MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
530 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
स्थापत्य अभियांत्रिकी 2023.
ऑफलाईन आणि ऑनलाईन चे मुद्दे पोहचले आहेत. उद्या मुले आणि मुलींना कोणाला volunteer व्हायचे असेल तर खालील 🆔 वर मेसेज करावा..
@Epicrahul

अभियांत्रिकी मुलांचा सहभाग हा नेहमी नगण्य असतो तर आता कोणती ही परीक्षा नसून आता तरी सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व आपल्या मागण्या मांडाव्यात ही विनंती...!
❤2👍1
BMC JE 🔥
❤11😱2👏1🤔1
🫡रूषी गांगुर्डेचे CMO Tweet वर मत

😎मी एक महिन्यापासून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतोय ,

✌️तरी माझी भेट होऊ दिली नाही.

😱आणि शिक्षकांना एक दिवसात मुख्यमंत्री कसे काय भेटले ?

🤡तेही पुण्यातील मोर्चाच्या एक दिवस आधी ?


Join https://t.me/mpsc_learner
🤯24❤3💯3🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🫡रूषी गांगुर्डेचे CMO Tweet वर मत 😎मी एक महिन्यापासून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतोय , ✌️तरी माझी भेट होऊ दिली नाही. 😱आणि शिक्षकांना एक दिवसात मुख्यमंत्री कसे काय भेटले ? 🤡तेही पुण्यातील मोर्चाच्या एक दिवस आधी ? Join https://t.me/mpsc_learner
पुण्यातील आंदोलन, Online CBT मोर्चाच्या दरम्यान एक दिवस आधीही असाच Coincidence झाला होता. 😢

✌️ पुढच्या दिवशी online (CBT) Permanently Cancel करा, यासाठी पुण्यात मोर्चा होणार होता.

🤡 त्याच्या एक दिवस आधी MPSC चे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतं आणि CBT Permanently Cancel करण्याचा निर्णय बदलून तो एक वर्षासाठी Postpone केला जातो.

🫡 आणि पुण्यातील CBT मोर्चा Cancel केला जातो.

😳 हे प्रत्येक वेळेस नियोजित आहे का?

🤫 उद्या पुण्यात मोर्चा किंवा आंदोलन होणार म्हटलं की, त्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते.

🫡 युद्धात जिंकून प्रत्येक वेळी आपण तहात हार पत्करतो.

🤡 मग प्रत्येक वेळी तह कशासाठी?


Join https://t.me/mpsc_learner
🔥8💯6❤2👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/RahulGandhi/status/2096437835700318514 Join https://t.me/mpsc_learner
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏
ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌
सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा..

📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी १० वाजता
📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
📍 स्थळ: छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, मोरेया मंदिर, टाऊन हॉल, कोल्हापूर


Join - https://t.me/mpsc_learner
1🔥8😁3❤1🆒1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏 ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌 सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा.. 📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी १० वाजता 📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. 📍 स्थळ: छत्रपती शाहू…
🔴 Civil Engineer जागा झालाच पाहिजे...🔥✅
कोल्हापूर व पुणे आंदोलन मध्ये पोस्टर दिसलाच पाहिजेत✊💪🔥

२०-२० रुपये खर्च करा आणि Printout काढून घ्या आजच आणि उद्या सकाळी गर्दी मध्ये दिसू द्या, उद्या Media असणार आहे त्यांच्या समोर दिसू द्या 🙏🏻

ही शेवटची संधी आहे, कालच एक सरळसेवा चे मागणी पत्रक MPSC कडे गेले आहे त्यामुळे तात्काळ सरळसेवा वाल्यांनी जागे व्हा...
नाहीतर Nontech दिवाळी अन technical ची होळी होईल...
❤6🔥2
Joheirry Mola Dominguez of the Dominican Republic was officially crowned Miss World 2026.

The historic 75th Anniversary finale took place on Saturday, September 5, 2026, in the coastal city of Nha Trang, Vietnam.
❤3👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏 ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌 सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा.. 📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ ⏰ वेळ: सकाळी १० वाजता 📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे. 📍 स्थळ: छत्रपती शाहू…
अभियांत्रिकी उमेदवारांच्या मागण्यांच्या बाबत शक्य ते प्रयत्न आपले काही प्रतिनिधी करत आहेत....!

सर्वांनी एकत्र रहा.... राहुल सर, विश्वजीत सर,ऋषिकेश सर आहेतच.....!


"बॅनर प्रत्येकाने स्वतःचे घेऊन या"

सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण लोकशाही आणि संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत.... आंदोलनाला कोणताही प्रकारचा गालबोट कोणीही लावता कामा नये.... कारण इतके मोठे आंदोलन उभे करणे ही काय सोपी गोष्ट नाही.....त्यामुळे पोलिस प्रशासनास सहकार्य करावे ही नम्र विनंती......!


Join - https://t.me/mpsc_learner
🔥2❤1🙏1
🚩🚩 सुरुवात झाली आहे! 🚩🚩

🔴 चला... लवकरात लवकर या!
आज विद्यार्थी एकतेची ताकद अखंड महाराष्ट्र पाहणार!

पारदर्शकता हवी ✅
न्याय हवा ✅
आमचे हक्क मिळालेच पाहिजेत ✅
परीक्षा पद्धतीचे पावित्र्य टिकलेच पाहिजे ✅
आमच्या आयुष्याशी खेळणं आता नको! ❌

🔥 विद्यार्थ्यांची एकजूट — आता महाराष्ट्रभर घुमणार!
❤7🔥1
🔴 Live 🔴
🔥 आजचा आवाज उद्याचा निर्णय ठरवणार!

विद्यार्थी एकत्र आले की बदल अटळ असतो. ✊