MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
527 photos
120 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🔴MJP JE परीक्षा होऊन 200 दिवस झालेत त्यामुळे Result लवकर लागण्यासाठी Email 📥 करा.🔴

One tap Link 👇👇👇✅


https://tinyurl.com/yc58vh6a
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
ही हालचाल 2026 च्या ग्रुप C साठीच होत आहे, त्यामुळे या जागा याच ग्रुप C मध्येच समाविष्ट होणार आहेत. ✅🔥 In some circumstances if possible, तांत्रिक संवर्ग स्वतंत्रपणे काढता येईल. पुढील महिन्यात सर्व चित्र स्पष्ट होईल. ✅👀 Join - https://t.me/mpsc_learner
♦️ 65 हजार रिक्त पदांची भरती.

प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.

👉विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी

👉आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर  विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल.

-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)


Join - https://t.me/mpsc_learner
🔥3❤1
📍 #PWD_RTI मंजूर पदे

सहायक अभियंता श्रेणी-2 (स्थापत्य)
👉885
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
👉1062
स्थापत्य अभियांत्रिकी सहायक
👉3005


Credit - ©Xavier_33x

Join - https://t.me/mpsc_learner
🔥18❤1👍1
सर्वाधिक रिक्त पदे असलेल्या पाणीपुरवठा व PWD विभाग

📌 पाणीपुरवठा विभागात ८ हजार+ रिक्त पदे असल्याची माहिती. 👆👆


Join - https://t.me/mpsc_learner
❤10🔥1
WRD, PWD आणि MJP यांच्याकडूनच अपेक्षा! 🔥✅🙏

WCD भरतीसाठी आता अधिक तीव्र पाठपुरावा करण्याची गरज आहे. हाच योग्य वेळ आहे—पाठपुरावा आणि आंदोलनाच्या माध्यमातून WCD ची भरती येत्या भरती प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची.

लवकरच WCD कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. 🔥💯


Join - https://t.me/mpsc_learner
❤17👍1💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
♦️ 65 हजार रिक्त पदांची भरती. प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. 👉विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी 👉आता…
पोरांना शांत करण्यासाठी आणि MPSC पेपरफुटीचा मुद्दा कव्हर करण्यासाठी यांना ही मोठी भरती काढावीच लागेल. 🔥

पुढच्या महिन्यात खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत. 👀✅

पुढचं वर्ष धामधुमीचं असणार! 💯🔥


Join - https://t.me/mpsc_learner
❤22😁6🔥3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴 MJP JE Result update 🔴 आता मिळालेल्या माहितीनुसार, MJP JE चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. कदाचित ऑक्टोबरही उजाडेल, असे सांगितले जात आहे. 😨 त्यातच निकालामध्ये काही त्रुटी झाल्याची माहिती समोर येत आहे. नेमका विषय काय आहे? निकाल लावण्यासाठी…
गेल्या महिन्यात, २७ ऑगस्ट रोजी आपण एकदम ऑथेंटिक अपडेट दिला होता की, MJP चा निकाल सप्टेंबरअखेरपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्यातही लागण्याची शक्यता नाही; थेट ऑक्टोबर उजाडू शकतो.

सध्या तरी परिस्थिती तशीच दिसून येत आहे. त्यावेळी काही अंतर्गत आणि ऑथेंटिक माहिती मिळाली होती, त्यामुळेच तो अपडेट देण्यात आला होता.

निकाल लागल्यानंतर यामागच्या खूप साऱ्या गोष्टी उघड करणार आहोत. 🙂💯

आम्हाला तेव्हापासूनच माहिती होती की, हा निकाल मुद्दाम लांबवला जाणार आहे.

असो… शेवटी आपली माहिती ऑथेंटिक ठरली. 🙂✅💯


Join - https://t.me/mpsc_learner
❤16🔥6💯4😁1
MJP JE आणि CSMC JE मध्ये नागपूरसह इतर सेंटरवरही गैरप्रकार झाल्याचे आरोप आहेत.

निकाल लागल्यानंतर याबाबतची सर्व माहिती उपलब्ध करू. 🔥

कुणालाही सोडणार नाही—सगळं उघड करू! ✊


Join - https://t.me/mpsc_learner
❤23😱6🔥5😁1
📌 घोटाळे बहादुर लोकांचा अजून एक नमुना.....!

📍
#MES 2024 साठी #PWD ने वर्ग एक पदासाठी २८ आणि ८६ जागा पाठवलेल्या होत्या.....

📌 आयोगाच्या कॅलेंडर मध्ये देखील त्याबाबत उल्लेख केलेला होता तसेच माहिती अधिकारात देखील त्या गोष्टी नमूद होत्या.....!

📌 परंतु शासनातील काही अधिकारी लोकांनी स्वतः पूर्व परीक्षा दिली नसल्याने त्या जागा मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून २०२४ ऐवजी २०२५ साठी एका रात्रीत वळवल्या/ पळवल्या होत्या......!

📍 मुळात प्रश्न हा आहे की आयोगासारख्या घटनात्मक संस्थेच्या कॅलेंडर मध्ये देखील त्यासाठी बदल केलेला होता....!

📍 सार्वजनिक बांधकाम विभाग, आयोग आणि शासनातील अधिकारी नक्की कोण कोण यात सामील होते त्यांची देखील चौकशी होणार आहे......!


Join - https://t.me/mpsc_learner
❤10💯3
MPSC राज्यसेवा मुख्य 2026 वर्णनात्मक होणार पण आता प्रश्नपत्रिका सोबत उत्तरपत्रिकेत सुद्धा प्रश्न छापून येणार आणि उत्तर लिहिण्यासाठी जागा सोडली जाईल.

याचा नमुना लवकरच प्रसिद्ध होईल
🔥14❤1👍1🤔1
📎WRD MES
📎WRD JE-CEA


https://tinyurl.com/kjn8enrw
👍8💯3❤2
परीक्षा सुधारणांचा अहवाल डिसेंबर अखेर - व्ही राधा मॅडम.
❤6👍2
Objective ✊🔥🔥💯💯

मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥
💯25🔥4❤1👏1
धिंगाणा असा होणार की चर्चा सगळीकडे होणार! 💯✅
🤔27👍3🔥3💯2
Group C vacancy 💣📈💯
🔥48😁4💯2❤1
🔥🔥 गट-क 2026 🔥🔥

📌 10 लाख 86 हजार 538 अर्ज प्राप्त झाले आहेत. 👍
#RTI

ही संख्या आणखी वाढणार आहे.
💥 गट-क 2026 मध्ये विक्रमी अर्जसंख्या नोंदवली जाणार! 💯✅


Join - https://t.me/mpsc_learner
❤8🔥3💯3😁1🙏1
सर्व संवर्गातील पदे मोठ्या प्रमाणावर भरण्याचा शासनाचा प्रयत्न 🙏

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगरपरिषद, ZP भरती) पदभरतीबाबत लवकरच निर्णय!💯🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥11💯2