Forwarded from Sagar
As per RTI 158 yetay....ani PA mdhun mala post bhet te ...
Ani result mdhe 148 marks dilet...
Ani result mdhe 148 marks dilet...
😱6🤯2❤1🔥1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
As per RTI 158 yetay....ani PA mdhun mala post bhet te ... Ani result mdhe 148 marks dilet...
म्हणून सर्वांनी RTI करा, असे त्यावेळी बोललो होतो. यांनी लिस्टमध्ये भरपूर तफावत केलेली आहे. ज्यांना खात्री होती की कमी मार्क्स पडू शकत नाहीत, त्यांचे RTI नुसार मार्क्स वाढत आहेत.. 😐
सर्वांनी नक्की RTI Reply चेक करा. PMC कडून Reply येत आहेत, तसेच Answer Key देखील येत आहे. 🔎💯
सर्वांनी नक्की RTI Reply चेक करा. PMC कडून Reply येत आहेत, तसेच Answer Key देखील येत आहे. 🔎💯
❤8💯5😢1🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
म्हणून सर्वांनी RTI करा, असे त्यावेळी बोललो होतो. यांनी लिस्टमध्ये भरपूर तफावत केलेली आहे. ज्यांना खात्री होती की कमी मार्क्स पडू शकत नाहीत, त्यांचे RTI नुसार मार्क्स वाढत आहेत.. 😐 सर्वांनी नक्की RTI Reply चेक करा. PMC कडून Reply येत आहेत, तसेच Answer Key…
ज्यांना अजूनही RTI चा रिप्लाय आलेला नाही, त्यांनी प्रथम अपील दाखल करा. ✅
Normalisation चा फरक इतका पडत नसतो. IBPS मध्ये साधारणपणे ±2,4 मार्क्सचा फरक होतो.
Normalisation चा फरक इतका पडत नसतो. IBPS मध्ये साधारणपणे ±2,4 मार्क्सचा फरक होतो.
👍8🙏1💯1
✅ आम्ही देत असलेले अपडेट्स हे केवळ अंदाजावर आधारित नसतात; शक्य तिथे थेट आणि विश्वसनीय पातळीवरून माहिती घेऊनच शेअर केले जातात. 💯
🙏 त्यामुळे इतर ग्रुप/चॅनेलवरील मेसेज आम्हाला फॉरवर्ड करू नका.
👉 आमच्या स्वतःच्या संपर्कातून आणि Personal Level वरून मिळालेली माहितीच इथे अपडेट केली जाते.
⚠️ सध्या काही ठिकाणी वर्तमानपत्रातील photo बातम्या शेअर केल्या जात आहेत. त्यातील प्रत्येक माहिती सध्याच्या परिस्थितीशी संबंधित असेलच असे नाही.
✅ त्यामुळे कोणत्याही Telegram Channel Admin ने माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करून घ्यावी.
🙏 कारण सध्या विद्यार्थ्यांची परिस्थिती खूप नाजूक आहे. अनेक विद्यार्थी आर्थिक, कौटुंबिक आणि मानसिक तणावातून जात आहेत. त्यामुळे कोणतीही अपूर्ण, चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती शेअर करण्यापूर्वी थोडा विचार करा.
👉 एका चुकीच्या अपडेटमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास, वेळ आणि मानसिकता यावर परिणाम होऊ शकतो.
💯 माहिती देण्यापेक्षा योग्य आणि खात्रीशीर माहिती देणे महत्त्वाचे आहे.
बाकी तुम्ही सर्व समजदार आहात. 🙏

💯22❤3🔥1🙏1
एका बादलीत खेकडे टाकले की ते एकमेकांचे पाय ओढतात; कोणालाही वर जाऊ देत नाहीत. अगदी तशीच परिस्थिती सध्या झाली आहे.
इथे आपलेच लोक आपले विरोधक बनून बसले आहेत.
कोणी कोणाला पुढे जाऊ द्यायचे नाही.
स्पर्धा असावी, पण एकमेकांना खाली खेचण्याची मानसिकता नको.
तूर्तास एवढेच... बाकी तुम्ही समजदार आहात. 🙂
इथे आपलेच लोक आपले विरोधक बनून बसले आहेत.
कोणी कोणाला पुढे जाऊ द्यायचे नाही.
स्पर्धा असावी, पण एकमेकांना खाली खेचण्याची मानसिकता नको.
तूर्तास एवढेच... बाकी तुम्ही समजदार आहात. 🙂
💯25🔥3❤1😢1
ज्याप्रमाणे पुणे मनपाने ३ उमेदवार आणि २ कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणखी एक विभागात देखील ( निकाल लागलेल्या) अशाप्रकारे गुन्हा दाखल होऊ शकतो.....!
ज्यांनी ज्यांनी पैसे भरले असतील त्यांनी #Agent कडून पैसे वापस घ्या....काही उपयोग होणार नाही....!
बोगस टोळीला अजिबात सुट्टी नाही....✌️✌️🔥
ज्यांनी ज्यांनी पैसे भरले असतील त्यांनी #Agent कडून पैसे वापस घ्या....काही उपयोग होणार नाही....!
बोगस टोळीला अजिबात सुट्टी नाही....✌️✌️🔥
🔥21💯4🙏2🕊2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🔥 २७ सप्टेंबरला आंदोलन होणार! 🔥
रोहित दादा आपल्या निर्णयावर ठाम! 💯✊
रोहित दादा आपल्या निर्णयावर ठाम! 💯✊
🔥15💯3❤1