MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.67K subscribers
535 photos
124 videos
83 files
370 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
Is This Democracy ??
मुख्य मुद्दा :
भूकरमापक / परिरक्षण भूमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सूचना देण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार काही पदांना S-8 आणि काहींना S-12 वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.
पुणे विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत पत्र पाठवले होते, त्यानुसार आता सर्व विभागांना आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्यांना नवीन वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश आहेत.

Join @mpsc_learner
MJP result loading ... 💥✅
June first week

@mpsc_learner
अहिल्यानगर महानगर पालिका....🔥

रिक्त पदे - 1369....✅✅

भरणार पदे - 45

Join @mpsc_learner
Forwarded from Civil Maharashtra
1edee919-9efa-488c-9567-cb5c3e5df9c5.pdf
213.4 KB
🔴🔴 #MES_2025
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५ - प्रश्नपत्रिका
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2026 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 31 मे 2026

Join @mpsc_learner
MPSC PRE PAPER 1.pdf
18 MB
Rajyaseva 2025 pre paper 1
Join @mpsc_learner
होणाऱ्या राज्यसेवा परीक्षेसाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका refer करू शकता ✅
खास करून जे विद्यार्थी first time परीक्षा देणार आहेत त्यांनी प्रश्नांची level, परीक्षा पद्धत आणि प्रश्न विचारण्याची पद्धत समजून घ्या 👆
WRD
मराठवाड्यात पाटबंधारे विभागात तब्बल ३ हजार पदे रिक्त
Join @mpsc_learner
Media is too big
VIEW IN TELEGRAM
रवीराज साबळे पाटील 🔥
दिवसेंदिवस तुमच्याविषयीचा आदर वाढत चाललाय. गरीबांसाठी, शेतकऱ्यांसाठी तुम्ही नेहमीच आवाज उठवत आहात. या हुकूमशाही करणाऱ्या अतिक्रमण विभागाला तुम्ही चांगलाच जाब विचारला.
त्या आईच्या डोळ्यांतले अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. तिचा तळतळाट त्या अतिक्रमण कर्मचाऱ्यांना आयुष्यात कधीतरी भोगावाच लागेल. त्यांच्या कर्माचे फळ त्यांना नक्की मिळेल. 😡

Join @mpsc_learner
MPSC learner's©(Civil Engg.) 📚 pinned «बरेच class वाले भलताच MPSC pattern सांगून course, books, test series launch करत आहेत. अशांना बळी पडू नका 🙏 आधी अधिकृत syllabus आणि exam pattern येऊ द्या, मगच course वगैरे घ्या. MPSC काही वेगळं अवकाशातून विचारणार नाही 😄 आपण जे प्रामाणिकपणे शिकतोय, concepts…»
#WRD
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अखत्यरित येणारे पुण्यातील जलसंपदा विभागाचे प्रदेश कार्यालयांच्या मुख्यालयांचे आता स्थलांतर झाले आहे. जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंताचे नवीन मुख्यालय कोल्हापूर असणार आहे,तर विशेष प्रकल्पांचे मुख्य अभियंता कार्यालयाचे मुख्यालय सोलापूरला असणार आहे. जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने हे बदल झाले आहे. प्रशासकीय सुसुत्रता आणण्यासाठी हे बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Join @mpsc_learner
🔥🔥 गट - क २०२६ 🔥🔥

सामान्य प्रशासन विभागाचे प्रत्येक विभागाला आदेश तुम्ही डायरेक्ट जागा महाराष्ट्र लोकसेवा आयोगांस पाठवा..👍👍

विभागांकडून मागणीपत्रे आयोगाला पाठवण्याची कार्यवाही सुरू झाली आहे💯🔥

तांत्रिक आणि प्रशासकीय संवर्ग मिळून अंतिम जाहिरात 10k+ पदांची होऊ शकते✅

स्वतः च्या वैयक्तिक अडचणी, दुःख, मनस्ताप, Emotions... सगळं बाजूला ठेवून अभ्यास करा ..🔥

इसी मौकेपर जिंदगी करवट बदल सकती है...✅✅

Join 👉 @mpsc_learner
जून महिन्यात गट-क सेवा सरळसेवा परीक्षा योजना आयोगाकडून अपेक्षित