MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
एकट्या जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट-कच्या १८९० जागा रिक्त आहेत...

सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, नगर परिषद इत्यादी विभागांच्या सुद्धा बऱ्याच जागा रिक्त आहेत...

प्रॉपर प्रयत्न केले तर ह्या Group-C मध्ये सिव्हिलच्या सुद्धा २०००+ जागा Add होऊ शकतात.

पण त्यासाठी आंदोलन, उपोषण, जे शक्य आहे ते केलं पाहिजे.

योग्य ठिकाणी आपली Energy घातली पाहिजे. जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडत आहेत, असं मला वाटतं.


Join - https://t.me/mpsc_learner
❤26💯8👍4
Clay च्या मातीवर Load आला भारी,
Water म्हणालं, “अरे बाबा! माझी झाली वारी!” 😆

सुरुवातीला Load water ने घेतला,
Pore pressure लगेच वाढला!

मग पाणी म्हणालं, “मी आता बाहेर जातो,”
हळूहळू drain होऊन soil ला बसवतो! 🚶‍♂️💧

Water बाहेर गेलं, particles आले जवळ,
Void झाला कमी आणि settlement झालं सरळ! 😂

Effective stress म्हणाला, “आता माझी बारी!”
Water pressure कमी झाला, माझी value वाढली भारी!

आणि सगळं deformation vertical दिशेतच होतं,
म्हणून Terzaghi म्हणाला— “हे One-Dimensional होतं!” 😎
👌15👏3😱2🆒2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «🔴🔴 Admit Card TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी लिंक ▪️ARTI https://articet2026.cbtexam.in/ ▪️BARTI…»
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🔴🔴 Multi-cadre आणि 'एकल संवर्ग' (Single cadre) यातील फरक १. पहिले उदाहरण: WRD + PWD एकत्र (Multi-cadre) असेल तर? जेव्हा MPSC द्वारे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (Civil Engineering Services) किंवा Direct Recruitment अंतर्गत JE (Junior Engineer) ची जाहिरात येते…
Multi-post recruitment मध्ये Waiting List नसल्यास खूप उमेदवारांचं नुकसान होणार आहे.

जे उमेदवार Selection List पासून फक्त 0.1 मार्काने जरी मागे राहिले, त्यांना थेट पुढच्या भरतीची वाट पाहावी लागेल. कारण या भरतीमधून ते पूर्णपणे बाहेर होतील आणि Waiting List नसल्यामुळे संधी मिळणार नाही.

एखाद्या उमेदवाराने Selection झाल्यानंतर ती पोस्ट सोडली, तरी त्याची जागा रिक्तच राहणार, कारण Waiting List उपलब्ध नसेल.

त्यामुळे Multi-post recruitment मध्ये Waiting List असणे गरजेचे आहे. अनेक उमेदवारांचे भवितव्य यावर अवलंबून आहे.

Join - https://t.me/mpsc_learner
❤6🙏3💯3
अभिजीत दीपके ने मध्य प्रदेश के मुख्यमंत्री पद से इस्तीफा दिया,

मैं उनके खुशहाल और उज्जवल भविष्य की कामना करता हूं।

https://x.com/abhijeet_dipke/status/2098980124976914773

Join - https://t.me/mpsc_learner
😁11🤔10🔥3👏3🤯2😢2❤1
Major Navya Shekhawat has become the first woman officer from the Indian Army to serve as an Aide-de-Camp (ADC) to President Droupadi Murmu

Join https://t.me/mpsc_learner
❤9👍2
point 10 परीक्षा पद्धत : या वर्षाच्या परीक्षा 'OMR' पद्धतीने होतील. पुढीलवर्षी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने की प्रचलित पद्धतीने घ्यावी, याचा निर्णय राज्य सरकार घेईल.?

Point 3 - 🤡

Join https://t.me/mpsc_learner
❤7🤯3💯2
♦️पिंपरी चिंचवड महानगरपालिका.

