MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
522 photos
118 videos
83 files
367 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Unbiased Case होती. RR मध्ये Junior Engineer पदासाठी फक्त Diploma पात्रता स्पष्टपणे define केलेली होती.

त्यामुळे या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेला. 🙏


Join - https://t.me/mpsc_learner
💯25😢7🔥2😱1🙏1🆒1
Diploma असो किंवा Degree — दोन्ही बाजूंचा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. 🤝

Degree धारकांचा संघर्ष वाया गेलेला नाही; त्यातून PWD, WRD, WCD यांसारख्या विभागांमधील RR मध्ये बदल होऊन Degree धारकांसाठी संधी निर्माण झाल्या, हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे जिथे RR मध्ये Diploma ची पात्रता स्पष्ट होती, तिथे Diploma धारकांची बाजूही ठामपणे समोर आली.

शेवटी, ज्याला जिथे लढायचं होतं, तिथे त्याने आपली बाजू मांडली आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष केला. बाकीची हार-जीत ही या प्रक्रियेचा एक भाग आहे.

पण या सगळ्यातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते — Diploma vs Degree हा वाद कायम वाढवत बसण्यापेक्षा, पुढे दोन्ही बाजूंनी एकजूट राहणे गरजेचे आहे. 🤝

कारण आपल्या आपापसातील मतभेदांचा फायदा तिसऱ्यांनी घेऊ नये. WCD मध्ये Agriculture बाबत निर्माण झालेल्या परिस्थितीसारखी उदाहरणे लक्षात घेता, भविष्यात कोणत्याही शाखेच्या हक्कांवर परिणाम होऊ नये यासाठी आपण एकत्र राहणे महत्त्वाचे आहे.

आपसात भांडत राहिलो, तर बाजी दुसराच मारेल.

म्हणून पुढे संघर्ष असो — पण तो हक्क, पारदर्शकता आणि योग्य RR साठी एकजुटीने असावा. 💯🤝

Diploma 🤝 Degree — संघर्ष वेगळे असतील, पण विद्यार्थीहित एकच!
🇮🇳

Join - https://t.me/mpsc_learner
💯64❤12🤯4🙏3🕊3😁2😱2👌2
DOC-20260929-WA0015.pdf
145 KB
#BMC_JE

BOMBAY HIGH COURT FINAL ORDER

29 SEPTEMBER 2026


Join - https://t.me/mpsc_learner
❤10🤩7🔥3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
“रस्त्याच्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तरुणाला दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांची (PWD मंत्री) थप्पड!” 🔥
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Full video 👉“रस्त्याच्या भ्रष्टाचारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या तरुणाला दिल्लीच्या PWD मंत्र्यांची थप्पड!”😡
🤯8❤1🤔1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «Diploma असो किंवा Degree — दोन्ही बाजूंचा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. 🤝 Degree धारकांचा संघर्ष वाया गेलेला नाही; त्यातून PWD, WRD, WCD यांसारख्या विभागांमधील RR मध्ये बदल होऊन Degree धारकांसाठी संधी निर्माण झाल्या, हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे…»
अभियंत्यांचा ‘दुष्काळ’; लघु पाटबंधारे विभाग व्हेंटिलेटर’वर!

लघु पाटबंधारे विभागातील ७०% जागा रिक्त असल्याचे वृत्त. 👀
❤7🔥4👍1💯1
🚨 वन विभाग RTI Update

वन विभागातील संबंधित पदांचे मागणीपत्र अद्याप MPSC कडे पाठविण्यात आलेले नाही
😢15❤2👍1😁1
🚨 #WCD Update

#WCD चे RR ऑक्टोबरमध्ये Publish होणार आहे. 🔥

तसेच
#WCD_CEA भरती Group C 2026 की 2027, हे पुढील महिन्यात स्पष्ट होईल. 👀🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥30🤩3❤2💯2😇2😁1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌💥#PWD_CEA 🔥 📌💥#WRD_CEA 💣 👉 MPSC गट - क 2026 ✅ Exam Date - 3 Jan 2027 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Join - https://t.me/mpsc_learner
📢 आपले Updates authentic वाटत असतील, तर एक छोटासा Support नक्की करा. 👍

Channel वरील Message आपल्या जास्तीत जास्त मित्र-मैत्रिणींना Nakki Share करा आणि त्यांना आपल्या Channel वर Join होण्यासाठी Suggest करा. 🤝🔥

🎯 3K Members पूर्ण झाल्यानंतर WCD साठी पाठपुरावा करून Updates देण्यात येतील. 😎🔥✅

सर्वांनी जास्तीत जास्त Share करा! 🚀

Join - https://t.me/mpsc_learner
👍64❤15💯6🥰1😁1😇1