MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 आपले चॅनल Pin to Top करून ठेवा! येणाऱ्या Divsat महत्त्वाच्या आणि सकारात्मक अपडेट्स मिळणार आहेत. आपले Admin आणि आपले मित्र नेहमीच Ground Work सुरू ठेवत असतात. 💪 👉तुमच्या मित्रांनाही आपल्या चॅनलवर नक्की जोडा. चॅनलची लिंक तुमच्या Friends Circle आणि Groups…
📌 1 महिना आधीचा शब्द होता. चॅनेल Pin करून ठेवा. 👆
येत्या काळात भरपूर Positive Updates पाहायला मिळतील. 🔥💯
गेल्या काही काळात भरतीबाबत बरंच Negative वातावरण तयार केले होते; मात्र आपल्या चॅनेलने सातत्याने विश्वसनीय आणि सकारात्मक अपडेट्सची लाईन लावली आहे.🙂↕️✅
आगामी काळातही महत्त्वाच्या भरती, जागावाढ आणि इतर अपडेट्स शक्य तितक्या अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ✅

Join: https://t.me/mpsc_learner
👍19💯5🔥3🙏3😢1
Baranica Elangovan scripted history by winning India's first-ever Asian Games pole vault medal, claiming a bronze in the women's event at the 2026 Asian Games in Aichi-Nagoya, Japan.
Join - https://t.me/mpsc_learner
❤5🔥2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥🔥🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 👍👍वन विभागातील खालील पदे ॲड होणार आहेत ✓ लघुलेखक (उच्च श्रेणी) ✓ लघुलेखक (निम्न श्रेणी) ✓ कनिष्ठ अभियंता ✓ वरिष्ठ सांख्यिकी सहायक ✓ कनिष्ठ सांख्यिकी सहायक ✓ लेखापाल ✓ ग्रंथपाल परिचर ✓ बिनतारी संदेश…
timettable (1).pdf
1.5 MB
🌲 Forest JE Group B – 2023 च्या जुन्या वेळापत्रकानुसार
Group B 2027 साठी जागा येऊ शकतात.
Forest मध्ये पदे मुळातच निम्न असतात, त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका. Double Digit मध्येच जागा येतील. 🌳
Group B 2027 साठी जागा येऊ शकतात.
Forest मध्ये पदे मुळातच निम्न असतात, त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवू नका. Double Digit मध्येच जागा येतील. 🌳
Join - https://t.me/mpsc_learner
🔥5👍4💯3❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
जर Group B Non-Tech सोबत आपली Pre combine झाली, तर Technical पदांसाठी Pre चा cut off वेगळा लागू शकतो. 📝 त्या मुळे आपल्याला Group B Combined चा syllabus माहिती असणं गरजेचं आहे. आधीच आपल्या channel वर Group B आणि C Pre Combined चा syllabus टाकला आहे. 📌 बाकी…
May महिन्यातच बोललो होतो, आपल्याला Group B, Group C च्या Pre च्या syllabus ची preparation करावी लागणार. जेव्हा कोणाला काही माहिती नव्हतं, तेव्हा आपण point to point सर्व reforms टाकत होतो.
MPSC Learners — For a reason.💯🔥
MPSC Learners — For a reason.💯🔥
Join - https://t.me/mpsc_learner
❤24🔥6🤯5💯3
🔥 MPSC Group B 2027 – संभाव्य भरती अपडेट
📌 Civil Engineering पदांसाठी संभाव्य जागा :
🔹 WRD JE — 1100+
🔹 PWD JE — 220+
🔹 MJP JE — 144+
🔹 TPA JE — 110+
📊 एकूण संभाव्य जागा : 1574+
⚠️ वरील आकडे संभाव्य/अपेक्षित असून अंतिम संख्या संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच निश्चित होईल.
🎯 2027 Group B च्या दृष्टीने तयारी सुरू ठेवा.

