📢 MJP JE #MPSC भरतीबाबत महत्त्वाचे 🔥✅
मागील MJP JE जाहिरातीमध्ये 288 पदांची प्रस्तावित भरती होती; मात्र प्रत्यक्षात 144 पदांचीच भरती करण्यात आली.
MJP JE चा निकाल लागल्यानंतर या उर्वरित पदांसाठी जागावाढीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जागावाढ झाल्यास ही पदसंख्या 144 वरून थेट 288 पर्यंत जाऊ शकते. 🔥
जर जागावाढ झाली नाही, तर उर्वरित 144 पदे पुढील वर्षीच्या Group-B 2027 भरतीसाठी MPSC आयोगाकडे मागणीपत्राद्वारे पाठविण्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल.
MJP ने प्रस्तावित 288 JE पदांच्या अनुषंगाने प्रक्रिया केली होती, मात्र काही अडचणींमुळे प्रत्यक्ष भरती कमी पदांवर झाली. MJP ला JE पदांची गरज होती, म्हणूनच 288 पदे प्रस्तावित करण्यात आली होती, हे या RTI मधून स्पष्ट होते.
त्यामुळे आता जागावाढ किंवा पुढील Group-B 2027 मध्ये उर्वरित पदे विभागात समाविष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. 💯
📄 हा RTI त्यावेळी आपल्या MPSC Learner Admin कडूनच दाखल करण्यात आला होता.
प्रयत्न करत राहा… नक्कीच जागावाढ किंवा MPSC मार्फत पुढील भरतीत ही पदे मिळवण्यासाठी पाठपुरावा करूया. 😇🤝

Join - https://t.me/mpsc_learner
💯15❤4🔥3😢2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 MJP JE #MPSC भरतीबाबत महत्त्वाचे 🔥✅ मागील MJP JE जाहिरातीमध्ये 288 पदांची प्रस्तावित भरती होती; मात्र प्रत्यक्षात 144 पदांचीच भरती करण्यात आली. MJP JE चा निकाल लागल्यानंतर या उर्वरित पदांसाठी जागावाढीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जागावाढ झाल्यास ही पदसंख्या…
2.1 पदसंख्या व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल (कमी/वाढ) होण्याची शक्यता आहे
2.3 #MJP जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर तसेच परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत जाहिरातीत नमूद नसलेल्या मागासप्रवर्ग तसेच समांतर आरक्षणांकरीता पदे उपलब्ध होण्याची आणि विद्यमान पदसंख्येमध्ये बदल (कमी/वाढ) होण्याची शक्यता आहे. सदर बदललेली पदसंख्या परीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जाईल.

❤2
📢 जलसंपदा विभागात गट-क संवर्गातील उर्वरित 3 पदांची भरती प्रक्रिया प्रस्तावित! 🔥
👉 दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार पदांसाठी MPSC मार्फत भरतीची कार्यवाही प्रस्तावित. ✅
👉 दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार पदांसाठी MPSC मार्फत भरतीची कार्यवाही प्रस्तावित. ✅
Join - https://t.me/mpsc_learner
🤔12❤3🔥3👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴WRD JE💥 👉कनिष्ठ अभियंता बिंदू नामावली प्रमाणित करणे बाबत...✅ Join @mpsc_learner
WRD JE व CEA साठी आधीच पत्र आले आहे प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित ३ पदांबाबत आज प्रस्तावित करण्यात आले आहे.
Join - https://t.me/mpsc_learner
👍14🔥5💯3❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 जलसंपदा विभागात गट-क संवर्गातील उर्वरित 3 पदांची भरती प्रक्रिया प्रस्तावित! 🔥 👉 दप्तर कारकून, कालवा निरीक्षक व मोजणीदार पदांसाठी MPSC मार्फत भरतीची कार्यवाही प्रस्तावित. ✅ Join - https://t.me/mpsc_learner
सदरील बैठक सिंचन विभागातील पदांसाठी पार पडली आहे. CEA पदाचा या बैठकीशी संबंध नाही.
CEA पदभरती मागणीपत्र जवळपास निश्चित झाले आहे.
CEA पदभरती मागणीपत्र जवळपास निश्चित झाले आहे.
Join - https://t.me/mpsc_learner
🔥11👏4❤2💯2
लगेच Panic नका होत जाऊ, Be patient. तुमचा प्रत्येक डाऊट आपल्या Channel वर टाकला जातो. 😇🙏
~ Trust MPSC Learner's
~ Trust MPSC Learner's
🙏26💯6😇3🥰1😁1🤯1😱1
❤24🔥8💯3🤩1
एका महिन्याच्या आत 3 जानेवारी गट क 2026 जाहिरात पदसंख्या 20 ते 25 हजार पर्यंत जाणार 🔥🔥 ~ मुख्यमंत्री
Join - https://t.me/mpsc_learner
🔥26❤3🤯2🤩1
मोठमोठ्या चॅनेलवर Brainwash करणे सुरू आहे. नकारात्मक वातावरण पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. 🙄
मात्र, आपल्या अभ्यासात काही कमी पडू देऊ नका. वातावरण ठीक राहिलं तरच अभ्यास व्यवस्थित होईल, हे लक्षात ठेवा. 📚
बाकीच्या गोष्टींचा आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. 🎯🔥
लक्षात ठेवा 👉 सगळी गाणी वाजणार 🔥
मात्र, आपल्या अभ्यासात काही कमी पडू देऊ नका. वातावरण ठीक राहिलं तरच अभ्यास व्यवस्थित होईल, हे लक्षात ठेवा. 📚
बाकीच्या गोष्टींचा आपल्या अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नका. 🎯🔥
लक्षात ठेवा 👉 सगळी गाणी वाजणार 🔥
Join - https://t.me/mpsc_learner
💯21❤5🔥3😁1
Rohit Pawar Andolan : रोहित पवार उद्या हजारो विद्यार्थ्यांसह पुण्यात आंदोलनाला बसणार 💯🔥
https://youtu.be/x5Y0rgyXWZA?si=B-x5CKUk8xL2wh-U

