MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
528 photos
121 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Baranica Elangovan scripted history by winning India's first-ever Asian Games pole vault medal, claiming a bronze in the women's event at the 2026 Asian Games in Aichi-Nagoya, Japan.

Join - https://t.me/mpsc_learner
❤5🔥2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
जर Group B Non-Tech सोबत आपली Pre combine झाली, तर Technical पदांसाठी Pre चा cut off वेगळा लागू शकतो. 📝 त्या मुळे आपल्याला Group B Combined चा syllabus माहिती असणं गरजेचं आहे. आधीच आपल्या channel वर Group B आणि C Pre Combined चा syllabus टाकला आहे. 📌 बाकी…
May महिन्यातच बोललो होतो, आपल्याला Group B, Group C च्या Pre च्या syllabus ची preparation करावी लागणार. जेव्हा कोणाला काही माहिती नव्हतं, तेव्हा आपण point to point सर्व reforms टाकत होतो.

MPSC Learners — For a reason.💯🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤24🔥6🤯5💯3
🔥 MPSC Group B 2027 – संभाव्य भरती अपडेट

📌 Civil Engineering पदांसाठी संभाव्य जागा :

🔹 WRD JE — 1100+
🔹 PWD JE — 220+
🔹 MJP JE — 144+
🔹 TPA JE — 110+

📊 एकूण संभाव्य जागा : 1574+

⚠️ वरील आकडे संभाव्य/अपेक्षित असून अंतिम संख्या संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच निश्चित होईल.

🎯 2027 Group B च्या दृष्टीने तयारी सुरू ठेवा.
❤58🔥14😁5👍2🤩2🙏1💯1
आता सुद्धा सांगतोय, Group C Pre चा syllabus target करा; regret करणार नाही. 💯✅🔥

High chances आहेत की ही पदे Group C मध्ये add होतील किंवा स्वतंत्र Technical Cadre येईल! 🔥💯


Join - https://t.me/mpsc_learner
💯35❤11😱4👍1🤩1🙏1
“सत्य लपवून ठेवता येतं, पण कायमचं दडवता येत नाही…” 🔥

वेळ आल्यावर संदर्भही सांगेल 💯
💯26🔥11😁3🆒2👍1👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
“सत्य लपवून ठेवता येतं, पण कायमचं दडवता येत नाही…” 🔥 वेळ आल्यावर संदर्भही सांगेल 💯
मला अपेक्षा आहे की, आपल्या Channel Members मधून 2027 च्या परीक्षांमधून किमान 500+ जणांची तरी Selection व्हावी. 💯✅

बाकी आपलं निःस्वार्थ काम सुरूच राहील. कोणाकडूनही कोणतीही Update लपवून ठेवायची नाही; इतर Channels प्रमाणे माहिती दडवून ठेवण्याचा आपला उद्देश नाही. 🤝
🔥

Join - https://t.me/mpsc_learner
💯52👍13❤10🙏4🔥2😱1
🔴MPSC Exam pattern येणं का महत्वाचे आहे.

✨पॅटर्न आल्या नंतर च समजलं CEA च्या जागा ग्रुप C मध्ये ऍड होतील की नाही.

Bcz ग्रुप C Non tech ला पेपर 1&2 असतो

⭐CEA सारख्या पोस्ट ला आयोग पेपर 1&2 ठेऊ शकती की नाही त्या बद्दल कल्पना नाही.

💫किंवा ATP सारखं 1 Tech पेपर पण असू शकतो

💥JE ला पेपर 1&2 ठेवली तर काही हरकत नाही.

💯आयोग tech कॅडर सेपरेट पण ठेऊ शकते.

🧨ऑक्टोबर मध्ये काही official हालचाली झाल्या तर 2026 समजा नाही तर 2027 ला ऍड होतील अशे अपेक्षित आहे.

🏆ऑक्टोबर मध्ये 1 Exam पॅटन
2 ITI &Only डिप्लोमा फॉर्म लिंक open झाली पाहिजे तर च 2026 शक्य आहे. नाही तर 2027 असा आमचा अंदाज आहे. तरी पण स्टडी चालू असू द्या जागा नकी येणार च आहे
https://t.me/UWinAcademy
❤15💯5😁4
Technical विद्यार्थ्यांना आता MES मध्ये शोधावं लागणार !

#WCD #WRD #MJP #PWD #MES #Class1 #Class2
🤔56🔥11🤯5❤2😁1😱1😢1🎉1
MES साठी पुढची दोन वर्षं “सुवर्णसंधी”! 🔥

#Objective_pattern_soon
❤41🔥3💯3🤔1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
GATE2027-IB_v1.pdf
GATE : Last Date 27 Sept Without Late Fee ✅
👍4❤2
आज थोडे बोलतोय = 2 ऑक्टोबर च्या आंदोलना वर तुमचे भविष्य अवलंबून आहे 100%

1) non - technical ची सर्व मूल मागण्या मांडणार आहे. यात काहीच शंका नाही 👉आणि त्या सर्व मागण्या नक्कीच मान्य सुद्धा होतील.👉 mpsc गट क = 12-15k जागा फक्त non - technical च्या असतील.

2) technical च्या मुलांनी 2 ऑक्टोबर च्या आंदोलनात भाग घेतला तर 👉त्यांना सुगीचे दिवस आहे 👉mpsc गट क मध्ये =pwd cea + wrd cea + नगरपरिषद बघायला मिळेल.
(अन्यथा शेतकरी वर्गाला जसे दुष्काळाने झोडपले 👉तीच अवस्था technical च्या मुलांची राहील ☑️)

3) मागणीपत्र फक्त आयोगाला जाऊन फायदा नाही 👉technical syllabus + परीक्षा पद्धती + 1/2 पेपर या सर्व गोष्टी तुम्ही आंदोलनात मांडल्या तर 👉ऑक्टोबर मध्ये technical मध्ये खूप सकारात्मक गोष्टी बघायला भेटतील.

4) जे लोक आंदोलनात नसतील 👉त्यांचे विषय मार्गी लागणार नाही 👉त्यांचे फक्त दिवस वाया जाणार ☑️

जॉईन👉
https://t.me/officersfactory2026
❤11👍4💯3
📌 रोहित दादा पवार......

📍परवानगी 2 October
✅
❤13🔥4👏1💯1
India's Ranking In Different Indexes 2026
❤2👍2🔥1
🔥11❤3😢3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 RTI मधून प्राप्त माहितीनुसार 🔹 AEE PWD ➡️ रिक्त पदे: 37 🔹 AE-1 PWD ➡️ रिक्त पदे: 97 आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇 MES 2025 🔸 AEE PWD – 28 🔸 AE1 PWD – 86 MES 2026 🔸 AEE PWD– 07 🔸 AE1 PWD– 09 Join - https://t.me/mpsc_learner
प्राथमिक माहितीनुसार, Class 1 PWD च्या जागांचे मागणीपत्र #MES 2027 साठी गेलेले आहे. 🔥💯

तसेच WRD च्या जागांचे मागणीपत्रही लवकरच जाणार आहे. 🔥💯


Join - https://t.me/mpsc_learner
❤30🔥14🤔5🤩2😢1💯1
*आदिवासी विद्यार्थी 28 सप्टेंबर नाशिक मधून पायी लॉग मार्च हा 5 ऑक्टोबर ला मुंबई मंत्रालय मध्ये धडकणार आहे* ...

*आदिवासी विद्यार्थी च्या महत्त्वाच्या मागण्या यामध्ये कडे समाजाचे लक्ष वेधावे सर्वांनी लक्ष केंद्रीत करावे* ..
*मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा*!!
💯6❤2🔥2