MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
530 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Important For Exams
❤2👍2
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf
4.1 MB
📍 नगरपरिषद/ नगरपंचायत गट क आणि गट ड अभ्यासक्रम जाहीर झाला आहे पाहून घ्या..

Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 Civil जागांबाबत महत्त्वाची माहिती भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की Group C मध्ये आपल्या Civilच्या जागा add होतील का? सध्या याबाबत भरपूर गोष्टी चर्चेत आहेत, पण त्या confirm झालेल्या नाहीत. त्यामुळे confirm नसलेल्या गोष्टी लगेच share करणं योग्य नाही.…
नगरपरिषद भरतीबाबतची माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुपवरच शेअर करण्यात आली होती. आम्ही अंदाज किंवा Prediction वर आधारित माहिती देत नाही; मात्र प्रत्यक्ष सुरू असलेल्या घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून, उपलब्ध अधिकृत/विश्वसनीय माहितीनुसार अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. 💯✅

Join - https://t.me/mpsc_learner
🔥16🙏3💯3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf
Civil इंजिनिअरिंग साठीसुद्धा लवकरच अभ्यासक्रम जाहीर होईल. ✅
👍23🔥6❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf
नगरपरिषद Civil बाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण

या PDF मध्ये Civil / नगर अभियंता पद दिसत नाही, याचा अर्थ Civil पदच नाही असा होत नाही.

या आदेशाच्या परिशिष्टात “महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग पदांव्यतिरिक्त” अशी स्पष्ट नोंद आहे. म्हणजे या परिशिष्टात राज्यस्तरीय संवर्गातील पदांचा समावेश केलेला नाही.

त्यामुळे Civil नगर अभियंता हे राज्यस्तरीय संवर्गातील पद असल्याने या परिशिष्टात त्याचा उल्लेख नसणे स्वाभाविक आहे.

👉 त्यामुळे या PDF मध्ये Civil पद नाही = नगरपरिषद Civil भरती नाही, असा निष्कर्ष काढू नये.

Civil नगर अभियंता संवर्गासाठी स्वतंत्र नियम/आदेश तपासणे आवश्यक आहे. ✅💯

यासाठी पुढील पाठपुरावा आवश्यक आहे. नगरपरिषद संवर्गामध्ये आवश्यक Civil पदांचा समावेश/स्पष्टता याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन व पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करून विषय त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा.


Join - https://t.me/mpsc_learner
🔥14❤6🙏3😁1
📍RRB JE Exam Pattern.
👍8❤3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
🔥🔥 नगर परिषद भरती 2026 :-

राज्य संवर्ग भरती
पदे :

1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा
2.लेखा व लेखापरीक्षण
3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा)
4.अजून काही


इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे. 👆👆

➖➖➖➖➖➖➖➖

* नगरपरिषद गट क आणि गट ड भरती :-

खालील पदे 👇👇

1. वरिष्ठ लिपिक
2. टंकलेखक
3. वायरमन
4. उद्यान सहायक
5. वाहनचालक
6. शिपाई
7. इतर पदे

भरती : TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे. जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.👆


Join - https://t.me/mpsc_learner
❤13🔥3🙏2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥🔥 नगर परिषद भरती 2026 :- राज्य संवर्ग भरती पदे : 1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 2.लेखा व लेखापरीक्षण 3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा) 4.अजून काही इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे. 👆👆 ➖➖➖➖➖➖➖➖ * नगरपरिषद…
यासाठी पुढील पाठपुरावा आवश्यक आहे. नगरपरिषद संवर्गामध्ये आवश्यक Civil पदांचा समावेश/स्पष्टता याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन व पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करून विषय त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा.

अजूनही काही बाबींबाबत संभ्रम आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यानंतरच या सर्व गोष्टी अधिक स्पष्ट होतील. 🙏
🙏6💯2❤1
आज PWD CEA चे आयोगाकडे पाठविण्यात आलेले मागणीपत्र — नेमक्या किती जागांसाठी आहे, याची अधिकृत माहिती शेअर करतो. 💯✅

#AuthenticSource
#Mantralay 🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥48❤4🤔2🕊2
#PWD_CEA 942 जागांसाठी आयोगकडे मागणीपत्र गेल्याची प्राथमिक माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती.

Just cross-confirming करत होतो. 💯✅🔥


Join - https://t.me/mpsc_learner
🔥56❤9👌3🤯1🎉1🙏1
2025 च्या मुलाखती पुढे गेल्यानंतर पात्र ठरलेल्या मुलांची नाराजी 👍...
❤3😢2
📍BMC case संदर्भात

काही दिवसांत Court, BMC Case च्या निकालाची तारीख जाहीर करेल.

तारीख जाहीर झाल्यानंतर, ज्या दिवशी Court Case चा निकाल लागेल, त्याच दिवशी कोणाच्या बाजूने निकाल लागला हे स्पष्ट होईल. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार BMC JE चा निकाल महापालिकेमार्फत जाहीर केला जाईल.

Join - https://t.me/mpsc_learner
❤15💯9👍1🔥1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
लई हसलो ..... 😂
🤣56😁16🤔7😢3❤1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «#PWD_CEA 942 जागांसाठी आयोगकडे मागणीपत्र गेल्याची प्राथमिक माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. Just cross-confirming करत होतो. 💯✅🔥 Join - https://t.me/mpsc_learner»
जलसंधारण आंदोलन......🔥🔥✊
🔥20❤2💯1
"जलसंधारण विभाग प्रलंबित पदभरती"

जलसंधारण मंत्री संजय राठोड साहेबांनी अनेक वेळा घोषणा करून देखील अद्याप जाहिरात प्रलंबित आहे त्यामुळे "जलसंधारण विभाग प्रलंबित पदभरती" बाबत मुख्य अभियंता कार्यालय येरवडा, पुणे येथे आंदोलनाची तयारी सुरू आहे.

लवकरच सविस्तर माहिती दिली जाईल....!

Class 1 to class 3 All Post

शेवटचे आंदोलन, जलसंधारण.....✊✊
🔥18❤3💯3
U.S. and Indian Army forces officially launched the 22nd edition of Exercise Yudh Abhyas 2026

Join - https://t.me/mpsc_learner
❤4👍3🔥2
💯💯🔥🔥🔥
❤5💯2
MPSC अध्यक्षांची हकालपट्टी
करण्याची मागणी ✅✅

७० हजार पदांची मेगा भरती झालीच पाहिजे! 🔥💯✊


Join - https://t.me/mpsc_learner
❤18🔥6💯1