MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
530 photos
123 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
जून महिन्यात गट-क सेवा सरळसेवा परीक्षा योजना आयोगाकडून अपेक्षित
IBPS Banking Method 👆👆
MJP चा असा cut off लागू शकतो ✅
नगरपरिषद 5,500 रिक्त पदे भरण्याकरिता सचिव असीम गुप्ता सर सोबत श्रीकांत शिंदे साहेबांचा डायरेक्ट समोरासमोर कॉल झालेला आहे.🔥🔥

जॉईन @mpsc_learner
येणाऱ्या काळामध्ये परीक्षामध्ये सुसूत्रता कशी येईल यासाठी शासन म्हणून जे काय करता येईल ते आम्ही 💯 करू.

प्रत्येक 2-3 महिन्याला विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी बैठक घेऊ तरुणांचे प्रश्न हाताळून 💯त्यातून मार्ग कसा निघेल याचा 💯 प्रामाणिक प्रयत्न करत राहू.

असा विश्वास मा.खा.श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी दिला.🙏🙏

जॉईन @mpsc_learner
⭕️गट क 2026

👉प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गाचे मागणीपत्र जायला सुरुवात झाली असून ज्याप्रकारे मागणीपत्रे आयोगास सादर केले जात आहेत त्यानुसार प्रशासकीय आणि तांत्रिक पदे मिळून किमान 15 ते 20 हजार पदांची जाहिरात येऊ शकते.🔥🔥

#किमान 15 ते 20k

👉जसे जसे मागणीपत्रे जातील तसे आपण आपल्या चॅनेल वर कळवत जाऊ. 👍👍

सर्वांनी जॉईन करून ठेवा

जॉईन @mpsc_learner
🛑 🔥 #MES_2026
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिक सेवा
( MES) 2026

🔴 PWD
👉 AEE -07 पदे
👉 AE 1-09 पदे
🔴 WCD
👉 जलसंधारण अधिकारी - 04 पदे
👉 या पदांची मागणीपत्रे 31 मार्च 2026 पर्यंत आलेली आहे
अजून जागावाढ होण्याची अपेक्षा

Join 👉 @mpsc_learner
BMC JE Case – 22 June ⚖️
PMC JE result - June first week✅
CSMC ची परीक्षा July First week✅
TMC June नंतर ✅
Mahatransco AE Result June end ⚡⏳
MJP Result 10 June ✅
MPSC नवीन Syllabus/Pattern July मध्ये
WCD आकृतिबंध Soon ✅
WRD RR Soon

Join
@mpsc_learner
IBPS चा भंगार कारभार चालू आहे..!
IBPS ला Mini MPSC म्हटलं तरी हरकत नाही 😶
प्रत्येक परीक्षेचा Result उशिराच लावत आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची आणि मग महिनोन्‌महिने निकालाची वाट बघायची — हाच पॅटर्न झालाय आता. ⏳
❇️ वेगवेगळ्या आयोगांच्या स्थापना

🔸 राष्ट्रीय महिला आयोग → 31 जानेवारी 1992
🔸 महाराष्ट्र राज्य महिला आयोग → 25 जानेवारी 1993
🔸 राष्ट्रीय मानवी हक्क आयोग → 12 ऑक्टोबर 1993
🔸 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग → 6 मार्च 2001
🔸 राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग → 14 ऑगस्ट 1993
🔸 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग → 13 मे 1993
🔸 राष्ट्रीय बाल हक्क आयोग → 5 मार्च 2007
🔸 केंद्रीय माहिती आयोग → 12 ऑक्टोबर 2005
🔸 महाराष्ट्र राज्य वित्त आयोग → 23 एप्रिल 1994
🔸 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग → 26 एप्रिल 1994
🔸 संघ लोक सेवा आयोग (UPSC) → 1 ऑक्टोबर 1926
🔸नगरपरिषद संवर्ग कर्मचारी रिक्त पदांचा आढावा बैठक.. ✅
🔴MJP Update 🔴

Result हा mid June पर्यंत लागण्याची शक्यता आहे. ✅💯
MJP Department च्या जागावाढीचा विषयही सध्या सुरू आहे. ⚡
MJP Department ला आत्ताच पाठपुरावा करा. Result लागल्यानंतर waiting वाले serious होतात.
आतापासूनच पाठपुरावा केला तर गोष्टी शक्य होऊ शकतात. Result लागल्यानंतर प्रयत्न केला तर गोष्टी हाताबाहेर जाऊ शकतात. 🙏
Waiting वाले नंतर regret करतील.


