MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
फुटिंग ठेवले जमिनीवर, भार आला जोरात,
Terzaghi म्हणे “Failure पाहा, येतोय तीन भागात!”

पहिला Zone Active, फुटिंगच्या खाली,
Soil सरकते खाली-खाली!

दुसरा Radial Shear, वक्र रेषा धरतो,
Soil कणांचा shear तिथे होतो!

तिसरा Passive, बाहेरचा भाग,
तीनही Zone मिळून करतात failure चा राग!

Cohesion देते एक term भारी,
Surcharge येते दुसरी स्वारी,
Unit Weight देते तिसरी ताकद भारी,
तीन terms मिळून capacity भारी!

म्हणून Formula कायम लक्षात ठेवा—
“Active–Radial–Passive” तीन Zone ची शान,
Terzaghi Theory झाली Exam ची जान! 📚🔥
🔥13❤2👏2👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
हक्क मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. पुढच्या लढ्यासाठी सज्ज राहा! 💥 इतिहास साक्षी आहे—विद्यार्थी एकत्र आले की व्यवस्था ऐकायलाच लागते. #MPSCoffline 🚩 Join @mpsc_learner
पुणेकरांकडून यापेक्षा मोठ्या आंदोलनाची अपेक्षा असेल. 🔥

दिनांक - 7 सप्टेंबर 2026
स्थान: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
🔥9❤2💯2
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय प्रसिध्द.

#MPSC #GR
📍 #PWD_CEA

👉 मंत्रालयातून
#PWD_CEA चे मागणीपत्र कदाचित आयोगाकडे गेले असेल किंवा पुढील आठवड्यात नक्की जाईल...✅

Join
@mpsc_learner
❤20🔥7🤯2💯1
भूमी अभिलेख विभागाच्या सरळसेवा भरती 2025 मधील गट-क भूमापक संवर्गातील माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या 65 रिक्त जागा, संबंधित सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर भरण्याबाबत.

Join @mpsc_learner
🔥4❤2
स्थापत्य अभियांत्रिकी 2023.
ऑफलाईन आणि ऑनलाईन चे मुद्दे पोहचले आहेत. उद्या मुले आणि मुलींना कोणाला volunteer व्हायचे असेल तर खालील 🆔 वर मेसेज करावा..
@Epicrahul

अभियांत्रिकी मुलांचा सहभाग हा नेहमी नगण्य असतो तर आता कोणती ही परीक्षा नसून आता तरी सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा व आपल्या मागण्या मांडाव्यात ही विनंती...!
❤2👍1
BMC JE 🔥
❤11😱2👏1🤔1
🫡रूषी गांगुर्डेचे CMO Tweet वर मत

😎मी एक महिन्यापासून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतोय ,

✌️तरी माझी भेट होऊ दिली नाही.

😱आणि शिक्षकांना एक दिवसात मुख्यमंत्री कसे काय भेटले ?

🤡तेही पुण्यातील मोर्चाच्या एक दिवस आधी ?


Join https://t.me/mpsc_learner
🤯24❤3💯3🔥2
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
🫡रूषी गांगुर्डेचे CMO Tweet वर मत 😎मी एक महिन्यापासून मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचा प्रयत्न करतोय , ✌️तरी माझी भेट होऊ दिली नाही. 😱आणि शिक्षकांना एक दिवसात मुख्यमंत्री कसे काय भेटले ? 🤡तेही पुण्यातील मोर्चाच्या एक दिवस आधी ? Join https://t.me/mpsc_learner
पुण्यातील आंदोलन, Online CBT मोर्चाच्या दरम्यान एक दिवस आधीही असाच Coincidence झाला होता. 😢

✌️ पुढच्या दिवशी online (CBT) Permanently Cancel करा, यासाठी पुण्यात मोर्चा होणार होता.

🤡 त्याच्या एक दिवस आधी MPSC चे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतं आणि CBT Permanently Cancel करण्याचा निर्णय बदलून तो एक वर्षासाठी Postpone केला जातो.

🫡 आणि पुण्यातील CBT मोर्चा Cancel केला जातो.

😳 हे प्रत्येक वेळेस नियोजित आहे का?

🤫 उद्या पुण्यात मोर्चा किंवा आंदोलन होणार म्हटलं की, त्याच्या एक दिवस आधी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते.

🫡 युद्धात जिंकून प्रत्येक वेळी आपण तहात हार पत्करतो.

🤡 मग प्रत्येक वेळी तह कशासाठी?


Join https://t.me/mpsc_learner
🔥8💯6❤2👍1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
https://x.com/RahulGandhi/status/2096437835700318514 Join https://t.me/mpsc_learner
आमच्या ताईंच्या कार्यक्रमाला यायचं हा… 🙏
ठरलं तर सगळ्यांनी यायचं! 😌
सोमवारी सगळ बाजूला ठेवून आधी काय तर आपला आक्रोश मोर्चा..

📅 दिनांक: सोमवार, ७ सप्टेंबर २०२६
⏰ वेळ: सकाळी १० वाजता
📍 स्थळ: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
📍 स्थळ: छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ, मोरेया मंदिर, टाऊन हॉल, कोल्हापूर


Join - https://t.me/mpsc_learner
1🔥8😁3❤1🆒1