❇️ वेगवेगळ्या आयोगांच्या स्थापना
🔸 राष्ट्रीय महिला आयोग → 31 जानेवारी 1992
🔸 महाराष्ट्र राज्य महिला आयोग → 25 जानेवारी 1993
🔸 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग → 12 ऑक्टोबर 1993
🔸 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग → 6 मार्च 2001
🔸 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग → 14 ऑगस्ट 1993
🔸 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग → 13 मे 1993
🔸 राष्ट्रीय बाल हक्क आयोग → 5 मार्च 2007
🔸 केंद्रीय माहिती आयोग → 12 ऑक्टोबर 2005
🔸 महाराष्ट्र राज्य वित्त आयोग → 23 एप्रिल 1994
🔸 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग → 26 एप्रिल 1994
🔸 संघ लोक सेवा आयोग (UPSC) → 1 ऑक्टोबर 1926

🔴MJP Update 🔴
Result हा mid June पर्यंत लागण्याची शक्यता आहे. ✅💯
MJP Department च्या जागावाढीचा विषयही सध्या सुरू आहे. ⚡
MJP Department ला आत्ताच पाठपुरावा करा. Result लागल्यानंतर waiting वाले serious होतात.
आतापासूनच पाठपुरावा केला तर गोष्टी शक्य होऊ शकतात. Result लागल्यानंतर प्रयत्न केला तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. 🙏
Waiting वाले नंतर regret करतील.
Join https://t.me/mpsc_learner

MJP JE भरतीसाठी एकूण २८८ जागा मंजूर होत्या. पण त्यातील फक्त ५०% म्हणजे १४४ जागाच आल्या. आता उरलेल्या १४४ च्या ५०% प्रमाणे आणखी ७२ जागा वाढू शकतात. त्यामुळे एकूण २१६ पदे पाहायला मिळू शकतात किंवा मग सर्व 288 जागा देखील भरल्या जातील 👍 ✅
यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक 🙏
Join @mpsc_learner
यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक 🙏
Join @mpsc_learner
🛑 मार्च दिनविशेष :-
✅8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन
✅12 मार्च - समता दिन (यशवंतराव चव्हाण जयंती)
✅15 मार्च - जागतिक ग्राहक दिन
✅16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन
✅20 मार्च - जागतिक चिमणी दिन
✅21 मार्च - जागतिक वन दिन
✅22 मार्च - जागतिक जल दिन
✅23 मार्च - जागतिक हवामान दिन
✅24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन
✅27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन

🛑 एप्रिल दिनविशेष :-
✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन
✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन
✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस
✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन
✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन
✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन
✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन
✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
“When you feel like giving up, remember why you started… everything will start feeling possible again.” 🔥
@mpsc_learner
@mpsc_learner
gulabraopatil05@gmail.com,
dcm@maharashtra.gov.in,
cm@maharashtra.gov.in,
psec.wssd@maharashtra.gov.in,
ms@mjp.maharashtra.gov.in,
ms-mjp@mah.gov.in,
ms.mjp2022@gmail.com, msmjp2021@gmail.com,
mjpestt2@gmail.com,
cao@mjp.gov.in,
mjpcao@gmail.com,
mjpcentraloffice.do5@gmail.com,
headquarters.mjp@gmail.com,
sehq-mjp@mah.gov.in,
headquarters@mjp.gov.in,
se-cpdm@mah.gov.in,
secpdmr@gmail.com,
se.qaumjp@gmail.com,
senrtc@gmail.com,

स्वतःच्या भविष्यसाठी Mail Campaign करा ✊
आपल्या एका Mail ने सुद्धा मोठा impact पडू शकतो. “मी नाही केला तर दुसरा करेल” असा विचार करू नका. सगळेच जर असाच विचार करत बसले तर शेवटी कोणीच काही करणार नाही.
MJP जागावाढ होण्यासाठी सर्वांनी थोडा पुढाकार घेणं गरजेचं आहे. आज केलेला पाठपुरावा उद्या आपल्या waiting आणि selection दोघांच्याही कामी येऊ शकतो.
फक्त ग्रुपवर चर्चा करून काही होणार नाही, थोडा support प्रत्यक्षात दाखवा.
एक Mail तुमच्या भविष्याचा फरक ठरवू शकतो 🔥

