MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MJP JE मध्येही असे 40 फ्रॉड प्रकरणे MJP विभागाच्या निदर्शनास आली आहेत. याबाबत एक रिपोर्ट MJP कडेही गेल्याची माहिती आहे. नागपूर वाडी पॅटर्नसारखाच, PMC सारखंच प्रकार तिथेही झाल्याचे समोर येत आहे. काही जण असे आढळले आहेत, ज्यांनी शेवटच्या काही मिनिटांत पूर्ण…
#MJP ची पूर्ण प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. CEA ची Joining सुद्धा Hold वर आहे.
#MJP_JE चा Result लावण्यास Department ला IBPS कडून मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार काही संशयित केंद्रांचे CCTV फुटेज तसेच इतर बाबींची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय Result लागणार नाही, अशी सध्याची माहिती आहे.
#MJP_JE सोबतच इतर पदांमध्येही गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Join - https://t.me/mpsc_learner
🤯26😁12❤7😢6👍5🙏4🤩3🕊3🤔1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#MJP ची पूर्ण प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. CEA ची Joining सुद्धा Hold वर आहे. #MJP_JE चा Result लावण्यास Department ला IBPS कडून मनाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार काही संशयित केंद्रांचे CCTV फुटेज तसेच इतर बाबींची चौकशी सुरू आहे.…
Commerce Result चा विषय झालेला आहे जास्त, त्यामुळे इतर Post वर परिणाम झाला ? 🙄
👍8🙏4🕊2❤1🤔1
Sources नुसार 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा Postponed होण्याची शक्यता! 👀🔥
Join - https://t.me/mpsc_learner
💯7🔥3👍1👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#PWD_CEA 942 जागांसाठी आयोगकडे मागणीपत्र गेल्याची प्राथमिक माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. Just cross-confirming करत होतो. 💯✅🔥 Join - https://t.me/mpsc_learner
https://youtube.com/shorts/g7w8VieqZ14?si=mEb_6ycbp6_JNKsK
PWD CEA 942 बाबत सर्वात अगोदर आणि फक्त आपल्या Channel नेच जागांबद्दल माहिती दिली होती. 🔥
नक्कीच infinity academy सरांनाही आपल्या Channel च्या माध्यमातून ही Update मिळाली असेल, किंवा त्यांनी स्वतःहून याबाबत माहिती घेतली असेल. 👀
त्यामुळे आता तयारीला लागून जा! 💯🔥
कारण जागासुद्धा Cross Confirm होत आहेत आणि Exam Date सुद्धा 3 जानेवारी 2027 असल्याची माहिती मिळत आहे. 🚨
आता वेळ वाया घालवायचा नाही… 🔥

💯22👌2❤1👍1🔥1👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Sources नुसार 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा Postponed होण्याची शक्यता! 👀🔥 Join - https://t.me/mpsc_learner
🚨महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२६ पुढे ढकलण्यात आली आहे ! नवीन तारखा स्वतंत्रपणे जाहीर होणार...
Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🚨महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२६ पुढे ढकलण्यात आली आहे ! नवीन तारखा स्वतंत्रपणे जाहीर होणार... Join - https://t.me/mpsc_learner
राज्यसेवा/MES मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 👀🔥
Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2
🤯15🔥3🤔3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📍BMC case संदर्भात काही दिवसांत Court, BMC Case च्या निकालाची तारीख जाहीर करेल. तारीख जाहीर झाल्यानंतर, ज्या दिवशी Court Case चा निकाल लागेल, त्याच दिवशी कोणाच्या बाजूने निकाल लागला हे स्पष्ट होईल. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार BMC JE चा निकाल महापालिकेमार्फत…
🚨 BMC JE Case Update
उद्या 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता BMC JE संबंधित प्रकरणात कोर्टाचा निर्णय (Judgment) जाहीर होणार आहे. ⚖️
त्यानंतर Final Order आपल्या हातात असेल.
उद्या कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष! 👀🔥
उद्याचा दिवस निर्णायक…
इतक्या वर्षांचा संघर्ष उद्या संपेल! ⚖️🔥
#DiplomavsDegree

