MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MJP JE Result update 🔴 आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨 त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी…
गेल्या महिन्यात, २७ ऑगस्ट रोजी आपण एकदम ऑथेंटिक अपडेट दिला होता की, MJP चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्यातही लागण्याची शक्यता नाही; थेट ऑक्टोबर उजाडू शकतो.

सध्या तरी परिस्थिती तशीच दिसून येत आहे. त्यावेळी काही अंतर्गत आणि ऑथेंटिक माहिती मिळाली होती, त्यामुळेच तो अपडेट देण्यात आला होता.

निकाल लागल्यानंतर यामागच्या खूप साऱ्या गोष्टी उघड करणार आहोत. 🙂💯

आम्हाला तेव्हापासूनच माहिती होती की, हा निकाल मुद्दाम लांबवला जाणार आहे.

असो… शेवटी आपली माहिती ऑथेंटिक ठरली. 🙂✅💯


Join - https://t.me/mpsc_learner
❤16🔥6💯4😁1
MJP JE आणि CSMC JE मध्ये नागपूरसह इतर सेंटरवरही गैरप्रकार झाल्याचे आरोप आहेत.

निकाल लागल्यानंतर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध करू. 🔥

कुणालाही सोडणार नाही—सगळं उघड करू! ✊


Join - https://t.me/mpsc_learner
❤23😱6🔥5😁1
📌 घोटाळे बहादुर लोकांचा अजून एक नमुना.....!

📍
#MES 2024 साठी #PWD ने वर्ग एक पदासाठी २८ आणि ८६ जागा पाठवलेल्या होत्या.....

📌 आयोगाच्या कॅलेंडर मध्ये देखील त्याबाबत उल्लेख केलेला होता तसेच माहिती अधिकारात देखील त्या गोष्टी नमूद होत्या.....!

📌 परंतु शासनातील काही अधिकारी लोकांनी स्वतः पूर्व परीक्षा दिली नसल्याने त्या जागा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून २०२४ ऐवजी २०२५ साठी एका रात्रीत वळवल्या/ पळवल्या होत्या......!

📍 मुळात प्रश्न हा आहे की आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या कॅलेंडर मध्ये देखील त्यासाठी बदल केलेला होता....!

📍 सार्वजनिक बांधकाम विभाग, आयोग आणि शासनातील अधिकारी नक्की कोण कोण यात सामील होते त्यांची देखील चौकशी होणार आहे......!


Join - https://t.me/mpsc_learner
❤10💯3
MPSC राज्यसेवा मुख्य 2026 वर्णनात्मक होणार पण आता प्रश्नपत्रिका सोबत उत्तरपत्रिकेत सुद्धा प्रश्न छापून येणार आणि उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडली जाईल.

याचा नमुना लवकरच प्रसिद्ध होईल
🔥14❤1👍1🤔1
📎WRD MES
📎WRD JE-CEA


https://tinyurl.com/kjn8enrw
👍8💯3❤2
परीक्षा सुधारणांचा अहवाल डिसेंबर अखेर - व्ही राधा मॅडम.
❤6👍2
Objective ✊🔥🔥💯💯

मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥
💯25🔥4❤1👏1
धिंगाणा असा होणार की चर्चा सगळीकडे होणार! 💯✅
🤔27👍3🔥3💯2
Group C vacancy 💣📈💯
🔥48😁4💯2❤1
🔥🔥 गट-क 2026 🔥🔥

📌 10 लाख 86 हजार 538 अर्ज प्राप्त झाले आहेत. 👍
#RTI

ही संख्या आणखी वाढणार आहे.
💥 गट-क 2026 मध्ये विक्रमी अर्जसंख्या नोंदवली जाणार! 💯✅


Join - https://t.me/mpsc_learner
❤8🔥3💯3😁1🙏1
सर्व संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर भरण्याचा शासनाचा प्रयत्न 🙏

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपरिषद, ZP भरती) पदभरतीबाबत लवकरच निर्णय!💯🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥11💯2
2026 पूर्व परीक्षेची तयारी करा, गॅरंटी देतो—वाया जाणार नाही 💯✅
💯32🔥5🙏1
१७४ पदे CEA ची आहेत असे या बातमीत स्पष्टपणे नमूद केलेले नाही.

👉 निश्चित माहिती मिळण्यासाठी मागणीपत्रात पदाचे नाव/संवर्ग पाहावे .
🤯20💯11❤1🙏1
मोटेगावकर यांचे सुपुत्र 🙏🙏
❤14🔥2
CSMC निकालाबाबत अपडेट कळवतो, एक तास भरात. 🔥✅

Join - https://t.me/mpsc_learner
🙏17🔥3🕊3❤2👍1
🔥MES WRD अपडेट 🔥

जलसंपदा विभागाने सहाय्यक अभियंता श्रेणी-१ (स्थापत्य) संवर्गातील कार्यरत व रिक्त पदांची माहिती मागवली आहे. ✅

👉 निवृत्ती, राजीनामा, निधन इ. कारणांमुळे रिक्त झालेल्या पदांची माहितीही मागवली आहे.

WRD भरतीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड! 🔥💯
.

Join - https://t.me/mpsc_learner
🔥9❤4🥰2👏1