🔥7😁3👌2💯2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://youtube.com/shorts/C3z5cC2f0F4?si=uHCjfv8GHX4BV6Je
या आयोगाने एका गरीब पोराचा, त्याच्या स्वप्नांचा, आई-वडिलांच्या चिरागाचा जीव घेतला आहे.
Right Treatment ✅💯🙏
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही राज्याची एक सर्वोच्च आणि सन्माननीय घटनात्मक संस्था आहे. मात्र, आज या संस्थेच्या सचिवांवर जी वेळ ओढवली आहे, ती केवळ आणि केवळ त्यांच्याच निष्क्रियतेचा, भोंगळ कारभाराचा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या असंवेदनशीलतेचा परिणाम आहे. "स्वतःच्या कर्मानेच ही वेळ आली" असे यावर खेदाने म्हणावे लागेल.
संयमाचा अंत: गेल्या अनेक वर्षांपासून परीक्षांमधील सावळागोंधळ, निकालांना लागणारा अवाजवी वेळ आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने होणारे दुर्लक्ष यामुळे लाखो प्रामाणिक तरुणांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे.

Join - https://t.me/mpsc_learner
❤14🔥9💯3👏1
आज मुंबई येथे मा. राज्यपाल यांची भेट घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि सचिव यांना बडतर्फ करावे अशी संविधानिक मागणी केली.
सोबत आदित्य ठाकरे आणि आमदार कैलास पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ऋषिकेश गागुर्डे उपस्थित होते.
लिंक - https://youtu.be/PtflAV58hqw?si=19AKeIUUBD1IRfNi

🔥8❤2
V Radha समितीने शिफारस केलेल्या खूप साऱ्या सुधारणार मान्य होणार आहेत✅✅✅
👉Objective Pattern असो किंवा इतर सुधारणा असो..
त्यामुले जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उद्या पुणे विद्यापीठ येथे Structural Reforms च्या मागणीसाठी उवस्थित राहावे. 👍

❤11👍2🔥1😁1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
Photo
🔴🔴 Admit Card
TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI
सामायिक चाळणी परीक्षा प्रवेशपत्र (Admit Card) आपल्या Login ID/Account मध्ये येण्यास सुरवात झालेली आहे; विविध संस्थेचे Admit Card डाउनलोड करण्यासाठी
लिंक
▪️ARTI
https://articet2026.cbtexam.in/
▪️BARTI
https://baricet2026.cbtexam.in/
▪️TRTI
https://trticet2026.cbtexam.in/
▪️SARTHI
https://sarthicet2026.cbtexam.in/
▪️AMRUT
https://amrutcet2026.cbtexam.in/

❤1👍1🙏1
Neighbouring Countries of India 2026: List, Capitals, Currencies & Flags
Join https://t.me/mpsc_learner
❤3👍1
समिती समोरअभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन....!
❤10🔥3🙏2🥰1
V. राधा अध्यक्षतेखालील Task Force समोर राज्यसेवा Objective Pattern ची जोरदार मागणी करण्यात येणार आहे 🔥...
त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी Objective च्या मागणीसाठी उपस्थित राहायचं आहे 👍.
# काळजाचा विषय 💞...
# मागणीचा Last Chance 💯...
# यावं लागतंय नाहीतर स्वप्नं सोडून द्या.
ज्यांना ज्यांना वाटतं राज्यसेवा Objective पद्धतीने पुन्हा आली पाहिजे त्यांच्या त्यांच्यापर्यंत नक्की Forward करा 🤝...
(सगळ्यांनाच हवी आहे तसं तर 😎)

❤12👍3💯3
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://www.youtube.com/live/OjXkHfklO9Q?si=RSplswSZO75PsdM0
♦महत्त्वाचे ✅✅
👉 यात एका ठिकाणी SSC सारखं पेपर च्या अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका बनवून जिल्ह्याला ऑनलाईन उपलब्ध करु असं म्हटल आहे म्हणजेकायमस्वरूपी ऑनलाईन चा यांचा विचार पक्का आहे.. ✅
👉 तुम्ही ठरवा.. तुम्हाला ऑनलाईन पाहिजे की ऑफलाईन
👉 यात एका ठिकाणी SSC सारखं पेपर च्या अर्धा तास आधी प्रश्नपत्रिका बनवून जिल्ह्याला ऑनलाईन उपलब्ध करु असं म्हटल आहे म्हणजेकायमस्वरूपी ऑनलाईन चा यांचा विचार पक्का आहे.. ✅
👉 तुम्ही ठरवा.. तुम्हाला ऑनलाईन पाहिजे की ऑफलाईन
Join https://t.me/mpsc_learner
🙏6💯2❤1
📌 RTI मधून प्राप्त माहितीनुसार
🔹 AEE PWD
➡️ रिक्त पदे: 37
🔹 AE-1 PWD
➡️ रिक्त पदे: 97
आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇
MES 2025
🔸 AEE PWD – 28
🔸 AE1 PWD – 86
MES 2026
🔸 AEE PWD– 07
🔸 AE1 PWD– 09
🔹 AEE PWD
➡️ रिक्त पदे: 37
🔹 AE-1 PWD
➡️ रिक्त पदे: 97
आता मागील दोन MES जाहिराती पाहूया 👇
MES 2025
🔸 AEE PWD – 28
🔸 AE1 PWD – 86
MES 2026
🔸 AEE PWD– 07
🔸 AE1 PWD– 09
Join - https://t.me/mpsc_learner
❤6🔥3🤔3👏1
एकट्या जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गट-कच्या १८९० जागा रिक्त आहेत...
सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंधारण विभाग, नगर परिषद इत्यादी विभागांच्या सुद्धा बऱ्याच जागा रिक्त आहेत...
प्रॉपर प्रयत्न केले तर ह्या Group-C मध्ये सिव्हिलच्या सुद्धा २०००+ जागा Add होऊ शकतात.
पण त्यासाठी आंदोलन, उपोषण, जे शक्य आहे ते केलं पाहिजे.
योग्य ठिकाणी आपली Energy घातली पाहिजे. जे पाहिजे ते मिळवण्यासाठी आपले प्रयत्न कमी पडत आहेत, असं मला वाटतं.

❤26💯8👍4