🔥20❤5😢3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «📌 1 महिना आधीचा शब्द होता. चॅनेल Pin करून ठेवा. 👆 येत्या काळात भरपूर Positive Updates पाहायला मिळतील. 🔥💯 गेल्या काही काळात भरतीबाबत बरंच Negative वातावरण तयार केले होते; मात्र आपल्या चॅनेलने सातत्याने विश्वसनीय आणि सकारात्मक अपडेट्सची लाईन लावली आहे.🙂↕️✅…»
🥇 पुरुष गटात नवव्यांदा तर महिला गटात चौथ्यांदा विजेतेपद : दोन्ही संघानी फायनलमध्ये इराणचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले... 🇮🇳🔥
Join - https://t.me/mpsc_learner
🔥5❤2👏1
🔥5❤2🥰2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
🌾 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या अपेक्षा!
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता WRD आणि WCD विभागातील कामांना गती देऊन कामांचा विस्तार करण्यात यावा, तसेच या विभागांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची भरती करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात याव्यात.
यासोबतच शेतकरी हिताची कामे आणि आवश्यक जलसंधारणाची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत, अशीही अपेक्षा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आहे. 🌾💧
#WRD #WCD #दुष्काळ #शेतकरीहित #रोजगार

❤17💯4🔥3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🚨 BMC JE Case Update उद्या 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता BMC JE संबंधित प्रकरणात कोर्टाचा निर्णय (Judgment) जाहीर होणार आहे. ⚖️ त्यानंतर Final Order आपल्या हातात असेल. उद्या कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष! 👀🔥 उद्याचा दिवस निर्णायक……
🚨 BMC JE Court Update ⚖️
#BOMBAYHIGHCOURT
#BMCJE
Junior Engineer पदासाठी फक्त Diploma पात्रता! 🎯
Degree धारकांना पात्र ठरवण्याबाबतची Petition Reject.
सत्यमेव जयते 🇮🇳✊
#BOMBAYHIGHCOURT
#BMCJE
Junior Engineer पदासाठी फक्त Diploma पात्रता! 🎯
Degree धारकांना पात्र ठरवण्याबाबतची Petition Reject.
सत्यमेव जयते 🇮🇳✊
Join - https://t.me/mpsc_learner
🔥41❤11😢10🤩3🕊3😁2🥰1👏1
Unbiased Case होती. RR मध्ये Junior Engineer पदासाठी फक्त Diploma पात्रता स्पष्टपणे define केलेली होती.
त्यामुळे या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेला. 🙏
त्यामुळे या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया गेला. 🙏
Join - https://t.me/mpsc_learner
💯25😢7🔥2😱1🙏1🆒1
Diploma असो किंवा Degree — दोन्ही बाजूंचा संघर्ष व्यर्थ गेलेला नाही. 🤝
Degree धारकांचा संघर्ष वाया गेलेला नाही; त्यातून PWD, WRD, WCD यांसारख्या विभागांमधील RR मध्ये बदल होऊन Degree धारकांसाठी संधी निर्माण झाल्या, हीदेखील एक महत्त्वाची बाब आहे. त्याचप्रमाणे जिथे RR मध्ये Diploma ची पात्रता स्पष्ट होती, तिथे Diploma धारकांची बाजूही ठामपणे समोर आली.
शेवटी, ज्याला जिथे लढायचं होतं, तिथे त्याने आपली बाजू मांडली आणि आपल्या हक्कासाठी संघर्ष केला. बाकीची हार-जीत ही या प्रक्रियेचा एक भाग आहे.
पण या सगळ्यातून एक गोष्ट नक्की शिकायला मिळते — Diploma vs Degree हा वाद कायम वाढवत बसण्यापेक्षा, पुढे दोन्ही बाजूंनी एकजूट राहणे गरजेचे आहे. 🤝
कारण आपल्या आपापसातील मतभेदांचा फायदा तिसऱ्यांनी घेऊ नये. WCD मध्ये Agriculture बाबत निर्माण झालेल्या परिस्थितीसारखी उदाहरणे लक्षात घेता, भविष्यात कोणत्याही शाखेच्या हक्कांवर परिणाम होऊ नये यासाठी आपण एकत्र राहणे महत्त्वाचे आहे.
आपसात भांडत राहिलो, तर बाजी दुसराच मारेल.
म्हणून पुढे संघर्ष असो — पण तो हक्क, पारदर्शकता आणि योग्य RR साठी एकजुटीने असावा. 💯🤝
Diploma 🤝 Degree — संघर्ष वेगळे असतील, पण विद्यार्थीहित एकच! 🇮🇳

💯64❤12🤯4🙏3🕊3😁2😱2👌2