Join https://t.me/mpsc_learner
MJP JE भरतीसाठी एकूण २८८ जागा मंजूर होत्या. पण त्यातील फक्त ५०% म्हणजे १४४ जागाच आल्या. आता उरलेल्या १४४ च्या ५०% प्रमाणे आणखी ७२ जागा वाढू शकतात. त्यामुळे एकूण २१६ पदे पाहायला मिळू शकतात किंवा मग सर्व 288 जागा देखील भरल्या जातील 👍 ✅
यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक
🙏

Join @mpsc_learner
🛑 मार्च दिनविशेष :-

✅8 मार्च - आंतरराष्ट्रीय महिला दिन

✅12 मार्च - समता दिन  (यशवंतराव चव्हाण जयंती)

✅15 मार्च - जागतिक ग्राहक दिन  

✅16 मार्च - राष्ट्रीय लसीकरण दिन 

✅20 मार्च - जागतिक चिमणी दिन 

✅21 मार्च - जागतिक वन दिन 

✅22 मार्च - जागतिक जल दिन 

✅23 मार्च - जागतिक हवामान दिन

✅24 मार्च - जागतीक क्षयरोग निर्मूलन दिन

✅27 मार्च - जागतिक रंगभूमी दिन
🛑 एप्रिल दिनविशेष :-

✅️ 5 एप्रिल - राष्ट्रीय सागरी दिन 

✅️ 7 एप्रिल - जागतिक आरोग्य दिन 

✅️ 14 एप्रिल - जागतिक ज्ञान दिवस

✅️ 18 एप्रिल - जागतिक वारसा दिन

✅️ 22 एप्रिल - जागतिक वसुंधरा दिन 

✅️ 23 एप्रिल - जागतिक पुस्तक दिन

✅️ 24 एप्रिल - राष्ट्रीय पंचायत राज दिन

✅️ 25 एप्रिल - जागतिक मलेरिया दिन
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
“When you feel like giving up, remember why you started… everything will start feeling possible again.” 🔥

@mpsc_learner
gulabraopatil05@gmail.com,
dcm@maharashtra.gov.in,
cm@maharashtra.gov.in,
psec.wssd@maharashtra.gov.in,
ms@mjp.maharashtra.gov.in,
ms-mjp@mah.gov.in,
ms.mjp2022@gmail.com, msmjp2021@gmail.com,
mjpestt2@gmail.com,
cao@mjp.gov.in,
mjpcao@gmail.com,
mjpcentraloffice.do5@gmail.com,
headquarters.mjp@gmail.com,
sehq-mjp@mah.gov.in,
headquarters@mjp.gov.in,
se-cpdm@mah.gov.in,
secpdmr@gmail.com,
se.qaumjp@gmail.com,
senrtc@gmail.com,
🔸महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ( MJP )
जागावाढ..✅🔥🔥

One Tap Link 🔗👇👇

https://tinyurl.com/z67hubf8
स्वतःच्या भविष्यसाठी Mail Campaign करा ✊
आपल्या एका Mail ने सुद्धा मोठा impact पडू शकतो. “मी नाही केला तर दुसरा करेल” असा विचार करू नका. सगळेच जर असाच विचार करत बसले तर शेवटी कोणीच काही करणार नाही.
MJP जागावाढ होण्यासाठी सर्वांनी थोडा पुढाकार घेणं गरजेचं आहे. आज केलेला पाठपुरावा उद्या आपल्या waiting आणि selection दोघांच्याही कामी येऊ शकतो.
फक्त ग्रुपवर चर्चा करून काही होणार नाही, थोडा support प्रत्यक्षात दाखवा.
एक Mail तुमच्या भविष्याचा फरक ठरवू शकतो 🔥


@mpsc_learner
🙏2
If the link is not opening, follow these steps:
Step 1 – First, copy the entire mail.
Step 2 – Hold the one-tap link and select “Open in Telegram.”
Step 3 – Then paste it in the “To (Sender)” section ✅🙏