MPSC learner's©(Civil Engg.) 📚
2.66K subscribers
529 photos
122 videos
83 files
369 links
📚 Civil Engineering MPSC व इतर तांत्रिक स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन.
🔴 MPSC परीक्षा पॅटर्नमधील संभाव्य बदल
📖 नवीन अभ्यासक्रम व प्रश्नपद्धती
📢 आगामी भरतींसाठी strategy,महत्वाच्या सूचना आणि Updates साठी join!
Feel free to ask - @thenameissahil
Download Telegram
🔴TMC - RESPONSE SHEET AVAILABLE✅

ANSWER KEY LIVE
4 T0 8 SEPTEMBER

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html
यांच्याकडून 15 सप्टेंबरपर्यंत 65,000 जागांचे मागणीपत्र जाईल का 😂? का फक्त गाजर दाखवत आहेत?

Join https://t.me/mpsc_learner
💯6🙏3🕊3😁1
Wait for authentic update
1😁12❤2👏1🙏1
अशा प्रकारचे परिपत्रक यूट्यूब वरती व्हायरल होत आहे.....अद्याप आयोगाकडून अधिकृत रित्या जाहीर झालेले नाही.... याबाबत आयोगाने लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावे.....!
1❤1💯1
Minutes of Meeting-Dt.01.09.2026.pdf
646.4 KB
आदिवासी विशेष भरती मोहिमे संदर्भात
🔥2❤1
MJP recruitment result under scanner
2😱9❤2🔥1🤯1
राज्यात MPSC आंदोलन 🔥
तीव्र आदिवासी आंदोलन 🔥
मराठा आंदोलन 🔥

आता राडा होणार… कुणाचा तरी विषय होणार,
कुणाचा तरी TIME आलाय! 💯🔥

Join - https://t.me/mpsc_learner
🔥33💯6😁3❤2
799-1754387335.pdf
978.5 KB
BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI, and ARTI, Comman Entrance Test (CET) Syllabus ✅

Join - https://t.me/mpsc_learner
❤1👍1🙏1
फुटिंग ठेवले जमिनीवर, भार आला जोरात,
Terzaghi म्हणे “Failure पाहा, येतोय तीन भागात!”

पहिला Zone Active, फुटिंगच्या खाली,
Soil सरकते खाली-खाली!

दुसरा Radial Shear, वक्र रेषा धरतो,
Soil कणांचा shear तिथे होतो!

तिसरा Passive, बाहेरचा भाग,
तीनही Zone मिळून करतात failure चा राग!

Cohesion देते एक term भारी,
Surcharge येते दुसरी स्वारी,
Unit Weight देते तिसरी ताकद भारी,
तीन terms मिळून capacity भारी!

म्हणून Formula कायम लक्षात ठेवा—
“Active–Radial–Passive” तीन Zone ची शान,
Terzaghi Theory झाली Exam ची जान! 📚🔥
🔥13❤2👏2👌1
MPSC learner's©(Civil Engg.) 📚
हक्क मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. पुढच्या लढ्यासाठी सज्ज राहा! 💥 इतिहास साक्षी आहे—विद्यार्थी एकत्र आले की व्यवस्था ऐकायलाच लागते. #MPSCoffline 🚩 Join @mpsc_learner
पुणेकरांकडून यापेक्षा मोठ्या आंदोलनाची अपेक्षा असेल. 🔥

दिनांक - 7 सप्टेंबर 2026
स्थान: ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे.
🔥9❤2💯2
राज्यातील विद्यमान भरती परीक्षा पद्धतीचा सर्वांकष अभ्यास करून आवश्यक सुधारणा सुचविण्यासाठी श्रीमती व्ही. राधा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय प्रसिध्द.

#MPSC #GR
📍 #PWD_CEA

👉 मंत्रालयातून
#PWD_CEA चे मागणीपत्र कदाचित आयोगाकडे गेले असेल किंवा पुढील आठवड्यात नक्की जाईल...✅

Join
@mpsc_learner
❤20🔥7🤯2💯1
भूमी अभिलेख विभागाच्या सरळसेवा भरती 2025 मधील गट-क भूमापक संवर्गातील माजी सैनिकांसाठी राखीव असलेल्या 65 रिक्त जागा, संबंधित सामाजिक प्रवर्गातील पात्र उमेदवारांमधून गुणवत्तेच्या आधारावर भरण्याबाबत.

Join @mpsc_learner
🔥4❤2