MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
121 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
👍7🔥2💯2❤1
शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐
🙏5❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 RTI मधून प्राप्त माहितीनुसार 🔹 AEE PWD ➡️ रिक्त पदे: 37 🔹 AE-1 PWD ➡️ रिक्त पदे: 97 आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇 MES 2025 🔸 AEE PWD – 28 🔸 AE1 PWD – 86 MES 2026 🔸 AEE PWD– 07 🔸 AE1 PWD– 09 Join - https://t.me/mpsc_learner
Point No. 2 मधील शेवटची ओळ 👉
“सदरहू रिक्त पदाचे मागणीपत्र यापूर्वीच लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे.”

आत्ता या ओळीवर लक्ष गेलंय… संदर्भ स्पष्ट झाला नाही 👀🔥

But आमच्या Sources कडून आधीच माहिती मिळाली होती की MES 2027 Electrical आणि Civil साठी मागणीपत्राची प्रक्रिया सुरू होती. 🔥

#Electrical_Branch
#Civil_Branch

पुढच्या महिन्यात सर्व Clear होईल — नेमक्या किती जागा गेल्या आहेत, याचाही आकडा आपल्या Channel वर! येईल 💯

#PWD #MES #Gazetted

Join - https://t.me/mpsc_learner
🔥15❤4🙏4💯1
#CSMC_JE_CEA Result November मध्ये लागण्याची शक्यता 🙂‍↕️

आचारसंहितेमुळे 31 ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया प्रभावित राहू शकते.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता 22 सप्टेंबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे November मध्ये Result लागण्याची शक्यता आहे. 🙂‍↕️

Join - https://t.me/mpsc_learner
🤯13❤2😢2🥰1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MJP JE मध्येही असे 40 फ्रॉड प्रकरणे MJP विभागाच्या निदर्शनास आली आहेत. याबाबत एक रिपोर्ट MJP कडेही गेल्याची माहिती आहे. नागपूर वाडी पॅटर्नसारखाच, PMC सारखंच प्रकार तिथेही झाल्याचे समोर येत आहे. काही जण असे आढळले आहेत, ज्यांनी शेवटच्या काही मिनिटांत पूर्ण…
#MJP ची पूर्ण प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. CEA ची Joining सुद्धा Hold वर आहे.

#MJP_JE चा Result लावण्यास Department ला IBPS कडून मनाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार काही संशयित केंद्रांचे CCTV फुटेज तसेच इतर बाबींची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय Result लागणार नाही, अशी सध्याची माहिती आहे.

#MJP_JE सोबतच इतर पदांमध्येही गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे.

Join - https://t.me/mpsc_learner
🤯26😁12❤7😢6👍5🙏4🤩3🕊3🤔1
Sources नुसार 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा Postponed होण्याची शक्यता! 👀🔥

Join - https://t.me/mpsc_learner
💯7🔥3👍1👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#PWD_CEA 942 जागांसाठी आयोगकडे मागणीपत्र गेल्याची प्राथमिक माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. Just cross-confirming करत होतो. 💯✅🔥 Join - https://t.me/mpsc_learner
https://youtube.com/shorts/g7w8VieqZ14?si=mEb_6ycbp6_JNKsK

PWD CEA 942 बाबत सर्वात अगोदर आणि फक्त आपल्या Channel नेच जागांबद्दल माहिती दिली होती. 🔥

नक्कीच infinity academy सरांनाही आपल्या Channel च्या माध्यमातून ही Update मिळाली असेल, किंवा त्यांनी स्वतःहून याबाबत माहिती घेतली असेल. 👀

त्यामुळे आता तयारीला लागून जा! 💯🔥
कारण जागासुद्धा Cross Confirm होत आहेत आणि Exam Date सुद्धा 3 जानेवारी 2027 असल्याची माहिती मिळत आहे. 🚨

आता वेळ वाया घालवायचा नाही… 🔥

Join - https://t.me/mpsc_learner
💯22👌2❤1👍1🔥1👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Sources नुसार 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा Postponed होण्याची शक्यता! 👀🔥 Join - https://t.me/mpsc_learner
🚨महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२६ पुढे ढकलण्यात आली आहे ! नवीन तारखा स्वतंत्रपणे जाहीर होणार...

Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🚨महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०२६ पुढे ढकलण्यात आली आहे ! नवीन तारखा स्वतंत्रपणे जाहीर होणार... Join - https://t.me/mpsc_learner
राज्यसेवा/MES मुख्य परीक्षा २०२५ च्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. 👀🔥

Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2
उद्याचा दिवस निर्णायक…
इतक्या वर्षांचा संघर्ष उद्या संपेल! 🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🤯15🔥3🤔3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📍BMC case संदर्भात काही दिवसांत Court, BMC Case च्या निकालाची तारीख जाहीर करेल. तारीख जाहीर झाल्यानंतर, ज्या दिवशी Court Case चा निकाल लागेल, त्याच दिवशी कोणाच्या बाजूने निकाल लागला हे स्पष्ट होईल. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार BMC JE चा निकाल महापालिकेमार्फत…
🚨 BMC JE Case Update

उद्या 29 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता BMC JE संबंधित प्रकरणात कोर्टाचा निर्णय (Judgment) जाहीर होणार आहे. ⚖️

त्यानंतर Final Order आपल्या हातात असेल.

उद्या कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो, याकडे सर्वांचे लक्ष! 👀🔥

उद्याचा दिवस निर्णायक…
इतक्या वर्षांचा संघर्ष उद्या संपेल! ⚖️🔥

#DiplomavsDegree

Join - https://t.me/mpsc_learner
🔥20❤5😢3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «📌 1 महिना आधीचा शब्द होता. चॅनेल Pin करून ठेवा. 👆 येत्या काळात भरपूर Positive Updates पाहायला मिळतील. 🔥💯 गेल्या काही काळात भरतीबाबत बरंच Negative वातावरण तयार केले होते; मात्र आपल्या चॅनेलने सातत्याने विश्वसनीय आणि सकारात्मक अपडेट्सची लाईन लावली आहे.🙂‍↕️✅…»
भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिक ला साधणार संवाद
❤6👍2
🥇 पुरुष गटात नवव्यांदा तर महिला गटात चौथ्यांदा विजेतेपद : दोन्ही संघानी फायनलमध्ये इराणचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले... 🇮🇳🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥5❤2👏1
❤6👍1🔥1
BMC JE case result
Anonymous Poll
59%
Diploma
41%
Degree
🔥5❤2🥰2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
🌾 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या अपेक्षा!

दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता WRD आणि WCD विभागातील कामांना गती देऊन कामांचा विस्तार करण्यात यावा, तसेच या विभागांमध्ये आवश्यक मनुष्यबळाची भरती करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात याव्यात.

यासोबतच शेतकरी हिताची कामे आणि आवश्यक जलसंधारणाची कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत, अशीही अपेक्षा आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून आहे. 🌾💧

#WRD #WCD #दुष्काळ #शेतकरीहित #रोजगार

Join - https://t.me/mpsc_learner
❤17💯4🔥3
💥#PWD

#Promotion #JE

102 PWD JE promote होणार..
👍6❤3😢3