MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
523 photos
120 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «Diploma असो किंवा Degree — दोन्ही बाजूंचा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. 🤝 Degree धारकांचा संघर्ष वाया गेलेला नाही; त्यातून PWD, WRD, WCD यांसारख्या विभागांमधील RR मध्ये बदल होऊन Degree धारकांसाठी संधी निर्माण झाल्या, हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे…»
अभियंत्यांचा ‘दुष्काळ’; लघु पाटबंधारे विभाग व्हेंटिलेटर’वर!

लघु पाटबंधारे विभागातील ७०% जागा रिक्त असल्याचे वृत्त. 👀
❤7🔥4👍1💯1
🚨 वन विभाग RTI Update

वन विभागातील संबंधित पदांचे मागणीपत्र अद्याप MPSC कडे पाठविण्यात आलेले नाही
😢15❤2👍1😁1
🚨 #WCD Update

#WCD चे RR ऑक्टोबरमध्ये Publish होणार आहे. 🔥

तसेच
#WCD_CEA भरती Group C 2026 की 2027, हे पुढील महिन्यात स्पष्ट होईल. 👀🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥30🤩3❤2💯2😇2😁1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌💥#PWD_CEA 🔥 📌💥#WRD_CEA 💣 👉 MPSC गट - क 2026 ✅ Exam Date - 3 Jan 2027 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join - https://t.me/mpsc_learner
📢 आपले Updates authentic वाटत असतील, तर एक छोटासा Support नक्की करा. 👍

Channel वरील Message आपल्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना Nakki Share करा आणि त्यांना आपल्या Channel वर Join होण्यासाठी Suggest करा. 🤝🔥

🎯 3K Members पूर्ण झाल्यानंतर WCD साठी पाठपुरावा करून Updates देण्यात येतील. 😎🔥✅

सर्वांनी जास्तीत जास्त Share करा! 🚀

Join - https://t.me/mpsc_learner
👍64❤15💯6🥰1😁1😇1
MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांचा टप्प्यात कार्यक्रम होईल, असं दिसतंय 🔥
🔥12💯4👏3❤2
2 ऑक्टोबर रोजी नियोजित #MPSC आंदोलन रद्द करण्यात आले ? 😡😐
🤯10😢8🙏4👏3🕊3🤩1
आजचे CM साहेबांसोबत झालेल्या बैठकीतील निर्णय. 🔥💯
#CMO Maharashtra.👍

Join - https://t.me/mpsc_learner
❤14🔥3👏2💯1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
📢 MPSC परीक्षा पॅटर्न पुढील ५ वर्षे बदलणार नाही?
👉 Descriptive Pattern कायम राहणार?

घ्या, आंदोलन अजून मागे! 😡
😢25❤5👍5🤔4🔥1
📎MPSC Direct Recruitment SYLLABUS-SCHEME

https://tinyurl.com/MPSC-DR-SCHEME-PATTERN
👍5❤4🔥1👏1
Forwarded from Blogger Swami (Swami)
याद्वारे आता BMC पुढची प्रोसेस करू शकते.

BMC JE चा निकाल फक्त डिप्लोमा धारकांचा (म्हणजे डिप्लोमा ज्यांनी केला आहे सोबत डिग्री असेल नसेल तरी चालेल) लावला जाईल.
डिग्री धारकांनी (ज्यांचा डिप्लोमा नाही) दिलेली परीक्षा ग्राह्य धरण्यात येणार नाही.

आता BMC ने निकाल जाहीर करावा आणि DV वगैरे प्रोसेस करून जॉइनिंग द्यावी.
शेकडो परिवारांची दिवाळी गोड करावी.

सिलेक्ट होणाऱ्या सर्व डिप्लोमा धारकांचे आतापासूनच हार्दिक अभिनंदन😊💐

@BloggerSwami
❤34👍4💯2🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «📎MPSC Direct Recruitment SYLLABUS-SCHEME https://tinyurl.com/MPSC-DR-SCHEME-PATTERN»
#BMC_JE

👉 250 पदाचा निकालाचा मार्ग मोकळा..
🔥7❤5👍2
❤5🔥3👏1
New Doc 02-02-2026 12.33 (1)_copy (1).pdf
2.8 MB
MJP JE RTI — मंजूर पदे, रिक्त पदे, एकूण पदे ✅

Join -
@mpsc_learner
❤3🔥2😢2