🙏2
📚 बरेच क्लासेस आता MPSC सरळसेवा बॅच लॉन्च करत आहेत, आणि त्याची फी पण साध्या सरळसेवा बॅचपेक्षा दुप्पट ठेवत आहेत. अजून स्वतः MPSC चा नेमका pattern/syllabus काय असेल हेच स्पष्ट नाही, मग कोणत्या आधारावर हे एवढी फी आकारत आहेत हेच कळत नाही. 🤔
एकदा syllabus येऊ द्या, त्या वेळी ज्या गोष्टी revise किंवा add करायच्या असतील त्या करता येतीलच.
🎯 शिकवायचं तरी काय? मूलभूत concepts आणि अभ्यास तर सरळसेवेचाच आहे. फक्त “MPSC” हे नाव लावून विद्यार्थ्यांकडून जास्त पैसे घेण्याचा प्रकार सुरू आहे. 💸
यामुळे अनेक विद्यार्थी विनाकारण self doubt मध्ये जात आहेत. ज्याचा अभ्यास चांगला झालेला असतो, तोही “मला MPSC जमणार नाही” असा विचार करून ८-१० हजारांची फी भरायला तयार होतो. 😔
क्लासेसवाल्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या एवढा सक्षम नसतो. अनेक विद्यार्थ्यांना राहणं, जेवण, पुस्तकं याचीच कसरत असते, आणि त्यात MPSC च्या नावाखाली अशी लूट योग्य नाही. 🙏
💪 विद्यार्थ्यांनी कोणत्याही self doubt मध्ये न जाता स्वतःच्या अभ्यासावर, concepts वर आणि consistency वर विश्वास ठेवावा. स्वतःचा प्लॅन stick ठेवा, नियमित अभ्यास करा.
🔥 शेवटी selection हे महागड्या batch मुळे नाही, तर तुमच्या मेहनतीमुळे होणार आहे.

💯12👍4🔥2🫡2❤1🙏1👌1😇1🤝1
🔸सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ हे गाव जनगणना २०२७ अंतर्गत स्व-गणना प्रक्रिया पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.
👉जिल्हा - सिंधुदुर्ग
🛑तालुका - वेंगुर्ला
💠गाव - मुठ
👉जिल्हा - सिंधुदुर्ग
🛑तालुका - वेंगुर्ला
💠गाव - मुठ
👏3
🏆 संपूर्ण मे महिना दिनविशेष ⤵️
👷♂️ 01 मे – आंतरराष्ट्रीय कामगार दिवस
🏛️ 01 मे – महाराष्ट्र दिन
🏞️ 01 मे – गुजरात राज्य दिन
🔥 01 मे – उज्वला दिवस
🐟 02 मे – जागतिक टूना दिवस
📰 03 मे – जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस
⛏️ 04 मे – कोळसा खाण कामगार दिवस
🫁 05 मे – जागतिक दमा दिवस
🏃♂️ 07 मे – जागतिक ऍथलेटिक्स दिन
⛑️ 08 मे – जागतिक रेड क्रॉस दिवस
💻 11 मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
👩⚕️ 12 मे – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस
🐦 14 मे – जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस
👨👩👧👦 15 मे – कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस
🪖 16 मे – सशस्त्र सेना दिन
📡 17 मे – जागतिक दूरसंचार दिन
❤️ 17 मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन
💉 18 मे – जागतिक एड्स लस दिवस
🏺 18 मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस
🕊️ 21 मे – दहशतवाद विरोधी दिवस
🌿 22 मे – जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस
🚭 31 मे – तंबाखू विरोधी दिवस
👑 31 मे – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती

IMP 🔴🔴
WRD पदभरती साठी लवकर च आपण आपले सरकार पोर्टल वर तक्रार करणार आहोत. गेल्या 3 वर्षापासून पदभरती प्रलंबित आहे आणि अजून किती दिवस लागेल सांगता येत नाही तर सर्वांनी यात भाग घ्या आणि आपले म्हणणे CMO आणि chief secretary पर्यंत पोहचवा.

वरिल process नीट पाहून घ्या 🙏
आपल्या भविष्यासाठी स्वतःचे फक्त ५ मिनिटे द्या ⏳📩
आज आपणच पुढाकार घेतला तर उद्या त्याचा नक्की फायदा होईल 💯
“कोणी तरी करेल” असा विचार करू नका, प्रत्येकाचा छोटासा प्रयत्नही मोठा बदल घडवू शकतो 🔥
थोडा वेळ काढा आणि सहकार्य करा 🤝

💯2🔥1
5_6102563295372255221.pdf
953.4 KB
#WCD 💥
मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत.
मृद व जलसंधारण विभागाच्या फेररचनेसह क्षेत्रीय यंत्रणेचा सुधारित आकृतिबंध निश्चित करण्याबाबत.