MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🫡रूषी गांगुर्डेचे CMO Tweet वर मत 😎मी एक महिन्यापासून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतोय , ✌️तरी माझी भेट होऊ दिली नाही. 😱आणि शिक्षकांना एक दिवसात मुख्यमंत्री कसे काय भेटले ? 🤡तेही पुण्यातील मोर्चाच्या एक दिवस आधी ? Join https://t.me/mpsc_learner
पुण्यातील आंदोलन, Online CBT मोर्चाच्या दरम्यान एक दिवस आधीही असाच Coincidence झाला होता. 😢
✌️ पुढच्या दिवशी online (CBT) Permanently Cancel करा, यासाठी पुण्यात मोर्चा होणार होता.
🤡 त्याच्या एक दिवस आधी MPSC चे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतं आणि CBT Permanently Cancel करण्याचा निर्णय बदलून तो एक वर्षासाठी Postpone केला जातो.
🫡 आणि पुण्यातील CBT मोर्चा Cancel केला जातो.
😳 हे प्रत्येक वेळेस नियोजित आहे का?
🤫 उद्या पुण्यात मोर्चा किंवा आंदोलन होणार म्हटलं की, त्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते.
🫡 युद्धात जिंकून प्रत्येक वेळी आपण तहात हार पत्करतो.
🤡 मग प्रत्येक वेळी तह कशासाठी?

Join https://t.me/mpsc_learner
🔥8💯6❤2👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/RahulGandhi/status/2096437835700318514 Join https://t.me/mpsc_learner
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏
ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌
सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा..
📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी १० वाजता
📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
📍 स्थळ: छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, मोरेया मंदिर, टाऊन हॉल, कोल्हापूर

Join - https://t.me/mpsc_learner
1🔥8😁3❤1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏 ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌 सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा.. 📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी १० वाजता 📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. 📍 स्थळ: छत्रपती शाहू…
🔴 Civil Engineer जागा झालाच पाहिजे...🔥✅
कोल्हापूर व पुणे आंदोलन मध्ये पोस्टर दिसलाच पाहिजेत✊💪🔥
२०-२० रुपये खर्च करा आणि Printout काढून घ्या आजच आणि उद्या सकाळी गर्दी मध्ये दिसू द्या, उद्या Media असणार आहे त्यांच्या समोर दिसू द्या 🙏🏻
ही शेवटची संधी आहे, कालच एक सरळसेवा चे मागणी पत्रक MPSC कडे गेले आहे त्यामुळे तात्काळ सरळसेवा वाल्यांनी जागे व्हा...
नाहीतर Nontech दिवाळी अन technical ची होळी होईल...

❤6🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏 ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌 सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा.. 📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी १० वाजता 📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. 📍 स्थळ: छत्रपती शाहू…
अभियांत्रिकी उमेदवारांच्या मागण्यांच्या बाबत शक्य ते प्रयत्न आपले काही प्रतिनिधी करत आहेत....!
सर्वांनी एकत्र रहा.... राहुल सर, विश्वजीत सर,ऋषिकेश सर आहेतच.....!
"बॅनर प्रत्येकाने स्वतःचे घेऊन या"
सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत.... आंदोलनाला कोणताही प्रकारचा गालबोट कोणीही लावता कामा नये.... कारण इतके मोठे आंदोलन उभे करणे ही काय सोपी गोष्ट नाही.....त्यामुळे पोलिस प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती......!

🔥2❤1🙏1
🔥 आजचा आवाज उद्याचा निर्णय ठरवणार!
विद्यार्थी एकत्र आले की बदल अटळ असतो. ✊
विद्यार्थी एकत्र आले की बदल अटळ असतो. ✊
🔴 PMC JE उमेदवारांचा आवाज आता रस्त्यावर!
Sanket Ghorband sir 🔥✅
IBPS रिपोर्ट, FIR आणि सुरू असलेल्या तपासानंतरही नियुक्त्यांची घाई का? संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत PMC JE नियुक्त्या तात्काळ स्थगित करा!
📢 हा लढा हजारो मेहनती उमेदवारांच्या भविष्यासाठी आहे.
Sanket Ghorband sir 🔥✅
IBPS रिपोर्ट, FIR आणि सुरू असलेल्या तपासानंतरही नियुक्त्यांची घाई का? संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत PMC JE नियुक्त्या तात्काळ स्थगित करा!
📢 हा लढा हजारो मेहनती उमेदवारांच्या भविष्यासाठी आहे.
Join - https://t.me/mpsc_learner
🔥13❤3💯2
सोप्या भाषेत 👇
ST प्रवर्गाची सरळसेवा पदभरतीच्या बिंदूनामावली सुधारणा करणेबाबत समिती गठित..
छोटा संवर्ग = एखाद्या पदाची एकूण पदसंख्या कमी असलेला पदांचा ग्रुप.
उदा. समजा कुठल्यातरी विभागात “Civil Engineer” ची फक्त 10 पदे आहेत. ही कमी पदांची स्वतंत्र कॅडर/श्रेणी असेल, तर तिला “छोटा संवर्ग” म्हणता येईल.
या पत्रात सरकार म्हणतंय की अशा कमी पदसंख्या असलेल्या संवर्गांमध्ये ST, SC, OBC इ. आरक्षणाची बिंदूनामावली कशी ठेवायची, हे पुन्हा तपासण्यासाठी समिती केली आहे.
म्हणजे ST च्या 8 वरून 2 वर जाण्याच्या मुद्द्याशी हे संबंधित असू शकते, पण समिती नेमकं काय बदल सुचवणार हे अजून ठरलेलं नाही.

🔥2❤1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
कोणत्याही कारणाने Group-C Pre परीक्षा Postpone झाली, तर NP PWD च्या जागा त्यात Add होण्याची शक्यता नक्कीच वाढेल. आणि सध्याच्या घडामोडी पाहता, Group-C Pre Postpone होण्याची शक्यता वाटत आहे. 👀 Join https://t.me/mpsc_learner
♦️ गट क परीक्षा पुढे जाणार! 💣✅
Nagar Parishad च्या जागा त्यात Add होण्याची शक्यता नक्कीच वाढेल.

💯24🔥7❤5🤯1🆒1