🔥🔥 गट-क 2026 🔥🔥
📌 10 लाख 86 हजार 538 अर्ज प्राप्त झाले आहेत. 👍
#RTI
ही संख्या आणखी वाढणार आहे.
💥 गट-क 2026 मध्ये विक्रमी अर्जसंख्या नोंदवली जाणार! 💯✅

Join - https://t.me/mpsc_learner
❤8🔥3💯3😁1🙏1
सर्व संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर भरण्याचा शासनाचा प्रयत्न 🙏
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपरिषद, ZP भरती) पदभरतीबाबत लवकरच निर्णय!💯🔥
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपरिषद, ZP भरती) पदभरतीबाबत लवकरच निर्णय!💯🔥
Join - https://t.me/mpsc_learner
🔥11💯2
2026 पूर्व परीक्षेची तयारी करा, गॅरंटी देतो—वाया जाणार नाही 💯✅
💯32🔥5🙏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
#CSMC_Result प्रत्येक पानावर surname च्या जवळचा भाग blur/drag केलेला दिसतोय. विशेष म्हणजे ज्या surname जवळ blur/drag आहे, त्याच ठिकाणी stamp दिसत आहे. हा stamp/Logo manually place केलेला असल्यासारखा दिसतोय; म्हणजे PDF तयार झाल्यानंतर stamp टाकण्यात आला असण्याची…
वरील इतर CSMC पोस्टचे result दाखवले, उपायुक्तांना.
🔥10❤1👍1
🔥MES WRD अपडेट 🔥
जलसंपदा विभागाने सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गातील कार्यरत व रिक्त पदांची माहिती मागवली आहे. ✅
👉 निवृत्ती, राजीनामा, निधन इ. कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांची माहितीही मागवली आहे.
WRD भरतीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड! 🔥💯.
जलसंपदा विभागाने सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गातील कार्यरत व रिक्त पदांची माहिती मागवली आहे. ✅
👉 निवृत्ती, राजीनामा, निधन इ. कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांची माहितीही मागवली आहे.
WRD भरतीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड! 🔥💯.
Join - https://t.me/mpsc_learner
🔥9❤4🥰2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
CSMC निकालाबाबत अपडेट कळवतो, एक तास भरात. 🔥✅ Join - https://t.me/mpsc_learner
उपायुक्तांना भेटलो आज. अजून IBPS कडून CSMC JE, CEA आणि इतर पदांचे result मिळालेले नाहीत हे समजले.
आम्ही त्यांना याच भरतीमधील काही result मध्ये संशयित गोष्टी निदर्शनास आणून दिल्या, digital sign बद्दलही सांगितले.
सोबत MJP सुद्धा IBPS कडून झाला आणि CSMC सुद्धा. दोन्ही result IBPS कडून मिळालेले नाहीत, यामागे काय कारण असू शकते, हे विचारले.
PMC मध्ये सुद्धा SIT स्थापन झाली आणि त्यांनी कारवाई केली. तशीच तुम्ही सुद्धा करा, आम्ही त्यांना सांगितले. जर result मध्ये काही गैरप्रकार झाला असेल तर.
MJP ला जसा 200+ दिवसांचा वेळ लागला, तसाच CSMC ला सुद्धा time लागू शकतो, एवढं आम्हाला भेटून कळलं.

👍10🔥3❤1💯1
Forwarded from Sagar
As per RTI 158 yetay....ani PA mdhun mala post bhet te ...
Ani result mdhe 148 marks dilet...
Ani result mdhe 148 marks dilet...
😱6🤯2❤1🔥1