MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
523 photos
120 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
धन्यवाद साहिल सर्वात आधी अपडेट्स दिल्या बदल... 🙏💥

➡️ Regards Team U WIN Academy
❤20🔥3🙏3
WRD भरती 2026 की 2027 याबाबत अद्याप स्पष्टता नाही. Confirm झाल्यास अपडेट टाकण्यात येईल. ✅
🙏24🔥6❤5👍5
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
🙏11❤4
तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती!

Join - https://t.me/mpsc_learner
🔥7❤1🤔1
⚔️ Key Joint & Bilateral Military Exercises (2026 Edition) 🇮🇳

Join - https://t.me/mpsc_learner
❤2👍1🔥1👏1
📌औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटी प्रकरणी 11 जण अटकेत.

📃 प्रेस नोट...
🔥5❤2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
एकच इच्छा — दरवर्षीच पडतो ना गुलाल तुझ्या अंगावर, पुढच्या वर्षी माझ्यावरही पडू दे! 🙏🌸
बाप्पा, पुढच्या वेळी जेव्हा तुझी भेट होईल, तेव्हा मी तुला अपयशाची कारणं नाही तर माझ्या यशाची गोष्ट सांगेन...! 🙏💯
💯34❤8🙏5🥰3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
💥 वन विभाग 💥 राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गतील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत... Join @mpsc_learner
🔥🔥🔥महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

👍👍वन विभागातील खालील पदे ॲड होणार आहेत

✓ लघुलेखक (उच्च श्रेणी)
✓ लघुलेखक (निम्न श्रेणी)
✓ कनिष्ठ अभियंता
✓ वरिष्ठ सांख्यिकी सहायक
✓ कनिष्ठ सांख्यिकी सहायक
✓ लेखापाल
✓ ग्रंथपाल परिचर
✓ बिनतारी संदेश चालक(बिनतारी तंत्रज्ञ)
✓ लिपिक टंकलेखक

Join - https://t.me/mpsc_learner
🔥20❤4💯2🙏1
सरळ सेवेने भरावयाची #WRD

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 1585
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 282
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 147
पदे रिक्त आहेत.... तसेच

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची 1979 पदे रिक्त आहेत.

Join - https://t.me/mpsc_learner
❤16🔥4💯3👏1
26 सप्टेंबर हा दिवस
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन, जागतिक गर्भनिरोधक दिन


Join - https://t.me/mpsc_learner
❤2👍2👌1
बळीराजा 🌾🙏💯

✨राज्यातील 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!
🔥13🙏4❤1👌1🕊1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📌 आपले चॅनल Pin to Top करून ठेवा! येणाऱ्या Divsat महत्त्वाच्या आणि सकारात्मक अपडेट्स मिळणार आहेत. आपले Admin आणि आपले मित्र नेहमीच Ground Work सुरू ठेवत असतात. 💪 👉तुमच्या मित्रांनाही आपल्या चॅनलवर नक्की जोडा. चॅनलची लिंक तुमच्या Friends Circle आणि Groups…
📌 1 महिना आधीचा शब्द होता. चॅनेल Pin करून ठेवा. 👆

येत्या काळात भरपूर Positive Updates पाहायला मिळतील. 🔥💯

गेल्या काही काळात भरतीबाबत बरंच Negative वातावरण तयार केले होते; मात्र आपल्या चॅनेलने सातत्याने विश्वसनीय आणि सकारात्मक अपडेट्सची लाईन लावली आहे.🙂‍↕️✅

आगामी काळातही महत्त्वाच्या भरती, जागावाढ आणि इतर अपडेट्स शक्य तितक्या अचूक पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. ✅

Join: https://t.me/mpsc_learner
👍19💯5🔥3🙏3😢1
Baranica Elangovan scripted history by winning India's first-ever Asian Games pole vault medal, claiming a bronze in the women's event at the 2026 Asian Games in Aichi-Nagoya, Japan.

Join - https://t.me/mpsc_learner
❤5🔥2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
जर Group B Non-Tech सोबत आपली Pre combine झाली, तर Technical पदांसाठी Pre चा cut off वेगळा लागू शकतो. 📝 त्या मुळे आपल्याला Group B Combined चा syllabus माहिती असणं गरजेचं आहे. आधीच आपल्या channel वर Group B आणि C Pre Combined चा syllabus टाकला आहे. 📌 बाकी…
May महिन्यातच बोललो होतो, आपल्याला Group B, Group C च्या Pre च्या syllabus ची preparation करावी लागणार. जेव्हा कोणाला काही माहिती नव्हतं, तेव्हा आपण point to point सर्व reforms टाकत होतो.

MPSC Learners — For a reason.💯🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤24🔥6🤯5💯3
🔥 MPSC Group B 2027 – संभाव्य भरती अपडेट

📌 Civil Engineering पदांसाठी संभाव्य जागा :

🔹 WRD JE — 1100+
🔹 PWD JE — 220+
🔹 MJP JE — 144+
🔹 TPA JE — 110+

📊 एकूण संभाव्य जागा : 1574+

⚠️ वरील आकडे संभाव्य/अपेक्षित असून अंतिम संख्या संबंधित विभागाची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच निश्चित होईल.

🎯 2027 Group B च्या दृष्टीने तयारी सुरू ठेवा.
❤58🔥14😁5👍2🤩2🙏1💯1