YouTube
Rohit Pawar Andolan
#abpmajhalive #maharashtrapolitics #marathinews #ABPमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub that…

❤4🔥4💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «📢 आपले Updates authentic वाटत असतील, तर एक छोटासा Support नक्की करा. 👍 Channel वरील Message आपल्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना Nakki Share करा आणि त्यांना आपल्या Channel वर Join होण्यासाठी Suggest करा. 🤝🔥 🎯 3K Members पूर्ण झाल्यानंतर WCD साठी पाठपुरावा…»
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 MJP JE #MPSC भरतीबाबत महत्त्वाचे 🔥✅ मागील MJP JE जाहिरातीमध्ये 288 पदांची प्रस्तावित भरती होती; मात्र प्रत्यक्षात 144 पदांचीच भरती करण्यात आली. MJP JE चा निकाल लागल्यानंतर या उर्वरित पदांसाठी जागावाढीचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. जागावाढ झाल्यास ही पदसंख्या…
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤3
Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
कायमस्वरूपी लक्षात राहील 🫡🫡🙏
रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
रोहित दादा = कामाचा माणूस 💯❤️❤️
@officersfactory2026
@officersfactory2026
@officersfactory2026
❤31🔥3
Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
🙏चित्र स्पष्ट आहे = ही आहेत मिरची भाकरी खाऊन आंदोलनास आलेले स्वाभिमानी विद्यार्थी मित्र
🔥🔥यांनाच आम्ही तुफानातले दिवे म्हणतोय ❤️
☑️या विद्यार्थी मित्रांना माहिती पण नाही, आपला कोणी फोटो काढलाय = यांना मोठेपणा,श्रेय याची काहीच गरज वाटतं नाही.(प्रामाणिक, स्वाभिमानी स्पर्धा परिक्षा public 🔥🔥🔥🙏)
🙏खरंच 2ऑक्टोबर = गांधी जयंती आज mpsc च्या विदयार्थ्यांनी गांधीजीच्या अहिंसेचे मार्गाने दाखवून दिली.
☑️असेच सोबत राहिलो तर 100% जिंकणार आपण
जॉईन 👉@officersfactory2026

❤17🔥4
WRD विभाग🔥.. Active mode ✅
जलसंपदा विभागातील सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणेबाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा बैठक 💯🔥✅
जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
जलसंपदा विभागातील सर्व संवर्गाच्या रिक्त जागा भरणेबाबतच्या कार्यवाहीचा सद्यस्थितीची आढावा बैठक 💯🔥✅
जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
Join - https://t.me/mpsc_learner
👏5❤4🔥3💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मेरे बापू अमर हैं.. ❤️
यह देश बापू के ही सिद्धांतों पर चलेगा, कल भी, आज भी और आने वाले भविष्य में भी #Gandhi

❤9🔥2💯2🙏1
📢 Objective vs Descriptive — सध्या हा मुद्दा चर्चेत आहे!
सध्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी MPSC मध्ये Objective पद्धतीची परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पॅटर्न, पारदर्शकता, मनुष्यबळाची कमतरता (Insufficient Manpower), वेळेचे नियोजन आणि सर्वांना समान संधी या मुद्द्यांवर Objective पद्धतीची मागणी केली जात आहे.
सर्वात जास्त नुकसान 2019–2022 चे Passout झालेल्या विद्यार्थ्यांचे झाले आहे. Objective पॅटर्ननुसार अभ्यासाची चांगली तयारी झाल्यानंतर अचानक Descriptive पॅटर्न लागू झाला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागली, तर काही जुन्या विद्यार्थ्यांनी Descriptive पॅटर्नमुळे हे क्षेत्रच सोडून दिले.
विशेषतः Mains मध्ये Descriptive पद्धतीचा सर्वाधिक फटका Technical विद्यार्थ्यांना बसत आहे. अनियमित Marks Distribution असो किंवा Technical पेपर तपासण्यासाठी पुरेसे Technical Manpower उपलब्ध नसणे — हे गंभीर मुद्दे आहेत. Technical विषयांचा पेपर तपासण्यासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांकडूनच मूल्यांकन होणे अपेक्षित आहे.
मात्र दुसरीकडे, काही Class/Coaching वाले Descriptive Pattern च्या समर्थनात भूमिका मांडताना दिसत आहेत. यामागे विद्यार्थ्यांचे हित आहे की स्वतःचा व्यावसायिक फायदा, हेच कळत नाही.
Descriptive Pattern कसा चांगला आहे, याचे स्पष्टीकरण मोठ्या प्रमाणात केले जाते; पण या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे नेमके काय नुकसान होत आहे, यावर मात्र बोलायला फारसे कोणी तयार नाही.
👉 आम्हाला Objective Pattern पुन्हा यावा, असे मनापासून वाटते. ✅
परीक्षा पद्धतीचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा, पारदर्शक आणि सर्वांना समान संधी देणारा असणे महत्त्वाचे आहे.
विद्यार्थ्यांनी भावनेपेक्षा तथ्यांच्या आधारावर या मुद्द्याची चर्चा करावी. 🤝

🔥20❤3💯3👏1🤔1👌1