❤58🔥14😁5👍2🤩2🙏1💯1
आता सुद्धा सांगतोय, Group C Pre चा syllabus target करा; regret करणार नाही. 💯✅🔥
High chances आहेत की ही पदे Group C मध्ये add होतील किंवा स्वतंत्र Technical Cadre येईल! 🔥💯
High chances आहेत की ही पदे Group C मध्ये add होतील किंवा स्वतंत्र Technical Cadre येईल! 🔥💯
Join - https://t.me/mpsc_learner
💯35❤11😱4👍1🤩1🙏1
“सत्य लपवून ठेवता येतं, पण कायमचं दडवता येत नाही…” 🔥
वेळ आल्यावर संदर्भही सांगेल 💯
वेळ आल्यावर संदर्भही सांगेल 💯
💯26🔥11😁3🆒2👍1👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
“सत्य लपवून ठेवता येतं, पण कायमचं दडवता येत नाही…” 🔥 वेळ आल्यावर संदर्भही सांगेल 💯
मला अपेक्षा आहे की, आपल्या Channel Members मधून 2027 च्या परीक्षांमधून किमान 500+ जणांची तरी Selection व्हावी. 💯✅
बाकी आपलं निःस्वार्थ काम सुरूच राहील. कोणाकडूनही कोणतीही Update लपवून ठेवायची नाही; इतर Channels प्रमाणे माहिती दडवून ठेवण्याचा आपला उद्देश नाही. 🤝🔥
बाकी आपलं निःस्वार्थ काम सुरूच राहील. कोणाकडूनही कोणतीही Update लपवून ठेवायची नाही; इतर Channels प्रमाणे माहिती दडवून ठेवण्याचा आपला उद्देश नाही. 🤝🔥
Join - https://t.me/mpsc_learner
💯52👍13❤10🙏4🔥2😱1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
मला अपेक्षा आहे की, आपल्या Channel Members मधून 2027 च्या परीक्षांमधून किमान 500+ जणांची तरी Selection व्हावी. 💯✅ बाकी आपलं निःस्वार्थ काम सुरूच राहील. कोणाकडूनही कोणतीही Update लपवून ठेवायची नाही; इतर Channels प्रमाणे माहिती दडवून ठेवण्याचा आपला उद्देश नाही.…
एक नवीन आजार पसरू लागला आहे Telegram वर… 😌
तो म्हणजे एकमेकांची टीका करणे.
“दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडणं सोपं असतं…”
तो म्हणजे एकमेकांची टीका करणे.
“दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडणं सोपं असतं…”
😁23🔥5🆒5💯3🤔1🙏1
Forwarded from 🏆 U Win Academy©(Civil Engg.)
🔴MPSC Exam pattern येणं का महत्वाचे आहे.
✨पॅटर्न आल्या नंतर च समजलं CEA च्या जागा ग्रुप C मध्ये ऍड होतील की नाही.
Bcz ग्रुप C Non tech ला पेपर 1&2 असतो
⭐CEA सारख्या पोस्ट ला आयोग पेपर 1&2 ठेऊ शकती की नाही त्या बद्दल कल्पना नाही.
💫किंवा ATP सारखं 1 Tech पेपर पण असू शकतो
💥JE ला पेपर 1&2 ठेवली तर काही हरकत नाही.
💯आयोग tech कॅडर सेपरेट पण ठेऊ शकते.
🧨ऑक्टोबर मध्ये काही official हालचाली झाल्या तर 2026 समजा नाही तर 2027 ला ऍड होतील अशे अपेक्षित आहे.
🏆ऑक्टोबर मध्ये 1 Exam पॅटन
2 ITI &Only डिप्लोमा फॉर्म लिंक open झाली पाहिजे तर च 2026 शक्य आहे. नाही तर 2027 असा आमचा अंदाज आहे. तरी पण स्टडी चालू असू द्या जागा नकी येणार च आहे
https://t.me/UWinAcademy

❤15💯5😁4
❤41🔥3💯3🤔1
Forwarded from 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
आज थोडे बोलतोय = 2 ऑक्टोबर च्या आंदोलना वर तुमचे भविष्य अवलंबून आहे 100%
1) non - technical ची सर्व मूल मागण्या मांडणार आहे. यात काहीच शंका नाही 👉आणि त्या सर्व मागण्या नक्कीच मान्य सुद्धा होतील.👉 mpsc गट क = 12-15k जागा फक्त non - technical च्या असतील.
2) technical च्या मुलांनी 2 ऑक्टोबर च्या आंदोलनात भाग घेतला तर 👉त्यांना सुगीचे दिवस आहे 👉mpsc गट क मध्ये =pwd cea + wrd cea + नगरपरिषद बघायला मिळेल.
(अन्यथा शेतकरी वर्गाला जसे दुष्काळाने झोडपले 👉तीच अवस्था technical च्या मुलांची राहील ☑️)
3) मागणीपत्र फक्त आयोगाला जाऊन फायदा नाही 👉technical syllabus + परीक्षा पद्धती + 1/2 पेपर या सर्व गोष्टी तुम्ही आंदोलनात मांडल्या तर 👉ऑक्टोबर मध्ये technical मध्ये खूप सकारात्मक गोष्टी बघायला भेटतील.
4) जे लोक आंदोलनात नसतील 👉त्यांचे विषय मार्गी लागणार नाही 👉त्यांचे फक्त दिवस वाया जाणार ☑️
जॉईन👉 https://t.me/officersfactory2026

Telegram
𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी!
📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
❤11👍4💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 RTI मधून प्राप्त माहितीनुसार 🔹 AEE PWD ➡️ रिक्त पदे: 37 🔹 AE-1 PWD ➡️ रिक्त पदे: 97 आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇 MES 2025 🔸 AEE PWD – 28 🔸 AE1 PWD – 86 MES 2026 🔸 AEE PWD– 07 🔸 AE1 PWD– 09 Join - https://t.me/mpsc_learner
प्राथमिक माहितीनुसार, Class 1 PWD च्या जागांचे मागणीपत्र #MES 2027 साठी गेलेले आहे. 🔥💯
तसेच WRD च्या जागांचे मागणीपत्रही लवकरच जाणार आहे. 🔥💯
तसेच WRD च्या जागांचे मागणीपत्रही लवकरच जाणार आहे. 🔥💯
Join - https://t.me/mpsc_learner
❤30🔥14🤔5🤩2😢1💯1