न MPSC कडून अधिकृत सूचना/जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच निश्चित होईल.
🚀 2026 Group C च्या दृष्टीने तयारी सुरू ठेवा! 💯🔥

🔥28❤13😁10😱2🆒2🤯1
थोडा Telegram वरील वेळ कमी करणार आहे. महत्त्वाचे भरती Updates असल्यास Channel वर नक्की कळवले जातील. 📢
मी खूप आधीपासून सांगतोय — Good days coming soon! 🔥
आता तुम्हीही Telegram चा वेळ कमी करून अभ्यासाला जोरदार सुरुवात करा. 📚💯
आपणही Underground होत आहोत, तुम्हीही व्हा! 😎
Channel Unmute ठेवa महत्त्वाचे Updates मिळतील. बाकी, Channel इतर Admins कडून Handle करण्यात येईल.
Selection पाहिजे असेल तर आजपासूनच Telegram कमी करा! 🔥

👍27💯7🙏3❤2
खूप मित्रांचे भरतीबाबत Messages येतात. तुम्हाला वेळ काढून Reply द्यायला नक्कीच प्रयत्न करेन. त्यामुळे कोणत्याही संभ्रमात राहू नका. ❤️
आता सगळ्यांनी आपला Study Zone तयार करा आणि अभ्यासाला लागा. 📚🔥
Selection साठी आता पूर्ण Focus अभ्यासावरच ठेवा! 💯

💯24🙏4❤1🥰1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «🔥MPSC Group C — संभाव्य परीक्षा पॅटर्न 📝 Prelims — Non-Technical 🔹 MPSC Combine Pattern प्रमाणे परीक्षा 📚 Mains — Technical 🔹 Technical Subjects वर आधारित परीक्षा 🔹 150 प्रश्न | 300 गुण 🔹 ⏱️ 90 मिनिटे 🔹 ✅ 1/4 Negative Marking 🔴 मराठी-इंग्रजी विषय नाहीत…»
❤1👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
📢 Civil Engineering चे महत्त्वाचे मुद्दे रोहित दादा पवार यांच्या समोर मांडण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली 👇
🔹 WRD व WCD भरतीबाबत
🔹 Civil Engineering चा अद्याप Syllabus जाहीर झालेला नाही
🔹 MJP निकालाबाबत
🔹 Municipal Corporation भरतीबाबत
पुढील अपडेट्स मिळताच आपल्या Channel वर कळवण्यात येतील. 🔥
यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली 👇
🔹 WRD व WCD भरतीबाबत
🔹 Civil Engineering चा अद्याप Syllabus जाहीर झालेला नाही
🔹 MJP निकालाबाबत
🔹 Municipal Corporation भरतीबाबत
पुढील अपडेट्स मिळताच आपल्या Channel वर कळवण्यात येतील. 🔥
Join - https://t.me/mpsc_learner
🔥23❤4👏3👌1
MJP निकालाबाबत रोहित दादा पवार लवकरच MJP चे CEO गजानन गुरव तसेच MJP मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संवाद साधणार आहेत.
निकालाबाबतची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाही यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. ✅
पुढील अपडेट मिळताच Channel वर कळवण्यात येईल. 🔥

👍20🔥10❤3🙏2