❤41🔥3💯3🤔1
Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
आज थोडे बोलतोय = 2 ऑक्टोबर च्या आंदोलना वर तुमचे भविष्य अवलंबून आहे 100%
1) non - technical ची सर्व मूल मागण्या मांडणार आहे. यात काहीच शंका नाही 👉आणि त्या सर्व मागण्या नक्कीच मान्य सुद्धा होतील.👉 mpsc गट क = 12-15k जागा फक्त non - technical च्या असतील.
2) technical च्या मुलांनी 2 ऑक्टोबर च्या आंदोलनात भाग घेतला तर 👉त्यांना सुगीचे दिवस आहे 👉mpsc गट क मध्ये =pwd cea + wrd cea + नगरपरिषद बघायला मिळेल.
(अन्यथा शेतकरी वर्गाला जसे दुष्काळाने झोडपले 👉तीच अवस्था technical च्या मुलांची राहील ☑️)
3) मागणीपत्र फक्त आयोगाला जाऊन फायदा नाही 👉technical syllabus + परीक्षा पद्धती + 1/2 पेपर या सर्व गोष्टी तुम्ही आंदोलनात मांडल्या तर 👉ऑक्टोबर मध्ये technical मध्ये खूप सकारात्मक गोष्टी बघायला भेटतील.
4) जे लोक आंदोलनात नसतील 👉त्यांचे विषय मार्गी लागणार नाही 👉त्यांचे फक्त दिवस वाया जाणार ☑️
जॉईन👉 https://t.me/officersfactory2026

Telegram
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी!
📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

❤11👍4💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 RTI मधून प्राप्त माहितीनुसार 🔹 AEE PWD ➡️ रिक्त पदे: 37 🔹 AE-1 PWD ➡️ रिक्त पदे: 97 आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇 MES 2025 🔸 AEE PWD – 28 🔸 AE1 PWD – 86 MES 2026 🔸 AEE PWD– 07 🔸 AE1 PWD– 09 Join - https://t.me/mpsc_learner
प्राथमिक माहितीनुसार, Class 1 PWD च्या जागांचे मागणीपत्र #MES 2027 साठी गेलेले आहे. 🔥💯
तसेच WRD च्या जागांचे मागणीपत्रही लवकरच जाणार आहे. 🔥💯

Join - https://t.me/mpsc_learner
❤30🔥14🤔5🤩2😢1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
🔥15,000 ODI Runs — विराट कोहली! 👑
आकडा नाही, एक युग आहे! 🐐🏏
आकडा नाही, एक युग आहे! 🐐🏏
🔥11❤3🤩2🎉1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥15,000 ODI Runs — विराट कोहली! 👑 आकडा नाही, एक युग आहे! 🐐🏏
Chase master Again 💯
कळशीत कळशी (consistency) ✅
KING कोहली ❤️
कळशीत कळशी (consistency) ✅
KING कोहली ❤️
❤21🔥5🤩1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «प्राथमिक माहितीनुसार, Class 1 PWD च्या जागांचे मागणीपत्र #MES 2027 साठी गेलेले आहे. 🔥💯 तसेच WRD च्या जागांचे मागणीपत्रही लवकरच जाणार आहे. 🔥💯 Join - https://t.me/mpsc_learner»
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 RTI मधून प्राप्त माहितीनुसार 🔹 AEE PWD ➡️ रिक्त पदे: 37 🔹 AE-1 PWD ➡️ रिक्त पदे: 97 आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇 MES 2025 🔸 AEE PWD – 28 🔸 AE1 PWD – 86 MES 2026 🔸 AEE PWD– 07 🔸 AE1 PWD– 09 Join - https://t.me/mpsc_learner
Point No. 2 मधील शेवटची ओळ 👉
“सदरहू रिक्त पदाचे मागणीपत्र यापूर्वीच लोकसेवा आयोगास सादर करण्यात आले आहे.”
आत्ता या ओळीवर लक्ष गेलंय… संदर्भ स्पष्ट झाला नाही 👀🔥
But आमच्या Sources कडून आधीच माहिती मिळाली होती की MES 2027 Electrical आणि Civil साठी मागणीपत्राची प्रक्रिया सुरू होती. 🔥
#Electrical_Branch
#Civil_Branch
पुढच्या महिन्यात सर्व Clear होईल — नेमक्या किती जागा गेल्या आहेत, याचाही आकडा आपल्या Channel वर! येईल 💯
#PWD #MES #Gazetted

🔥15❤4🙏4💯1
#CSMC_JE_CEA Result November मध्ये लागण्याची शक्यता 🙂↕️
आचारसंहितेमुळे 31 ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया प्रभावित राहू शकते.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता 22 सप्टेंबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे November मध्ये Result लागण्याची शक्यता आहे. 🙂↕️
आचारसंहितेमुळे 31 ऑक्टोबरपर्यंत प्रक्रिया प्रभावित राहू शकते.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता 22 सप्टेंबर 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत लागू करण्यात आली आहे.
त्यामुळे November मध्ये Result लागण्याची शक्यता आहे. 🙂↕️
Join - https://t.me/mpsc_learner
🤯13❤2😢2🥰1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
MJP JE मध्येही असे 40 फ्रॉड प्रकरणे MJP विभागाच्या निदर्शनास आली आहेत. याबाबत एक रिपोर्ट MJP कडेही गेल्याची माहिती आहे. नागपूर वाडी पॅटर्नसारखाच, PMC सारखंच प्रकार तिथेही झाल्याचे समोर येत आहे. काही जण असे आढळले आहेत, ज्यांनी शेवटच्या काही मिनिटांत पूर्ण…
#MJP ची पूर्ण प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे. CEA ची Joining सुद्धा Hold वर आहे.
#MJP_JE चा Result लावण्यास Department ला IBPS कडून मनाई करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार काही संशयित केंद्रांचे CCTV फुटेज तसेच इतर बाबींची चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण झाल्याशिवाय Result लागणार नाही, अशी सध्याची माहिती आहे.
#MJP_JE सोबतच इतर पदांमध्येही गैरप्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे.

🤯26😁12❤7😢6👍5🙏4🤩3🕊3🤔1