एकूण पदसंख्या:- 18
👍3❤2
♦️ कृषी विभाग वर्ग 1 ते वर्ग 3 (सर्व) मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही झालेली आहे ✅✅

लवकरच जाहिरात येईल 🔥🔥

विभागानुसार जागांची माहिती लवकरच कळवण्यात येईल ✅
❤3🔥2😇2👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
♦️ कृषी विभाग वर्ग 1 ते वर्ग 3 (सर्व) मागणीपत्र पाठविण्याची कार्यवाही झालेली आहे ✅✅ लवकरच जाहिरात येईल 🔥🔥 विभागानुसार जागांची माहिती लवकरच कळवण्यात येईल ✅
आपले पोरं WRD, WCD, PWD सोडून वेगळेच मुद्दे घेऊन बसले आहेत, ज्या गोष्टींना priority द्यायची ती सोडून.

Maximum जागा WRD, WCD मध्येच आहेत. ह्याच departments मधून पोरांना रोजगार मिळू शकतो.

विद्यार्थ्यांच्या हिताचं बघणं हेच motive आहे. कोणत्या गोष्टीचा फायदा आहे, हे समजणं गरजेचं आहे.

आपला पायघड्या फाटका असताना आपण दुसऱ्यांच्या शिवायला चाललोय, अशी परिस्थिती नको व्हायला.


Join - https://t.me/mpsc_learner
💯22❤3👍3🔥3
♦आज RRB JE अर्ज दाखल करण्यासाठी शेवटची तारीख आहे ज्यांनी आजून अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करा..

RRB JE  Civil Engg Vacancy 1551+


Join https://t.me/mpsc_learner
👍3❤2
♦️कृषी विभागाच्या विविध मागण्या संदर्भात गेली 10 दिवस झालं कृषी आयुक्तालय पुणे येथे जे आमरण उपोषण चालू होत ते उद्या ठीक 11 वाजता चोंदे साहेब आपले आमरण उपोषण सोडतील ✅

♦️येणाऱ्या कॅबिनेट बैठकीमध्ये म्हणजेच उद्याच्या मंगळवारी अधिकृत रित्या कृषी आकृतीबंध रद्द केला जाणार
🔥🔥🔥

Join https://t.me/mpsc_learner
❤5👍1🔥1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «आपले पोरं WRD, WCD, PWD सोडून वेगळेच मुद्दे घेऊन बसले आहेत, ज्या गोष्टींना priority द्यायची ती सोडून. Maximum जागा WRD, WCD मध्येच आहेत. ह्याच departments मधून पोरांना रोजगार मिळू शकतो. विद्यार्थ्यांच्या हिताचं बघणं हेच motive आहे. कोणत्या गोष्टीचा फायदा…»
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🙏  गणपती बप्पा मोरया! 🙏

विघ्नहर्त्याच्या आगमनाने मंगलमय होवो प्रत्येक क्षण! ✨
गणरायाच्या कृपाशीर्वादाने सुख, समृद्धी आनी आनंदांनी भरून जावो प्रत्येकाचें जीवन. 🌸

Why fear when Bappa is here...☺️🥰

श्री गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 😇
🙏6❤3😇2
🚨 महत्त्वाची अपडेट | जलसंपदा विभाग #WRD

नोव्हेंबर २०२३ जाहिरातीतील गोदावरी महामंडळातील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांसह ४००+ कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या सरकारी विभागात नोकरी मिळाल्याने राजीनामे दिले आहेत.

👉 त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्तीची संधी मिळत आहे. 🔥


Join https://t.me/mpsc_learner
❤4🔥4🙏2👍1
18th BRICS Summit
Chair: India

Theme: “ BRICS - Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability”

2025 host - Brazil
2026 host - Bharat
2027 host - China


Join - https://t.me/mpsc_learner
👍5❤2👌2