MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
ही हालचाल 2026 च्या ग्रुप C साठीच होत आहे, त्यामुळे या जागा याच ग्रुप C मध्येच समाविष्ट होणार आहेत. ✅🔥
In some circumstances if possible, तांत्रिक संवर्ग स्वतंत्रपणे काढता येईल. पुढील महिन्यात सर्व चित्र स्पष्ट होईल. ✅👀

Join - https://t.me/mpsc_learner
🔥20💯6❤4🙏1
02227560145-2609181700
<unknown>
नगर परिषद गट क गट ड
बिंदुनामावली अंतिम टप्प्यात असल्याचे समजले आहे. तरीही प्रत्यक्ष #DMA कार्यालय, बेलापूर येथे जाऊन पाटील मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करावा. 🙏
बिंदुनामावली अंतिम टप्प्यात असल्याचे समजले आहे. तरीही प्रत्यक्ष #DMA कार्यालय, बेलापूर येथे जाऊन पाटील मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करावा. 🙏
Join - https://t.me/mpsc_learner
❤12🙏2💯2🔥1
📚 Technical Syllabus बाबत पुढील महिन्यात चित्र स्पष्ट होईल.
सध्या Syllabus बाबत कोणतेही ठोस अपडेट नाही. ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यासोबतच भरपूर अपडेट्स मिळतील. 🔥
तोपर्यंत तयारी सुरू ठेवा! 💯
सध्या Syllabus बाबत कोणतेही ठोस अपडेट नाही. ऑक्टोबर महिन्यात बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील आणि त्यासोबतच भरपूर अपडेट्स मिळतील. 🔥
तोपर्यंत तयारी सुरू ठेवा! 💯
Join - https://t.me/mpsc_learner
👍12🙏4💯3❤2
PWD CEA 900+ 🤔
हा आकडा एका चॅनेलवर पाहिला 😁
पण Exact आकडा सर्वात आधी आपल्या चॅनेलवरच येणार 😎💯✅
PWD CEA ****
WRD CEA ****
WRD JE - soon group B 2027
आत्ताच आपला चॅनेल Pin करून ठेवा 📌
आणि Notification On ठेवा 🔔
लवकरच 💥✅💯🙏
हा आकडा एका चॅनेलवर पाहिला 😁
पण Exact आकडा सर्वात आधी आपल्या चॅनेलवरच येणार 😎💯✅
PWD CEA ****
WRD CEA ****
WRD JE - soon group B 2027
आत्ताच आपला चॅनेल Pin करून ठेवा 📌
आणि Notification On ठेवा 🔔
लवकरच 💥✅💯🙏
Join - https://t.me/mpsc_learner
❤39🔥9💯3👏2
MMRDA ONE TAP MAIL LINK आहे. उद्या शेवटचा दिवस आहे तक्रार दाखल करण्याचा त्यामुळे सर्वांनी फाइल्स ATTACH करून MAIL करा.
विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf
7.8 MB
📍 नगरपरिषद गट क आणि ड
👉 नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड सरळसेवा सेवाप्रवेश नियम सुधारणा....!
👉 नगरपरिषद/नगरपंचायत गट क व गट ड सरळसेवा सेवाप्रवेश नियम सुधारणा....!
Join - https://t.me/mpsc_learner
👍4🔥3❤2
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf
4.1 MB
📍 नगरपरिषद/ नगरपंचायत गट क आणि गट ड अभ्यासक्रम जाहीर झाला आहे पाहून घ्या..
Join - https://t.me/mpsc_learner
❤2🔥2👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
📢 Civil जागांबाबत महत्त्वाची माहिती भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की Group C मध्ये आपल्या Civilच्या जागा add होतील का? सध्या याबाबत भरपूर गोष्टी चर्चेत आहेत, पण त्या confirm झालेल्या नाहीत. त्यामुळे confirm नसलेल्या गोष्टी लगेच share करणं योग्य नाही.…
नगरपरिषद भरतीबाबतची माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुपवरच शेअर करण्यात आली होती. आम्ही अंदाज किंवा Prediction वर आधारित माहिती देत नाही; मात्र प्रत्यक्ष सुरू असलेल्या घडामोडींवर सातत्याने लक्ष ठेवून, उपलब्ध अधिकृत/विश्वसनीय माहितीनुसार अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. 💯✅
Join - https://t.me/mpsc_learner
🔥16🙏3💯3👏1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
न_प_अस्थापना_गट_'क'_व_'ड'_भरती_परिक्षा_स्वरुप_DMA_office_परिपत्रक.pdf
Civil इंजिनिअरिंग साठीसुद्धा लवकरच अभ्यासक्रम जाहीर होईल. ✅
👍23🔥6❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
विशेष_आदेश_२०२४_मध्ये_सुधारणा_.pdf
नगरपरिषद Civil बाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण
या PDF मध्ये Civil / नगर अभियंता पद दिसत नाही, याचा अर्थ Civil पदच नाही असा होत नाही.
या आदेशाच्या परिशिष्टात “महाराष्ट्र राज्यस्तरीय संवर्ग पदांव्यतिरिक्त” अशी स्पष्ट नोंद आहे. म्हणजे या परिशिष्टात राज्यस्तरीय संवर्गातील पदांचा समावेश केलेला नाही.
त्यामुळे Civil नगर अभियंता हे राज्यस्तरीय संवर्गातील पद असल्याने या परिशिष्टात त्याचा उल्लेख नसणे स्वाभाविक आहे.
👉 त्यामुळे या PDF मध्ये Civil पद नाही = नगरपरिषद Civil भरती नाही, असा निष्कर्ष काढू नये.
Civil नगर अभियंता संवर्गासाठी स्वतंत्र नियम/आदेश तपासणे आवश्यक आहे. ✅💯
यासाठी पुढील पाठपुरावा आवश्यक आहे. नगरपरिषद संवर्गामध्ये आवश्यक Civil पदांचा समावेश/स्पष्टता याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन व पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करून विषय त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा.

🔥14❤6🙏3😁1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
🔥🔥 नगर परिषद भरती 2026 :-
राज्य संवर्ग भरती
पदे :
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा
2.लेखा व लेखापरीक्षण
3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा)
4.अजून काही
इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे. 👆👆
➖➖➖➖➖➖➖➖
* नगरपरिषद गट क आणि गट ड भरती :-
खालील पदे 👇👇
1. वरिष्ठ लिपिक
2. टंकलेखक
3. वायरमन
4. उद्यान सहायक
5. वाहनचालक
6. शिपाई
7. इतर पदे
भरती : TCS किंवा IBPS मार्फत होणार आहे. जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.👆

❤13🔥3🙏2💯1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔥🔥 नगर परिषद भरती 2026 :- राज्य संवर्ग भरती पदे : 1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा 2.लेखा व लेखापरीक्षण 3.अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य, विद्युत, संगणक, पाणीपुरवठा) 4.अजून काही इथून पुढे राज्यस्तरीय भरती: MPSC मार्फत होणार आहे. 👆👆 ➖➖➖➖➖➖➖➖ * नगरपरिषद…
यासाठी पुढील पाठपुरावा आवश्यक आहे. नगरपरिषद संवर्गामध्ये आवश्यक Civil पदांचा समावेश/स्पष्टता याबाबत संबंधित विभागाकडे निवेदन व पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संबंधित राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर करून विषय त्यांच्या निदर्शनास आणून द्यावा.
अजूनही काही बाबींबाबत संभ्रम आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाठपुरावा केल्यानंतरच या सर्व गोष्टी अधिक स्पष्ट होतील. 🙏

🙏6💯2❤1